Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

High Selling Cars in India :- ऑक्टोबर 2025 मधील टॉप-10 कार यादीमध्ये या ब्रॅण्ड्स आहेत अव्वल! जाणून घ्या टॉप मॉडेल्स

ऑक्टोबर 2025 मधील सर्वाधिक विक्री झालेल्या कार्स! टाटा नेक्सॉन अव्वल - टाटा नेक्सॉनची दणदणीत विक्री- 22,083 युनिट्स!

  • By Dilip Bane
Updated On: Nov 18, 2025 | 12:52 PM
India’s Top-Selling Cars

India’s Top-Selling Cars

Follow Us
Close
Follow Us:

Summery

  • ऑक्टोबर 2025 महिन्यात भारतीय कार मार्केटमध्ये विक्रीत मोठी वाढ
  • टाटा नेक्सॉन 22,083 युनिट्स विक्रीसह सर्वाधिक लोकप्रिय कार
  • मारुती सुझुकीने टॉप-10 यादीतील अर्धा हिस्सा आपल्या नावावर केला
  • डिझायर, एर्टिगा आणि वॅगन आर या मारुतीच्या कार्सची जोरदार मागणी
  • SUV, सेडान आणि MPV सेगमेंटमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी
  • सुरक्षितता, मायलेज आणि किफायतशीर मेंटेनन्स यांना सर्वाधिक प्राधान्य
  • सणासुदीच्या काळात आकर्षक ऑफर्समुळे खरेदीत वाढ
  • टाटा आणि मारुती या दोन कंपन्या विक्री चार्टवर अव्वल
  • भारतीय ग्राहकांमध्ये SUV ची लोकप्रियता कायम
  • कार मार्केट 2025 मध्ये नवीन विक्रमाच्या दिशेने
 

High Selling Cars in India – भारत एक मोठी आंतराष्ट्रीय बाजार पेठ आहे मग ती टेक्नॉलॉजी साठी असो वा ऑटोमोबाईल साठी असो वा मोबाईल साठी असो. पण
सध्या भारतात जो ट्रेंड चालू आहे तो बाजारात नवनवीन चारचाकी वाहन. लोकांना त्या बद्दल फार उत्सुकता असते तसेच त्यात नवीन टेक्नॉलॉजी वापरून फिचर अपडेट केले असतात त्या बद्दल जाणून घेण्याचा कल असतो ती कार खरेदी करण्यासाठी.

Maruti Victoris CNG साठी 2 लाख रुपये डाऊन पेमेंटसह Finance केल्यावर इतका लागणार EMI

चला तर आपण जाणून घेऊया कि ऑक्टोबर महिन्यात कुठल्या कार जास्त विकल्या गेल्या त्याची कारणमीमांसा जाणून घेऊया !

भारताच्या ऑटोमोबाईल मार्केटमध्ये ऑक्टोबर 2025 महिना अत्यंत गाजला. अनेक नवीन लॉन्चेस, सणासुदीचा हंगाम आणि आकर्षक ऑफर्स यामुळे ग्राहकांची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली. या महिन्यात कोणती कार सर्वाधिक चमकली, तर टाटा नेक्सॉन ने पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध करत विक्रीत अव्वल स्थान पटकावले.

India’s Favorite Rides of October 2025 are here! 🚗💨 Which car dominated the sales charts last month? It’s the TATA NEXON with a massive 22,083 units sold! 🤯 Shoutout to Suzuki for a phenomenal performance, locking down half the list with models like the Dzire, Ertiga, and… pic.twitter.com/FTnY503EN3 — Kuvera (@Kuvera_In) November 18, 2025

टाटा नेक्सॉन – भारताची नं.1 SUV

ऑक्टोबर महिन्यात २२,०८३ युनिट्स विक्रीसह टाटा नेक्सॉनने विक्री चार्टवरच वर्चस्व गाजवले. मजबूत बिल्ड क्वालिटी, आधुनिक फीचर्स, सेफ्टी आणि आकर्षक डिझाइनमुळे ही SUV भारतीय ग्राहकांची पहिली पसंती ठरली आहे.

मारुती सुझुकीचा अर्धा लिस्टवर कब्जा!

या महिन्यातील टॉप-10 यादीत सर्वाधिक मॉडेल्स देणारी कंपनी म्हणजे मारुती सुझुकी. कंपनीने जवळपास अर्धी यादी आपल्या कार्सने व्यापली असून, यातील काही लोकप्रिय मॉडेल्स.

डिझायर (Dzire) – सेडान सेगमेंटमध्ये कायमच टॉप कंटेंडर – २०,७२९ युनिट्स विक्री

एर्टिगा (Ertiga) – 7-सीटरसाठी भारतीयांची पहिली पसंती- २०,०८७ युनिट्स विक्री

वॅगन आर (Wagon R) – बजेट फ्रेंडली आणि फ्युएल-एफिशियंट कार -१८,९७० युनिट्स विक्री

मारुतीचे मॉडेल्स किफायतशीर मेंटेनन्स, मायलेज आणि विश्वासार्हतेमुळे भारतीय घराघरात लोकप्रिय आहेत.

ह्युंदाई क्रेटा ( Hyundai Creta ) – एसयूव्ही सेगमेंटमध्ये अनेक लोकप्रिय कार- १८,३८१ युनिट्स विक्री

महिंद्रा स्कॉर्पियो ( Mahindra Scorpio ) – महिंद्रा स्कॉर्पियो लोकप्रिय एसयूव्ही (SUV) कार आहे – १७,८८० युनिट्स विक्री

मारुती सुझुकी फ्रॉन्क्स (Maruti Suzuki Fronx) – ( SUV) कार आहे जी बॅलेनो-आधारित क्रॉसओव्हर मॉडेल मध्ये येते -१७,००३ युनिट्स विक्री

मारुती सुझुकी बलेनो ( Maruti Suzuki Baleno ) – लोकप्रिय प्रीमियम हॅचबॅक कार -१६८७३ युनिट्स विक्री

टाटा पंच ( Tata Punch ) – मायक्रो एसयूव्ही कार आहे – १६८१० युनिट्स विक्री

ग्राहकांच्या आवडीचा बदलता ट्रेंड

या महिन्यातील विक्री आकडेवारीवरून भारतातील ग्राहकांना खालील गोष्टी स्पष्टपणे हव्या असल्याचे दिसते—

सुरक्षित आणि फीचर्सने भरलेली SUV, फॅमिली-फ्रेंडली आणि विश्वासार्ह MPV तसेच किमतीत किफायतशीर आणि मेंटेनन्स सोपी असलेली सेडान

टाटा आणि मारुती या दोन्ही कंपन्यांनी हे सर्व पर्याय भारतीयांसाठी उपलब्ध करून दिले आहेत.

फक्त 1 लाखांचं डाउन पेमेंट आणि Maruti Celerio ची चावी तुमच्या हाती! असा असेल संपूर्ण फायनान्स प्लॅन

निष्कर्ष

ऑक्टोबर 2025 हा महिना भारतीय कार मार्केटसाठी यशाचा ठरला.टाटा नेक्सॉनची विक्रमी विक्री आणि मारुती सुझुकीच्या लोकप्रिय मॉडेल्सची तगडी उपस्थिती यामुळे विक्रीत मोठी वाढ झाली.भारतीय ग्राहकांना SUV, सेडान आणि फॅमिली कार अशा सर्व प्रकारांमध्ये उत्कृष्ट पर्याय मिळत असल्यामुळे ऑटोमोबाईल सेक्टर आणखी वेगाने पुढे जात असल्याचे दिसते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मारुती सुझुकीच्या कोणत्या कार्सची सर्वाधिक मागणी ?

    Ans: डिझायर (Dzire), एर्टिगा (Ertiga) आणि वॅगन आर (Wagon R) या कार्सची सर्वाधिक मागणी

  • Que: SUV सेगमेंटमध्ये कोणती कार सर्वाधिक आघाडीवर आहे ?

    Ans: SUV सेगमेंटमध्ये टाटा नेक्सॉन सर्वाधिक आघाडीवर आहे

  • Que: भारतीय ग्राहकांना कोणत्या प्रकारच्या कार्स जास्त आवडतात?

    Ans: SUV, फॅमिली MPV आणि किफायतशीर सेडान या तीन प्रकारच्या कार्स भारतात सर्वाधिक लोकप्रिय आहेत.

  • Que: 025 मध्ये कार मार्केटचा ट्रेंड कसा दिसतो?

    Ans: 2025 मध्ये बाजारात SUV ची मागणी वाढत आहे, तर सेडान आणि MPV ची स्थिर कामगिरी सुरू आहे.

Web Title: Which car topped indias sales chart in october 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 12:52 PM

Topics:  

  • cars
  • Maruti Suzuki
  • SUV cars
  • tata cars

संबंधित बातम्या

Maruti Victoris CNG साठी 2 लाख रुपये डाऊन पेमेंटसह Finance केल्यावर इतका लागणार EMI
1

Maruti Victoris CNG साठी 2 लाख रुपये डाऊन पेमेंटसह Finance केल्यावर इतका लागणार EMI

फक्त 1 लाखांचं डाउन पेमेंट आणि Maruti Celerio ची चावी तुमच्या हाती! असा असेल संपूर्ण फायनान्स प्लॅन
2

फक्त 1 लाखांचं डाउन पेमेंट आणि Maruti Celerio ची चावी तुमच्या हाती! असा असेल संपूर्ण फायनान्स प्लॅन

Maruti Suzuki Victoris तुमच्या नावावर झालीच म्हणूनच समजा! असा असेल Down Payment आणि EMI चा संपूर्ण हिशोब
3

Maruti Suzuki Victoris तुमच्या नावावर झालीच म्हणूनच समजा! असा असेल Down Payment आणि EMI चा संपूर्ण हिशोब

‘या’ 5 गोष्टी बनवतं Maruti Wagon R ला मध्यम वर्गीय कुटुंबाची आवडती कार
4

‘या’ 5 गोष्टी बनवतं Maruti Wagon R ला मध्यम वर्गीय कुटुंबाची आवडती कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.