टाटा कर्व्ह.ईव्हीने केवळ ७६ तास ३५ मिनिटांत ३८२३ किमीचा प्रवास पूर्ण करून सर्वात जलद ईव्ही ड्राइव्हचा नवा विक्रम प्रस्थापित केला. या प्रवासात केवळ १६ चार्जिंग स्टॉप्स घेतले गेले.
टाटा टियागोची किंमत ५ लाख रुपयांच्या आत आहे. या कारवर ३० हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. ही कार मॅन्युअल आणि एएमटी ट्रान्समिशनसह येते. कशी आहे ही कार जाणून घ्या
टाटाच्या ईव्ही लाइन-अपवर मोठी ऑफर दिली जात आहे. एक्सचेंज बोनससोबतच लॉयल्टी बोनसदेखील दिला जात आहे. टाटाने ही ऑफर दोन लाख ईव्हीच्या विक्रीवर दिली आहे, वाचा कमाल ऑफर
भारतीय बाजारपेठेत सब फोर मीटर एसयूव्ही सेगमेंटमध्ये सर्वाधिक उत्पादने उपलब्ध आहेत. टाटांपासून ते मारुतीपर्यंत, सर्वच कार उत्पादक कंपन्या या सेगमेंटमध्ये उत्तम कार ऑफर करतात.
टाटा मोटर्सने सेडान कॉम्पॅक्ट कार सेगमेंटमध्ये टाटा टिगोर ऑफर करत आहे. जर तुम्ही देखील ही कार कार लोन घेऊन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने अनेक जबरदस्त वाहनं भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी पुन्हा एकदा ऑफ-रोड क्षमतेसह आपली नवीन एसयूव्ही लाँच करणार आहे.
एसयूव्ही डिझाइनच्या नवीन युगाला परिभाषित करत टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्या ऑटोमोटिव्ह उत्पादक कंपनीने काळ म्हणजेच ७ ऑगस्टला अधिकृतरित्या Curvv.ev लाँच केली होती. या कारला पाच प्रमुख आधारस्तंभांवर डिझाईन करण्यात…
सध्या टाटाच्या कार्सवर भरघोस सवलत मिळते आहे. या कारवर तब्बल 16 हजारापासून ते 1.40 लाखांपर्यंत सवलत उपलब्ध आहे. ही सवलत या ऑगस्ट महिन्यामध्ये उपलब्ध असणार आहे त्यामुळे ग्राहकांना टाटाची कार…
टाटा मोटर्सने Altroz प्रीमियम हॅचबॅकला दोन वर्षे पूर्ण केली. या प्रसंगी, कंपनीने डार्क एडिशन XT आणि XZ+ प्रकार लॉन्च केले आहेत. जे दिसायला फारच आकर्षक आहेत.