फोटो सौजन्य: iStock
भारतामध्ये आजपासून नवीन GST दर लागू करण्यात आले आहे. यामुळे कार खरेदीसाठी आधीपेक्षा कमी किंमत मोजावी लागणार आहे. आता कार्सवर किती टक्के कर आकारला जाईल, कोणत्या कंपनीच्या कोणत्या कारवर किती सवलत मिळेल, याबाबतची माहिती आज आपण जाणून घेऊयात.
देशभरात आजपासून लागू झालेल्या जीएसटीच्या नव्या दरांनंतर कार खरेदीसाठी लागणारा खर्च आधीपेक्षा कमी झाला आहे. आता कार्सवर 18 टक्के ते 40 टक्के इतका कर आकारला जाणार आहे. याशिवाय कार्सवर लावला जाणारा सेस देखील रद्द करण्यात आला आहे.
Studds कडून खास Superman Edition हेल्मेट लाँच, आता मिळणार डबल सुरक्षा
GST कमी झाल्याने ‘ही’ एसयूव्ही झाली एकदमच स्वस्त, किंमत 1.55 लाख रुपयांनी झाली कमी