धनत्रयोदशीच्या निमित्ताने अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, GST कपातीचा परिणाम सणासुदीच्या हंगामानंतरही कायम राहील. सामान्य माणसापर्यंत फायदा पोहोविण्यासाठी सरकारने किमतींवर बारकाईने लक्ष ठेवले
जीएसटी कपातीनंतर, बाईक खरेदी करणे पूर्वीपेक्षा स्वस्त झाले आहे. टीव्हीएस स्टार सिटी प्लसची नवीन किंमत काय आहे आणि ती बाजारात कशी स्पर्धा करते ते जाणून घेऊया.
जर एखादी कंपनी किंवा दुकानदार तुम्हाला GST कपातीचा लाभ देत नसेल, तर तुम्ही ग्राहक म्हणून तक्रार दाखल करू शकता. सरकारने अशा प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात येईल असा विश्वास दिला आहे
GST मध्ये सुधारणा झाल्यानंतर, 22 सप्टेंबरपासून नवीन दर लागू होत आहेत. सरकारने GST मधील दरांमध्ये कपात केली आहे. दैनंदिन वापराशी संबंधित अनेक वस्तू स्वस्त होतील. कोणत्या वस्तू महाग होत आहेत?
350cc पेक्षा कमी क्षमतेच्या मोटारसायकलींसाठी 28% वरून 18% पर्यंत GST चे सुसूत्रीकरण केल्याने जावा येझदी Bikes आणि ग्राहक जगातील सर्वात मोठ्या टू-व्हीलर मार्केटमध्ये सर्वात जास्त नफा मिळवणारे ठरले आहेत
नवीन जीएसटी स्लॅबचा थेट परिणाम आयपीएलच्या तिकीट किंमतीवर होणार आहे, त्यामुळे आयपीएल तिकीट महाग होणार असून आंतरराष्ट्रीय सामन्याच्या तिकिटावर मात्र कर कमी असणार आहे.