Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्राहकांनो ‘या’ कारच्या फीचर्सवर एकदा नजर टाकाच, Toyota Fortuner ला विसरून जाल

MG मोटर्स भारतात अनेक उत्तम कार्स भारतात ऑफर करत असते. आता लवकरच कंपनी त्यांचीऊ त्यांची नवीन एसयूव्ही MG Majestor लाँच करण्याच्या तयारीत दिसत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 05, 2026 | 04:55 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • MG Majestor चा नवीन टिझर रिलीज
  • टिझरमधून मिळाली अनेक फीचर्सची मिळाली माहिती
  • 12 फेब्रुवारी 2026 रोजी होणार लाँच
भारतात SUVs ला चांगली मागणी मिळतेय. 2025 मध्ये तर जास्तकरून ग्राहकांनी SUV वाहनांना जास्त प्राधान्य दिले आहे. ग्राहकांची हीच मागणी लक्षात घेत, अनेक ऑटो कंपन्या त्यांचा पोर्टफोलिओ विस्तार करताना एसयूव्ही कार ऑफर करत आहेत.

कित्येक वेळापासून एसयूव्ही सेगमेंटमध्ये Toyota Fortuner आपली एकहाती सत्ता गाजवत आहे. मात्र, आता हीच सत्ता पालटवण्यासाठी MG Motors एक नवीन एसयूव्ही भारतात आणणार आहे. कंपनी लवकरच MG Majestor ही एसयूव्ही लाँच करण्याची तयारी करत आहे. लाँच होण्यापूर्वी, या एसयूव्हीचा एक नवीन टीझर रिलीज करण्यात आला आहे. ज्यामध्ये कारमधील काही फीचर्सची माहिती मिळाली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

Hyundai Motors ची ‘ही’ स्वस्त कार महागली! तरी देखील सुरवातीची किंमत 5.99 लाखांपासून सुरु

कोणती माहिती मिळाली?

टीझरनुसार, ही SUV 4X4 क्षमतेसह ऑफर केली जाणार आहे. यासोबतच या SUV मध्ये विविध टेरेन मोड्स दिले जातील, ज्यामध्ये स्नो, मड, सॅन्ड तसेच इतर ड्रायव्हिंग मोड्सचा समावेश असू शकतो.

फीचर्स

MG Motors कडून Majestor मध्ये अनेक प्रीमियम फीचर्स देण्यात येण्याची शक्यता आहे. यामध्ये LED हेडलाईट्स, LED DRL, फ्रंटला मोठी ग्रिल, 20 इंच अलॉय व्हील्स, ड्युअल टोन एक्स्टेरियर, 12.3 इंच इंफोटेनमेंट सिस्टिम, ड्युअल टोन इंटीरियर, टाइप-सी USB चार्जिंग पोर्ट, पुश बटन स्टार्ट/स्टॉप, पॅनोरमिक सनरूफ, वायरलेस चार्जिंग, तसेच ड्रायव्हिंगसाठी विविध मोड्स मिळू शकतात.

सेफ्टीसाठी 6 एअरबॅग्स, ABS, EBD, हिल असिस्ट, BSD, LCA, RCTA, DOW, सेल्फ-अ‍ॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि ADAS सारखी आधुनिक सेफ्टी फीचर्स देण्यात येऊ शकतात.

फेब्रुवारी 2026 मध्ये राडा होणार! 5 नवीन SUV आणि 1 MPV लाँच होण्याच्या तयारीत, तुम्ही फक्त पैसे ठेवा तयार

इंजिन

सध्या कंपनीने इंजिनविषयी अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, ही SUV पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्यायांमध्ये येण्याची शक्यता आहे. पेट्रोल इंजिनमधून सुमारे 184 किलोवॅट पॉवर आणि 410 न्यूटन मीटर टॉर्क मिळू शकतो, तर टर्बो डिझेल इंजिनमधून 160 किलोवॅट पॉवर आणि 500 न्यूटन मीटर टॉर्क मिळण्याची शक्यता आहे.

दोन्ही इंजिनसोबत 4X4 सिस्टम दिली जाईल. पेट्रोल व्हेरिएंटची टॉप स्पीड सुमारे 190 किमी/ता. आणि डिझेल व्हेरिएंटची टॉप स्पीड 175 किमी/ता. पर्यंत असू शकते. यामध्ये 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात येण्याची शक्यता आहे.

कधी होणार लाँच?

ही एसयूव्ही येत्या 12 फेब्रुवारी 2026 रोजी भारतात अधिकृतपणे लाँच केली जाणार आहे. त्यानंतरच या कारच्या अचूक किमतीबद्दल माहिती उपलब्ध होईल. जेएसडब्ल्यू एमजी मॅजेस्टरची किंमत 40 से 50 लाख (एक्स-शोरूम) दरम्यान असण्याची अपेक्षा आहे.

 

Web Title: Toyota fortuner rival mg majestor new teaser released know about features and launch date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 04:55 PM

Topics:  

  • automobile
  • Mg motors car
  • SUV
  • Toyota Fortuner

संबंधित बातम्या

अरे वा मस्तच! एक EV तर दुसरी पेट्रोल-डिझेल…; Hyundai च्या दोन दमदार नव्या कार्स यंदा होणार लॉन्च; मारुती-टाटासाठी वाढणार स्पर्धा
1

अरे वा मस्तच! एक EV तर दुसरी पेट्रोल-डिझेल…; Hyundai च्या दोन दमदार नव्या कार्स यंदा होणार लॉन्च; मारुती-टाटासाठी वाढणार स्पर्धा

Jetour T2 vs Fortuner: Powerful आणि तितकीच सुरक्षितही… Crash Test मध्ये ‘या’ कारने मारली बाजी?
2

Jetour T2 vs Fortuner: Powerful आणि तितकीच सुरक्षितही… Crash Test मध्ये ‘या’ कारने मारली बाजी?

502 किमी रेंज, प्रीमियम फीचर्ससह किंमत 16.99 लाखांपासून…; Tata Motors कडून ‘Curvv.ev Series X’ लॉन्च
3

502 किमी रेंज, प्रीमियम फीचर्ससह किंमत 16.99 लाखांपासून…; Tata Motors कडून ‘Curvv.ev Series X’ लॉन्च

नवीन गाडी खरेदी करण्याचा विचार करत आहात का? मे महिन्यात लॉन्च होत आहेत या गाड्या
4

नवीन गाडी खरेदी करण्याचा विचार करत आहात का? मे महिन्यात लॉन्च होत आहेत या गाड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.