Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बापरे! 34,000 कामगार असणारा ‘हा’ आहे जगातील सर्वात मोठा कार बनवण्याचा कारखाना!

दक्षिण कोरिया या देशात ह्युंडाई मोटर कंपनीचा उल्सान हा कारखाना जगातील सर्वात मोठा कार बनवण्याचा मान ठेवतो. हा औद्योगिक प्रकल्प फक्त एक कारखाना नसून एक स्वतंत्र ऑटोमोबाईल शहर म्हणून ओळखला जातो.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 03, 2026 | 10:38 PM
बापरे! 34,000 कामगार असणारा ‘हा’ आहे जगातील सर्वात मोठा कार बनवण्याचा कारखाना!
Follow Us
Follow Us:

तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, कि आपण रोज एवढ्या कार पाहतो, रोज एवढ्या कार विकल्या जातात, एवढ्या संख्येमध्ये त्यांच उत्पादन होतं, तर जगातला सगळ्यात मोठा या कार बनवायचा कारखाना कुठे असेल बर? चला तर आज या प्रश्नाचंही उत्तर आपण इथे बघुयात,

तर दक्षिण कोरिया या देशात ह्युंडाई मोटर कंपनीचा उल्सान हा कारखाना जगातील सर्वात मोठा कार बनवण्याचा मान ठेवतो. हा औद्योगिक संकुल फक्त एक कारखाना नसून एक स्वतंत्र ‘ऑटोमोबाईल शहर’ म्हणून ओळखला जातो.

1968 मध्ये सुरू झालेल्या या कारखान्याचे क्षेत्रफळ सुमारे 50 लाख चौमी (जवळपास 1,200 एकरांहून जास्त) आहे. इथे पाच स्वतंत्र उत्पादन प्रकल्प, इंजिन व ट्रान्समिशन निर्मिती युनिट्स आणि वाहन निर्यातीसाठी स्वतःचे एक वेगळे बंदर आहे. या कारखान्यात दररोज सुमारे 5,500 ते 6,000 वाहने तयार केली जातात, तर वार्षिक उत्पादनाची क्षमता 15 लाखांहून अधिक वाहने तयार करण्याची आहे.

Hyundai VENUE चा स्पेशल एडिशन लाँच! जाणून घ्या वैशिष्ट्य आणि किंमत

उल्सान कारखान्याची खास बाब म्हणजे याची जबरदस्त कार्यक्षमता. इथे सरासरी प्रत्येक 10 ते 12 सेकंदाला एक नवीन वाहन तयार होऊन बाहेर पडते. सुमारे 34,000 कर्मचारी या कारखान्यात काम करतात.

या कारखान्यातून ह्युंदाईच्या लोकप्रिय SUV, सेडान आणि लक्झरी वाहनांसह जेनेसिस ब्रँडच्या गाड्याही तयार केल्या जातात. इथे तयार होणारी जवळपास २०० देशांमध्ये निर्यात केली जातात. निर्यातीसाठी कारखान्याच्या स्वतःच्या बंदरातून दररोज हजारो वाहने जहाजांवर चढवली जातात.

Hyundai Motors ची ‘ही’ स्वस्त कार महागली! तरी देखील सुरवातीची किंमत …

भविष्यातील इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीचा विचार करून ह्युंदाईने उल्सानमध्ये कोरियातील पहिले ईव्ही उत्पादन केंद्र उभारण्यास सुरुवात केली आहे. सुमारे 2 ट्रिलियन वॉन म्हणजे अंदाजे 1.5 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीच्या या प्रकल्पातून दरवर्षी 2 लाख इलेक्ट्रिक वाहने तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.

दक्षिण कोरियाच्या औद्योगिक प्रगतीचा प्रतीक मानला जाणारा हा कारखाना आज जगभरातील वाहन उद्योगासाठी, उत्पादन तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाचा आदर्श ठरत आहे.

Web Title: Worlds biggest car manufacturing plant south korea auto sector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 10:38 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • South korea

संबंधित बातम्या

भारतात येणार KTMच्या ३ दमदार ट्विन-सिलेंडर बाईक्स! पाहा कोणत्या आहेत आगामी मोटरसायकल्स
1

भारतात येणार KTMच्या ३ दमदार ट्विन-सिलेंडर बाईक्स! पाहा कोणत्या आहेत आगामी मोटरसायकल्स

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!
2

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!

‘या’ आहेत ऑगस्ट मधील टॉप १० ‘ई-स्कूटर’! TVS पासून बजाज पर्यंत; पाहा कोण आहे अव्वल आणि कोण आहे ‘ऑन द वे’
3

‘या’ आहेत ऑगस्ट मधील टॉप १० ‘ई-स्कूटर’! TVS पासून बजाज पर्यंत; पाहा कोण आहे अव्वल आणि कोण आहे ‘ऑन द वे’

फोक्सवॅगनच्या गाड्यांवर मिळवा ६ लाखांची बंपर सूट! या सप्टेंबर मध्ये कंपनीच्या मोठ्या ऑफर्स! जाणून घ्या
4

फोक्सवॅगनच्या गाड्यांवर मिळवा ६ लाखांची बंपर सूट! या सप्टेंबर मध्ये कंपनीच्या मोठ्या ऑफर्स! जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.