Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्‍ट्रासाठी Yamaha कडून स्‍पेशल नवरात्री फेस्टिव्‍ह ऑफर्सची घोषणा, ‘या’ दुचाकींवर होईल हजारोंची बचत

येत्या नवरात्रीत जर तुम्ही नवीन बाईक किंवा स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मग Yamaha ने तुमच्यासाठी एक खास ऑफर आणली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 19, 2025 | 06:15 AM
महाराष्‍ट्रासाठी Yamaha कडून स्‍पेशल नवरात्री फेस्टिव्‍ह ऑफर्सची घोषणा

महाराष्‍ट्रासाठी Yamaha कडून स्‍पेशल नवरात्री फेस्टिव्‍ह ऑफर्सची घोषणा

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्रात नवरात्रीचे औचित्य साधून उत्सवाचा रंगतदार आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. देवीची आराधना, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सजवलेल्या दांडियाच्या रात्रभर चालणाऱ्या रंगतदार जल्लोषाच्या तयारीत राज्यातील नागरिक मग्न झाले आहेत. अशा आनंदोत्सवी वातावरणात ग्राहकांच्या आनंदात भर घालण्यासाठी इंडिया यामाहा मोटरने महाराष्ट्रातील ग्राहकांसाठी खास नवरात्री ऑफर्स जाहीर केल्या आहेत.

या शुभ प्रसंगी Yamaha ने त्यांच्या लोकप्रिय बाईक आणि स्कूटर्सवर जीएसटी फायदे, विमा ऑफर्स आणि कॅशबॅक यांचा आकर्षक मेळ साधला आहे. यामुळे या नवरात्रीत तुमच्या पसंतीची यामाहा दुचाकी घरी आणण्यासाठी हा सर्वोत्तम काळ ठरणार आहे.

हा आहे आत्मनिर्भर भारत! ‘या’ कंपनीने चीनला पाजले पाणी, तयार केली Rare Earth-Free EV मोटर

यामाहा नवरात्री स्पेशल ऑफर्स

  • R15 V4: तब्बल 15,734 रुपयांपर्यंतचा जीएसटी फायदा आणि 6,560 रुपयांचा विमा फायदा.
  • MT-15: जवळपास 14,964 रुपयांपर्यंतचा जीएसटी फायदा आणि 6,560 रुपयांचा विमा फायदा.
  • FZ-S Fi Hybrid: 12,031 रुपयांपर्यंतचा जीएसटी फायदा आणि 6,501 रुपयांचा विमा फायदा.
  • Fascino 125 Hybrid: जवळपास 8,509 रुपयांपर्यंतचा जीएसटी फायदा आणि 5,401 रुपयांचा विमा फायदा.
  • RayZR 125 Fi: 7,759 रुपयांपर्यंतचा जीएसटी फायदा आणि 3,799 रुपयांचा विमा फायदा.

कार खरेदीदारांची चांदीच चांदी! GST कमी झाल्याने प्रीमियम Tata Curvv ची किंमत सुद्धा पत्त्यासारखी ढासळली

या आकर्षक ऑफर्समुळे यामाहाची प्रीमियम श्रेणीतील बाईक्स आणि स्कूटर्स आणखी किफायतशीर दरात उपलब्ध होत आहेत. अत्याधुनिक डिझाइन, दमदार परफॉर्मन्स आणि उत्कृष्ट इंधन कार्यक्षमतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या या दुचाक्या प्रत्येक राइडला अधिक रोमांचक आणि खास बनवतात.

ग्राहकांसाठी सुवर्णसंधी

यामाहाची R15 V4 ही बाईक तिच्या रेसिंग डीएनएसाठी तर MT-15 दमदार स्ट्रीट परफॉर्मन्ससाठी लोकप्रिय आहे. FZ-S Fi Hybrid तरुणांसाठी आकर्षक पर्याय ठरत असून, Fascino 125 Hybrid आणि RayZR 125 Fi हे स्कूटर्स स्टाईल, परफॉर्मन्स आणि कार्यक्षमतेचा संगम घडवतात. या सर्व मॉडेल्सवर सध्या उपलब्ध असलेल्या ऑफर्स ग्राहकांसाठी नवरात्रीत खऱ्या अर्थाने ‘वॅल्यू फॉर मनी’ ठरत आहेत.

या नवरात्रीत महाराष्ट्रातील जवळच्या यामाहा डिलरशिपला भेट द्या आणि या आकर्षक ऑफर्सचा लाभ घेऊन तुमची आवडती बाईक किंवा स्कूटर घरी आणा.

Web Title: Yamaha special navaratri offer in maharashtra on their bike and scooters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • Automobile company
  • Yamaha

संबंधित बातम्या

हा आहे आत्मनिर्भर भारत! ‘या’ कंपनीने चीनला पाजले पाणी, तयार केली Rare Earth-Free EV मोटर
1

हा आहे आत्मनिर्भर भारत! ‘या’ कंपनीने चीनला पाजले पाणी, तयार केली Rare Earth-Free EV मोटर

भारतीय क्रिकेटर Tilak Verma कडून वडिलांना ‘ही’ खास इलेक्ट्रिक एसयूव्ही भेट, जाणून घ्या किंमत
2

भारतीय क्रिकेटर Tilak Verma कडून वडिलांना ‘ही’ खास इलेक्ट्रिक एसयूव्ही भेट, जाणून घ्या किंमत

Tata Nexon, Maruti Brezza की Hyundai Venue, August 2025 मध्ये कोणत्या SUV ने मारली बाजी?
3

Tata Nexon, Maruti Brezza की Hyundai Venue, August 2025 मध्ये कोणत्या SUV ने मारली बाजी?

Ducati च्या दोन बाईकमध्ये आली खराबी, 393 युनिट्ससाठी रिकॉल जाहीर
4

Ducati च्या दोन बाईकमध्ये आली खराबी, 393 युनिट्ससाठी रिकॉल जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.