Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yamaha R2 भारतात २.३० लाखात लाँच; २६.५ पीएस पॉवर आणि क्विकशिफटरसह अनेक दमदार फीचर्स!

यामाहाने भारतात तब्बल २.३० लाखांच्या सुरुवातीक किंमतीत नवीन YZF-R2 लाँच केली आहे, जी २५० सीसी सेगमेंटमधील बाईक्सला कशी टक्कर देणार? पाहूयात.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 27, 2026 | 04:43 PM
Yamaha R2 भारतात २.३० लाखात लाँच; २६.५ पीएस पॉवर आणि क्विकशिफटरसह अनेक दमदार फीचर्स!
Follow Us
Follow Us:
  • यामाहाची नवीन आर२ बाईक भारतात २.३० लाखात लाँच झाली असून यात २०४ सीसीचे दमदार लिक्विड-कूल्ड इंजिन दिले आहे.
  • सुरक्षिततेसाठी यात ड्युअल चॅनेल एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल आणि आकर्षक स्ट्रीट, स्पोर्ट, रेन असे तीन रायडिंग मोड्स मिळतात.
  • या स्पोर्ट्स बाईकची डिलिव्हरी सप्टेंबरच्या मध्यात सुरू होणार असून, ही बाईक तीन वेगवेगळ्या व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहे.

यामाहाने त्यांची नवीन YZF-R2 मोटारसायकल भारतात २.३० लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केली आहे. विशेष म्हणजे, या बाईकचे जागतिक स्तरावर भारतातच पहिले अनावरण झाले आहे. २०० सीसी सेगमेंटमधील यामाहाची ही पहिलीच बाईक असून, ही तीन व्हेरियंट्स आणि पाच आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध केली गेली आहे. यामाहाच्या ब्लू स्क्वेअर  डीलरशिप्सवर या बाईकची डिलिव्हरी सप्टेंबरच्या मध्यात सुरू होणार आहे.

इंजिन आणि परफॉर्मन्स

या बाईकमध्ये एकदम नवीन २०४ सीसी, लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे, जे २६.५ पीएस पॉवर आणि १९.१ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ६-स्पीड गिअरबॉक्स आणि असिस्ट अँड स्लिपर क्लचसह जोडलेले आहे. याच्या मिड आणि टॉप व्हेरियंटमध्ये सेगमेंट-फर्स्ट थर्ड-जनरेशन बाय-डायरेक्शनल क्विक शिफटर देण्यात आले आहे.

Honda ADV 160: होंडाची पहिली E85 फ्युल सपोर्ट करणारी दमदार स्कूटर मार्केटमध्ये दाखल! पाहा काय आहेत फीचर्स आणि किंमत

चेसिस आणि डिझाईन

ही मोटारसायकल हाय-टेन्साइल स्टील ट्यूब डायमंड फ्रेमवर आधारित आहे, ज्याचे वजन १४ किलो आहे. बाईकचे एकूण वजन १४९ किलो ठेवण्यात आले आहे. यात ३७ मिमी अपसाइड-डाउन फ्रंट फोर्क आणि रियर मोनोशॉक सस्पेन्शन दिले आहे. सुरक्षेसाठी ड्युअल-चैनल ABS, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम आणि यामाहा राईड कंट्रोल स्टँडर्ड फीचर्स म्हणून मिळतात.

फीचर्स आणि व्हेरियंट्सची किंमत

डिझाईन आणि डिस्प्ले: बाईकच्या फ्रंटला बाय-फंक्शनल एलईडी हेडलाईप आणि ५ इंचाचा फुल-कलर TFT डिस्प्ले दिला आहे, जो नेव्हिगेशनची माहिती देतो. यात स्ट्रीट, स्पोर्ट आणि रेन हे तीन राईडिंग मोड्स मिळतात.

पुढच्या ४५ दिवसांत लाँच होणार बजाज ऑटोच्या ६ नवीन पॉवरफुल बाईक्स! पाहा कोणत्या बनतील तुमच्या आवडीच्या!

१. बेस व्हेरियंट: किंमत ₹२.३० लाख (मेटलिक ब्लॅक आणि डार्क ब्ल्यूइश ग्रे रंग).

२. क्विक शिफटर व्हेरियंट: किंमत ₹२.३९ लाख (मॅट व्हाईट पर्ल आणि रेसिंग ब्लू रंग).

३. टॉप-एंड ‘YZF-R2 M’ व्हेरियंट: किंमत ₹२.५३ लाख (मेटलिक ग्रे रंग). यात स्मार्ट की सिस्टम, ॲडजस्टेबल सस्पेन्शन, आणि प्रीमियम सीट यांसारखे खास फीचर्स मिळतात.

Web Title: Yamha r2 launched in india auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 04:43 PM

Topics:  

  • automobile
  • motorcycle
  • Yamaha

संबंधित बातम्या

Honda ADV 160: होंडाची पहिली E85 फ्युल सपोर्ट करणारी दमदार स्कूटर मार्केटमध्ये दाखल! पाहा काय आहेत फीचर्स आणि किंमत
1

Honda ADV 160: होंडाची पहिली E85 फ्युल सपोर्ट करणारी दमदार स्कूटर मार्केटमध्ये दाखल! पाहा काय आहेत फीचर्स आणि किंमत

पुढच्या ४५ दिवसांत लाँच होणार बजाज ऑटोच्या ६ नवीन पॉवरफुल बाईक्स! पाहा कोणत्या बनतील तुमच्या आवडीच्या!
2

पुढच्या ४५ दिवसांत लाँच होणार बजाज ऑटोच्या ६ नवीन पॉवरफुल बाईक्स! पाहा कोणत्या बनतील तुमच्या आवडीच्या!

TVS ठरली भारतातील नंबर वन इलेक्ट्रिक दुचाकी ब्रँड; ओला इलेक्ट्रिकलाही टाकले मागे!
3

TVS ठरली भारतातील नंबर वन इलेक्ट्रिक दुचाकी ब्रँड; ओला इलेक्ट्रिकलाही टाकले मागे!

VinFast Price Hike: VinFast VF 6 आणि VF 7 च्या किमतीत वाढ! १.१३ लाख रुपयांपर्यंत महागल्या या इलेक्ट्रिक कार्स
4

VinFast Price Hike: VinFast VF 6 आणि VF 7 च्या किमतीत वाढ! १.१३ लाख रुपयांपर्यंत महागल्या या इलेक्ट्रिक कार्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.