Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

71 भारतीयांची लिव्हिंग रूमला सर्वाधिक पसंती; Interio चा ‘Moments That Matter’ अहवाल प्रसिद्ध

दिल्ली, लखनऊ, हैदराबाद, बंगळुरु, कोलकाता, गुवाहाटी, मुंबई आणि अहमदाबाद या आठ प्रमुख शहरांतील ग्राहकांचे आपल्या घरातील प्रत्येक भागाबद्दलचे मत ‘मोंमेंट्स दॅट मॅटर’ या अहवालात प्रसिद्ध करण्यात आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 02, 2026 | 02:25 PM
७१ भारतीयांची लिव्हिंग रूमला सर्वाधिक पसंती; Interio चा ‘Moments That Matter’ अहवाल प्रसिद्ध

७१ भारतीयांची लिव्हिंग रूमला सर्वाधिक पसंती; Interio चा ‘Moments That Matter’ अहवाल प्रसिद्ध

Follow Us
Close
Follow Us:

गोदरेज एंटरप्रायझेस समूहातील एक अग्रगण्य फर्निचर ब्रँड, इंटेरियो बाय गोदरेजने आज भारतीय ग्राहकांचे घरातील तसेच कार्यालयातील मानसिक आरोग्य, परस्पर संबंध आणि आरामदायी जीवनशैली या तीन प्रमुख मुद्द्यांवर आधारित ‘मोमेंट्स दॅट मॅटर’ नावाचा विशेष अहवाल प्रसिद्ध केला आहे. रोजच्या दिनश्चर्येचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या या जागांवर भारतीयांच्या झोपेच्या सवयी, स्वयंपाक करणे, स्वतःला दिला जाणारा अमूल्य वेळ या महत्त्वपूर्ण बाबींवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

मोमेंट्स दॅट मॅटर या अहवालानुसार, ८५ टक्के मुंबईकर मुलाखतकारांनी वीकेण्डच्या सुरुवातीपूर्वीची शुक्रवारची संध्याकाळ घरीच निवांत वेळेत व्यतीत करायला पसंती दिली. या टक्केवारीतील मुंबईकर आठवड्याच्या शेवटी घरातच राहण्याला प्राधान्य देतात. या दिवसांत घरातच विश्रांती घेण्याकडे त्यांचा कल दिसून येतो. कुटुंबासोबत वेळ व्यतीत करणे किंवा घरीच मित्रपरिवारासोबत छोटेखानी कार्यक्रमांचे आयोजन करणे या गोष्टींना सर्वाधिक पसंती दिली जाते. लिव्हींग रुम ही विश्रांतीची आणि परस्पर संबंध दृढ करण्याची हक्काची जागा ठरली आहे. ९० टक्के लोकांनी पहाटेचा निवांत क्षणी स्वतःला वेळ देण्याची सवय बाळगली आहे. या सवयीतून वैयक्तिक दिनचर्या आणि मानसिक शांतीसाठी घराची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे यातून अधोरेखित होते. मुंबईतील ग्राहक आपल्या खासगी स्वरुपातील विरंगुळ्यासाठी तसेच सामाजिक जीवनातील क्षण अनुभवण्यासाठी स्वतःच्या घरालाच पसंती देत असल्याचे या अहवालात मांडण्यात आले आहे.

अरे देवा…! इंधनाच्या किमती वाढल्या, शेअर घसरला; Indigo ला दुहेरी फटका; नेमकं काय आहे या मागचं कारण? 

मोमेंट्स दॅट मॅटर या अहवालाबाबत इंटेरियो बाय गोदरेजच्यावरिष्ठ उपाध्यक्ष आणि ग्राहक व्यवसाय प्रमुख डॉ. देव नारायण यांनी माहिती दिली. ते म्हणाले,” ‘मोमेंट्स दॅट मॅटर‘ हा केवळ संशोधनात्मक अहवाल नसून, या अभ्यासात भारतीय ग्राहकांचा आपल्या घराच्या आणि कामाच्या ठिकाणाच्या रचनेचा दृष्टीकोन मांडण्यात आला आहे. ते या जागा भविष्यात कसे पाहतात, याची माहिती देण्यात आली आहे. आजच्या धावत्या जगात, घरे आणि कार्यालये केवळ भौतिक वास्तू म्हणून मर्यादित राहिलेली नाहीत. ही ठिकाणे उत्तम आरोग्य, परस्पर संबंध आणि स्वतःला व्य्क्त करण्याची महत्त्वाची केंद्रे बनली आहेत. या अभ्यासातून आम्ही भारतीयांचे त्यांच्या राहणीमानाशी बदलत जाणारे नाते समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आमची ही वचनबद्धता या अभ्यासातून अधोरेखित होते. आधुनिक भारतीय ग्राहकांच्या दैनंदिन अनुभवामध्ये आमच्या फर्निचरची मोलाची साथ मिळेल. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण अधिक समृद्ध होतील. आमच्या ग्राहकांच्या राहणीमानात सकारात्मक बदल घडवणून आणणे हे आमचे ध्येय आहे.

आजच्या धावपळीच्या तणावग्रस्त जीवनशैलीत भारतीय ग्राहकांसाठी आपले घर भावनिक आधारस्तंभ असते. अनेकांना घरातून आपलेपणा मिळतो. धावत्या जीवनशैलीतही संतुलन राखता येते, असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष या अहवालातून मांडण्यात आला आहे. घरातील बेडरुम हा प्रत्येकासाठी भावनिक दृष्टीकोनातून महत्त्वाचा कोपरा असतो. अहवालातील ९० टक्के माणसांनी बेडरुम हेआराम आणि विश्रांतीसाठी तसेच ताजेतवाने होण्यासाठी आवश्यक असल्याचे सांगितले आहे. स्वतःच्या बेडवर झोपणे हे घरात व्यतीत केलेल्या आनंदाच्या क्षणांपैकी मौल्यवान क्षण असल्याचे मत ५४ टक्के लोकांनी व्यक्त केले.

घरातील स्वयंपाकघराविषयीही अनेकांनी मते मांडली. स्वयंपाकघर हे केवळ जेवण बनवण्याची जागा नसून, भावनिक आधार देणारी जागा असल्याचा महत्त्वपूर्ण निष्कर्ष या अभ्यासातून मांडण्यात आला आहे. घरात एकट्याने किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत स्वयंपाक करणे हे मानसिक शांतता देण्यासह, परस्परांशी जवळीक साधण्यात मदत करते, असे ९७ टक्के लोकांनी सांगितले. अनेकांच्या मते, लिव्हिंग रुम, डायनिंग रुम हे घरातील सामाजिक केंद्र असून, येथे गप्पागोष्टी आणि हास्यविनोद घडतात. या भागांत कुटुंबातील सदस्ये एकमेकांशी जोडले जातात.

शहरांतील घरांमध्ये बाल्कनी आता केवळ मोकळ्या जागेपुरती मर्यादित राहिलेल्या नाहीयेत. अनेकांना बाल्कनीमध्ये शांतता लाभते, असा मुद्दा या अभ्यासातून मांडण्यात आला आहे. शहरातील धावत्या जीवनशैलीतून निवांत विरंगुळा हवा असल्यास बाल्कनी कामी येते, असे चारपैकी ३ सदस्यांचे मत आहे. ही जागा मनःशांती आणि जगण्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टीकोन देते. ५३ टक्के लोकांच्या मते, बाल्कनीतील सकाळचे क्षण शांततेने दिवसाची सुरुवात करण्यासाठी मदत करतात. या ठिकाणी सकाळी वेळ व्यतीत केल्यास सकारात्मक ऊर्जा मिळते.

Stock Market Live: गुंतवणुकदारांच्या आशेवर ट्रम्पने फिरवले पाणी! Sensex 1400 अंकांनी घसरला, NIFTY 22,225 दरम्यान उघडला

Web Title: 71 percent indians prefer living room interio godrej moments that matter report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 02:23 PM

Topics:  

  • Business News

संबंधित बातम्या

अरे देवा…! इंधनाच्या किमती वाढल्या, शेअर घसरला; Indigo ला दुहेरी फटका; नेमकं काय आहे या मागचं कारण?
1

अरे देवा…! इंधनाच्या किमती वाढल्या, शेअर घसरला; Indigo ला दुहेरी फटका; नेमकं काय आहे या मागचं कारण?

Stock Market Live: गुंतवणुकदारांच्या आशेवर ट्रम्पने फिरवले पाणी! Sensex 1400 अंकांनी घसरला, NIFTY 22,225 दरम्यान उघडला
2

Stock Market Live: गुंतवणुकदारांच्या आशेवर ट्रम्पने फिरवले पाणी! Sensex 1400 अंकांनी घसरला, NIFTY 22,225 दरम्यान उघडला

Flex Office Space India: भारतातील ऑफिस मार्केटमध्ये ‘फ्लेक्स स्पेस’चा दबदबा; 8 वर्षांत मागणीत 8 पटीने वाढ, बेंगळुरू-पुणे आघाडीवर
3

Flex Office Space India: भारतातील ऑफिस मार्केटमध्ये ‘फ्लेक्स स्पेस’चा दबदबा; 8 वर्षांत मागणीत 8 पटीने वाढ, बेंगळुरू-पुणे आघाडीवर

Share Market : 10 लाख करोड रुपयांची लॉटरी! Iran युद्ध संपणार या आशेने Share Market मध्ये उसळी; सेन्सेक्स 1187 अंकांवर
4

Share Market : 10 लाख करोड रुपयांची लॉटरी! Iran युद्ध संपणार या आशेने Share Market मध्ये उसळी; सेन्सेक्स 1187 अंकांवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.