Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ही’ व्यक्ती करते लग्न मोडण्याचा अजब व्यवसाय, मागणी ऐवढी की 3 महिन्यांपर्यंत मिळत नाही बुकिंग

एकेकाळी हे काम गंमत म्हणून सुरु केले होते आता या कामाचे व्यवसायामध्ये रुपांतरण झाले आहे. हा व्यक्ती हे काम लोकांच्या मागणीमुळे करत आहे. लग्नाआधी अनेक जण या व्यक्तीशी संपर्क साधतात आणि त्याला चांगले पैसे देतात मग हा व्यकती लग्न सोहळा विस्कळीत करतो.

  • By नारायण परब
Updated On: Sep 21, 2024 | 05:17 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

लग्न तोडण्याचा व्यवसाय कधी ऐकलाय का? हो आज हा व्यवसाय बनला आहे त्यातून वारेमाप पैसा कमावणार व्यावसायिकही आहे.  सध्या जगात मॅरेज ब्रेकरचा अजब व्यवसाय करणाऱ्या स्पेनमधील व्यक्तीची चर्चा आहे. मॅरेज ब्रेकरचा व्यवसाय या व्यक्तीने नियोजनपूर्व सुरु केला नव्हता. तर एकेकाळी हे काम गंमत म्हणून सुरु केले होते आता या कामाचे व्यवसायामध्ये रुपांतरण झाले आहे. हा व्यक्ती हे काम लोकांच्या मागणीमुळे करत आहे. लग्नाआधी अनेक जण या व्यक्तीशी संपर्क साधतात आणि त्याला चांगले पैसे देतात मग हा व्यकती लग्न सोहळा विस्कळीत करतो त्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात येते. एक लग्न थांबविण्यासाठी हा व्यावसायिक 500 युरो फी घेतो म्हणजेच रुपयांप्रमाणे जवळजवळ 47 हजार रुपये. लोकांची इतकी प्रचंड मागणी आहे की, डिसेंबरपर्यंत सर्व बुकिंग फुल्ल झाले आहेत.

हे देखील वाचा-सणासुदीच्‍या काळात Samsung इंडियाचा एआय-पॉवर्ड ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’, जाणून घ्या ‘या’ खास ऑफर्स

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

स्पेनमधील मॅरेज ब्रेकर व्यावसायिकाचे नाव आहे अर्नेस्टो रेनारेस वारेआ . वारेआ याने एक ऑनलाईन जाहिरात गंमत म्हणून पोस्ट केली होते ज्यामध्ये त्याने लिहिले होते की, तुम्ही लग्नाच्याबाबतीत साशंक आहात, नाही म्हणू शकत नसाल तर चिंता करु नका मी तुमच्या लग्नावर आक्षेप घेईन. हा एक प्रॅंक होता ज्याचे मुख्य आकर्षण हे होते की तो हे करण्यासाठी 500 युरो फी आकारणार आणि ते लग्न  नाट्यमयरित्या मोडणार. सुरुवातीला गंमतीने सुरु झालेले हे प्रकरण नंतर व्यवसायामध्ये बदलले. लोक स्वत:हून त्याला संपर्क करु लागले. वारेया ने न्युजफ्लॅशला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले, माझ्याकडे डिसेंबरपर्यंत लग्नसोहळ बुक आहेत. या वाढत्या मागणीमुळे तो स्वत:ही आश्चर्यचकित आहे.

हे देखील वाचा- श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानींची पिछेहाट; एका डिलिव्हरी बॉयने अंबानींना टाकलं मागे,त्यांनी कशी कमावली अब्जावधींची संपत्ती?

वारेआ हा आपले काम अतिशय नाट्यमय पद्धतीने करतो. तो एक सीक्रेट लव्हरच्या रुपात लग्नसोहळ्यात येतो आणि सोहळ्याला मध्येच थांबवतो. ज्यांना अजून ड्रामेबाजी हवी असते त्यांच्याकडून तो अधिक फी घेतो. या ड्रामेबाजीमध्ये तो पाहुण्यांकडून थप्पड खातो. त्याचे तो 50 युरो म्हणजे 4700 रुपये अतिरिक्त चार्ज करतो.

वारेया याचे हे काम एक नवीन ट्रेंड बनले आहे. ज्या ग्राहकांना लग्नाच्याबाबतीमध्ये अंतिम क्षणी मागे यायचे असते ते वारेयाशी संपर्क करतात. आणि दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत आहे.

 

Web Title: A marriage destroyer from spain is so busy that he is booked for next 3 months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2024 | 05:17 PM

Topics:  

  • World news

संबंधित बातम्या

Japan Earthquake : शक्तिशाली भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला जपान ; लोकांमध्ये घबराटीचे वातावरण 
1

Japan Earthquake : शक्तिशाली भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला जपान ; लोकांमध्ये घबराटीचे वातावरण 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
2

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा
3

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
4

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.