Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Adani ग्रुपच्या ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकचा बोलबाला, 2 दिवसात तब्बल 7.5% रिटर्न, जाणून घ्या कारण…

अदानी ग्रुप कंपनी अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये आज सलग दुस-या व्यवहारी दिवशीही चांगलीच वाढ झाली आहे. या दोन दिवसांत कंपनीच्या शेअरची किंमत 7.5 टक्क्यांनी वाढली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 17, 2026 | 03:38 PM
गौतम अदाणींच्या अडचणींत होणार वाढ; थेट भ्रष्टाचाराचाच खटला चालवला जाणार

गौतम अदाणींच्या अडचणींत होणार वाढ; थेट भ्रष्टाचाराचाच खटला चालवला जाणार

Follow Us
Follow Us:
  • अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये सलग दुस-या व्यवहारी दिवशीही चांगलीच वाढ
  • नेमकी ही वाढ कशामुळे झाली काय आहेत यामागची कारणं?
  • अदानी पॉवरच्या शेअर्सची कंडीशन काय?
Adani Group Stock : एकीकडे जागतिक परिस्थितीमध्ये उलथापालथ सुरु असताना शेअर मार्केट बरंच गडबडलं आहे. पण त्यातही काही शेअर्स आपला कमाल दाखवत आहेत. अदानी ग्रुप कंपनी अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये आज सलग दुस-या व्यवहारी दिवशीही चांगलीच वाढ झाली आहे. या दोन दिवसांत कंपनीच्या शेअरची किंमत 7.5 टक्क्यांनी वाढली आहे. BSE मध्ये अदानी पॉवरच्या शेअर्सची किंमत आज मंगळवारी 155.80 रुपयांच्या पातळीवर उघडली. कंपनीच्या शेअरची किंमत दिवसभरात 2 टक्क्यांनी वाढली आणि दिवसभरात 157.50 रुपयांचा उच्चांक गाठला. पण नेमकी ही वाढ कशामुळे झाली काय आहेत यामागची कारणं?

लक्षाधीश बनवणारा ‘हा’ Share चांगलाच आपटला, एकदा तर किंमत 1 रुपयापेक्षा होती कमी

अदानी पॉवरच्या शेअर्सच्या वाढीमागे मोठी कारणं

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून 1600 मेगावॅटचे काम प्राप्त झाले आहे. कंपनी आगामी काळात अल्ट्रा सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्रकल्पांद्वारे हा पुरवठा करणार आहे. कंपनीला 25 वीज पुरवठ्याच्या नोकऱ्या मिळाल्या आहेत. नियामकाला दिलेल्या माहितीनुसार, कंपनी ५.३० मेगावॅट दराने वीज विकणार आहे. दुसरे कारण म्हणजे वाढती उष्णता. ही उष्णता पाहता विजेची मागणी वाढणार असल्याचे मानले जात आहे.

अदानी पॉवरच्या शेअर्सची कंडीशन काय?

गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्सच्या किमती 7.97 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याच वेळी, 6 महिन्यांत स्टॉकच्या किमतीत 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एका वर्षात अदानी पॉवरच्या शेअरच्या किमतीत 52 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अदानी पॉवरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 182.75 रुपये आहे. कंपनीची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 94.41 रुपये आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 2.99 लाख कोटी रुपये आहे.

शेअरच्या किमती तीन वर्षांत २८९ टक्क्यांनी वाढल्या

अदानी पॉवरच्या शेअरच्या किमती तीन वर्षांत २८९ टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याच वेळी, अदानी पॉवरच्या समभागांची किंमत 5 वर्षांत 793 टक्क्यांनी वाढली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, 10 वर्षांमध्ये अदानी ग्रुपच्या शेअर्सनी स्थीर गुंतवणूकदारांना 2601 टक्के परतावा दिला आहे.

टीप : हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजार जोखमीच्या अधीन आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.

Alert! कच्च्या तेलामुळे डोक्याला ताप, Nifty जवळजवळ 21000 अंकांपर्यंत घसरणार?

Web Title: Adani groups this multibagger stock dominates returns as much as 75 in 2 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • Adani
  • Adani Group
  • Adani News
  • Business News
  • share market

संबंधित बातम्या

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
1

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Insurance Market Crash : 24 तासांत 31400 कोटी स्वाहा! 18 वर्षांपासून प्रभाव असणाऱ्या कंपनीला मोठा झटका; नेमकं काय घडलं?
2

Insurance Market Crash : 24 तासांत 31400 कोटी स्वाहा! 18 वर्षांपासून प्रभाव असणाऱ्या कंपनीला मोठा झटका; नेमकं काय घडलं?

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा
3

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ
4

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.