Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Adani Health City : मुंबईत अदाणी ग्रुप उभारणार ‘हेल्थ सिटी’; सर्वसामान्य नागरिकांसाठी कोणत्या सुविधा असणार? वाचा सविस्तर

अदाणी समूहाचे प्रमूख गौतम अदाणी यांनी अदाणी हेल्थ सिटी एकात्मिक आरोग्य कॅम्पस सुरू करण्याची घोषणा केली आहे. 1000 खाटांची सोय उपलब्ध असलेल्या हॉस्पिटलमध्ये परवडणाऱ्या दरात उपचार मिळणार आहेत.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 10, 2025 | 09:51 PM
मुंबईत अदाणी ग्रुप उभारणार 'हेल्थ सिटी'; सर्वसामान्य नागरिकांसाठी कोणत्या सुविधा असणार? वाचा सविस्तर

मुंबईत अदाणी ग्रुप उभारणार 'हेल्थ सिटी'; सर्वसामान्य नागरिकांसाठी कोणत्या सुविधा असणार? वाचा सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

देशातील उद्योग क्षेत्रात आघाडीवर असलेला अदाणी समूह देशाच्या विकासात अग्रणी भूमिका बजावत आहे. समूहाच्या वतीनं सामाजिक भान देखील नेहमी जपण्यात आलं आहे. अदाणी समुहाचे प्रमुख गौतम अदाणी यांनी मुलगा जीत अदाणी यांच्या विवाहाच्या प्रसंगी दहा हजार कोटी रुपये समाजाकरिता देण्याचे जाहीर केले होते. त्याच अनुषंगानं अदाणी समूहानं ही महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यानुसार अदाणी समूहाचे प्रमूख गौतम अदाणी यांनी अदाणी हेल्थ सिटी एकात्मिक आरोग्य कॅम्पस सुरू करण्याची घोषणा केली आहे.

कशी असेल अदाणी हेल्थ सिटी?
अदाणी हेल्थ सिटीची निर्मिती अदाणी ग्रुपच्या नॉन-फॉर-प्रॉफिट हेल्थकेअर शाखाद्वारे केली जाईल. त्यासाठी अदाणी समूहाने यासाठी जगातील सर्वात मोठ्या ना-नफा वैद्यकीय समूह ‘मेयो क्लिनिक’शी करार केला आहे. मुंबई आणि अहमदाबाद येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तसेच वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार असून 1000 खाटांची सोय उपलब्ध असलेल्या हॉस्पिटलमध्ये परवडणाऱ्या दरात उपचार मिळतील, असे अदाणी समूहाचे चेअरमन गौतम अदाणी यांनी जाहीर केले आहे.

हेल्थ सिटीची महत्त्वाची वैशिष्ट्ये
देशातील सर्व स्तरातील नागरिकांना परवडणारी, जागतिक दर्जाची वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी अदाणी कुटुंब खर्चाची जबाबदारी पार पाडेल. अहमदाबाद आणि मुंबईमध्ये इंटीग्रेडेट हेल्थ कॅम्पस उभारण्यासाठी अदाणी कुटुंब 6,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम देणगी स्वरुपात देणार आहेत. देशातील गावांसह शहरांमध्ये अशाच प्रकारचे इंटीग्रेडेट अदाणी हेल्थ सिटी उभारण्याची गौतम अदाणींची योजना आहे.मेडिकल कॉलेजमध्ये दरवर्षी 150 विद्यार्थांना शिक्षण घेता येईल, 80 निवासी डॉक्टरही रुग्णसेवेसाठी नेमले जाणार आहेत’अदाणी हेल्थ सिटी’ असे या प्रकल्पाचे नाव देण्यात आले आहे.

अमेरिकेतील मेयो क्लिनिकची साथ
अदाणी समूहाने या निर्मितीसाठी अमेरिकेतील प्रसिद्ध मेयो क्लिनिक ग्लोबल कन्सल्टिंग (मेयो क्लिनिक) सोबत भागीदारी केली आहे.मेयो क्लिनिक डिजिटल आणि माहिती तंत्रज्ञानावर आणि आरोग्य सेवेची गुणवत्ता वाढवण्यावर भर देईल. तसेच तंत्रज्ञानाच्या एकात्मतेबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल.

Web Title: Adani health city build up in mumbai what facilities for common citizens and important features know it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2025 | 09:51 AM

Topics:  

  • Adani Group
  • Gautam Adani
  • Health News

संबंधित बातम्या

Adani Group News: अदानी ग्रुपचा सर्वात मोठा करार; सहाराच्या अ‍ॅम्बी व्हॅलीसह ८८ हून अधिक मालमत्ता खरेदी करणार
1

Adani Group News: अदानी ग्रुपचा सर्वात मोठा करार; सहाराच्या अ‍ॅम्बी व्हॅलीसह ८८ हून अधिक मालमत्ता खरेदी करणार

Aamby Valley, बुडत्याला ‘Adani’ चा सहारा, एकत्र 88 जागांची करणार खरेदी
2

Aamby Valley, बुडत्याला ‘Adani’ चा सहारा, एकत्र 88 जागांची करणार खरेदी

Khan Sir दान करणार मेंदू? असं करता येतं का? स्वतःच केला खुलासा, Video Viral
3

Khan Sir दान करणार मेंदू? असं करता येतं का? स्वतःच केला खुलासा, Video Viral

कुटुंबाला ठेवा सुरक्षित! जगभरात वाढतोय न्युमोकॉक्कल आजार, आरोग्यतज्ज्ञांनी दिला इशारा
4

कुटुंबाला ठेवा सुरक्षित! जगभरात वाढतोय न्युमोकॉक्कल आजार, आरोग्यतज्ज्ञांनी दिला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.