Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बजेट २०२३ : ३८,८०० शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या भरतीची घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत . पुढील वर्षांत होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. सरकारने अर्थसंकल्पात शिक्षक कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे.

  • By Aparna
Updated On: Feb 01, 2023 | 11:45 AM
बजेट २०२३ : ३८,८०० शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या भरतीची घोषणा
Follow Us
Close
Follow Us:

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत . पुढील वर्षांत होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. सरकारने अर्थसंकल्पात शिक्षक कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ३८८०० नवीन नोकऱ्यांची घोषणा केली आहे. याव्यतिरिक्त अजून अतिरिक्त नोकऱ्या उपलब्ध करून देण्याची क्षमता असल्याचेही त्या म्हणाले.

निर्मला सीतारामन म्हणाल्या की, पुढच्या ३ वर्षांत केंद्राकडून ३८,८०० शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी भरती करेल. साडेतीन लाख विद्यार्थी या शाळांमधून शिक्षण घेतात असे त्या म्हणाल्या. रोजगाराबाबत मोदी सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आहे. हे सरकार रोजगार निर्माण करण्यात अपयशी ठरल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. मात्र आता सरकार या अर्थसंकल्पात नोकऱ्यांची घोषणा करून विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याच्या तयारीत आहे.

Web Title: Announcement of recruitment of 38800 teaching staff nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2023 | 11:45 AM

Topics:  

  • Budget
  • budget 2023
  • Budget Session
  • Nirmala Sitharaman

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.