Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Currency News: ५०० व १००० च्या जुन्या नोटा बदलल्या जातायेत? RBI ने दिला ‘या’ अफवांना पूर्णविराम

अलीकडेच, जुन्या नोटांबाबतीत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांमध्ये फसवणूक झाली आहे. यासंबधित आरबीआयने स्पष्ट केले आहे की, या नोटा आता बेकायदेशीर आहेत आणि त्यांचे कोणतेही मूल्य नाही.

  • By Priti Hingane
Updated On: Dec 14, 2025 | 03:14 PM
Currency News: ५०० व १००० च्या जुन्या नोटा बदलल्या जातायेत? RBI ने दिला 'या' अफवांना पूर्णविराम

Currency News: ५०० व १००० च्या जुन्या नोटा बदलल्या जातायेत? RBI ने दिला 'या' अफवांना पूर्णविराम

Follow Us
Close
Follow Us:
  • नोटाबंदी नंतरच्या जुन्या नोटांबाबत पसरल्या अफवा
  • दिल्ली पोलिसांनी केल्या ३.५ कोटी जुन्या नोटा जप्त
  • जुन्या नोटांबाबतच्या अफवेला RBI कडून पूर्णविराम
 

RBI currency Alert: अलीकडेच, जुन्या नोटांबाबतीत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांमध्ये फसवणूक झाली आहे. यासंबधित आरबीआयने स्पष्ट केले आहे की, या नोटा आता बेकायदेशीर आहेत आणि त्यांचे कोणतेही मूल्य नाही. केंद्र सरकारने २०१६ मध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. मात्र, अलीकडेच ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांबाबत अफवा पसरली आहे. याबद्दल आरबीआयने या अफवांना पूर्णविराम दिला आहे. जाणून घेण्यासाठी वाचा संपूर्ण बातमी सविस्तर..

तुमच्याही कानावर ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा अजूनही बदलल्या जात असल्याची बातमी आली आहे का? तर तुम्ही जे ऐकलं आहे ती निव्वळ एक अफवा आहे. असं आम्ही नाहीतर आरबीआयने स्पष्ट केलं आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने  नोटाबंदी केलेल्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या असून आता त्या पूर्णपणे बेकायदेशीर आहेत. नोटाबंदीच्या काळात आरबीआयने जनतेला एका निश्चित कालावधीत नोटा बदलून बँकांमध्ये जमा करण्याची आणि जमा करण्याची पुरेशी संधी देण्यात आली होती.

हेही वाचा : WEF Annual Meeting: दावोस 2026 मध्ये भारताचा दबदबा! अंबानी, टाटा, फडणवीस एकाच मंचावर, काय असणार खास?

या घटनेनंतर आरबीआयची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. तत्पूर्वी, दिल्ली पोलिसांनी ३.५ कोटींच्या जुन्या नोटा जप्त केल्या. तेव्हा या प्रकरणाचा तपास करत असताना असे समोर आले की, काही लोक जनतेची दिशाभूल करत होते, जुन्या नोटा अजूनही बदलल्या जाऊ शकतात अशी खोटी माहिती पसरवून फसवणूक करत होते. याचा खुलासा होताच, आरबीआय आता कोणत्याही परिस्थितीत या नोटा स्वीकारत नाही. जर कोणाकडे अशा नोटा असतील तर त्या आता कोणत्याही मूल्याच्या नाहीत. असे स्पष्ट केले.

केंद्र सरकारने जुन्या नोटा बदलण्याबाबत पसरणाऱ्या अफवांवर स्पष्टीकरण दिले आहे. सरकारच्या पीआयबीने, तपासणीद्वारे अशा दाव्यांना पूर्णविराम लावला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका बातमीत दावा करण्यात आला होता की आरबीआयने जुन्या ₹५०० आणि ₹१००० च्या नोटा बदलण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत, तर पीआयबी फॅक्ट चेकने हे बनावट असल्याचे घोषित केले. एजन्सीने स्पष्टपणे सांगितले की, आरबीआयने असा कोणताही नियम जारी केलेला नाही.

हेही वाचा : Paytm Payments Service: Paytm चा मोठा बदल! ऑफलाइन पेमेंट व्यवसाय PPSL कडे हस्तांतरित..; 2,250 कोटींची केली गुंतवणूक

जुन्या ५०० रुपयांच्या नोटेऐवजी नवीन डिझाइन जारी करण्यात आले आहे, तर १००० रुपयांची नोट कायमची बंद करण्यात आली आहे. कोणत्याही आर्थिक माहितीसाठी फक्त आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर अवलंबून राहण्याचा सल्ला आरबीआयने दिला. चुकीच्या माहितीमुळे आर्थिक नुकसान होऊ शकते, म्हणून अशा बाबतीत सतर्क राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Web Title: Are the old 500 and 1000 rupee notes being exchanged the rbi has put an end to these rumors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 02:50 PM

Topics:  

  • Delhi Police
  • Indian currency
  • RBI

संबंधित बातम्या

Bank Employees Strike News: २७ जानेवारीला बँका बंद? ५ दिवसांच्या आठवड्यासाठी बँक कर्मचाऱ्यांचा संप
1

Bank Employees Strike News: २७ जानेवारीला बँका बंद? ५ दिवसांच्या आठवड्यासाठी बँक कर्मचाऱ्यांचा संप

10 वी पास अन् पगार 46000 हून अधिक! RBI ची ऑफिस अटेंडंट पदांसाठी भरतीची घोषणा
2

10 वी पास अन् पगार 46000 हून अधिक! RBI ची ऑफिस अटेंडंट पदांसाठी भरतीची घोषणा

RBI Liquidity Infusion 2026: आरबीआयचा मोठा निर्णय! बँकिंग सिस्टिममध्ये 2 लाख कोटींची तरलता
3

RBI Liquidity Infusion 2026: आरबीआयचा मोठा निर्णय! बँकिंग सिस्टिममध्ये 2 लाख कोटींची तरलता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.