चैतन्यानंद यांच्याविरुद्ध दिल्लीतील एका खाजगी व्यवस्थापन संस्थेतील १७ विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Vice President of India : केंद्र सरकारकडून उपराष्ट्रपतींच्या सुरक्षेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे दिल्ली पोलीस नाही तर सीआरपीएफकडून सुरक्षा पुरवली जाणार आहे.
Delhi CM Attack News : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जनतादरबारावेळी हल्ला करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सुरु असून याचे एक गुजरात कनेक्शन समोर आले आहे.
Crime News: संसद भवनात शिरलेल्या व्यक्तीला सुरक्षरकांनी ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी केली जात आहे. तसेच सुरक्षाव्यवस्थेत झालेल्या चुकीचा देखील तपास केला जात आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जनसुनावणीदरम्यान हल्ला झाला. हल्ल्यानंतर त्यांनी "हा हल्ला दिल्लीच्या जनतेवर आहे" असे म्हणत आपली पहिली प्रतिक्रिया दिली. जाणून घ्या हल्ल्याची संपूर्ण घटना आणि मुख्यमंत्र्यांची
काही काळापूर्वी जोधपूरमध्येही असाच अपघात घडला होता. बुधवारी (६ ऑगस्ट) जोधपूर शहरातील बालसमंद परिसरातील रॉयल्टी नाका चौकात एका वेगवान आणि अनियंत्रित डंपरने २ महिलांना चिरडले.
दिल्लीत धक्कादायक घटना घडली आहे. नॉर्थ दिल्लीतील मजनू का टीला परिसरात एका २२ वर्षीय तरुणी आणि सहा महिन्यांच्या बालिकेची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी समोर आली आहे.
कोमल (२१), विजयालक्ष्मी (१९) आणि मेहक जैन (१८) या तीन तरुणींची याच मानसिकतेमुळे अतिशय क्रुरपणे हत्या करण्यात आली. सोशल मीडियावरील संशयातून या घटना घडल्या आहेत.
रुग्राम पोलिसांनी एटीएम कार्डाची सफाईदार फसवणूक करून लोकांच्या खात्यातून पैसे लांबवणाऱ्या दोन शातिर आरोपींना अटक केली आहे. एटीएम कार्डांची अदलाबदल करून नंतर खात्यातून मोठी रक्कम काढून फरार होत असतंं.
आता पोलिसांनी गंभीरची तक्रार गांभीर्याने घेतली आहे आणि मोठे यश मिळवले आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना धमकीचा मेल पाठवणाऱ्या आरोपीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.
निवडणूक आयोगाचं पथक पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या दिल्लीतील निवासस्थान असलेल्या कपूरथला हाऊसमध्ये झडती घेण्यासाठी पोहोचलं आहे. भाजप नेत्यांने तक्रारप तक्रारीवरून ही कारवाई करण्यात येत आहे.
बाबा सिद्धिकी यांच्या हत्या प्रकरणात चौकशी करताना खुद्द लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला का आणि कोणत्या कारणासाठी जीवे मारण्याची धमकी दिली होती याची कबुली दिली आहे.
मथुरा हायवेवर झालेल्या एनकाउंटरदरम्यान लॉरेन्स बिश्नोई-हाशिम बाबा टोळीचा शूटर योगेश जखमी झाला आहे. तो पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याच्या पायाला गोळी लागली आहे.
देशातील आघाडीची विमान कंपनी SpiceJet च्या अडचणी वाढल्या आहेत. स्पाईसजेटने 65.7 कोटी रुपयांचे पीएफ योगदान दिले नसल्याचा आरोप ईपीएफओने केला आहे. या तक्रारीवर कारवाई करत दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने…
दिल्ली पोलिसांनी यूट्यूबर एल्विश यादव आणि कॉमेडियन भारती सिंग आणि इतर तिघांना 500 कोटी रुपयांच्या फसवणूक ॲप-आधारित घोटाळ्यात समन्स बजावले आहे. पोलिसांकडे 500 हून अधिक तक्रारी आल्या आहेत.
दिल्ली पोलिसांनी अमली पदार्थांची मोठा जप्त केला आहे. पोलिसांच्या स्पेशल सेलने सुमारे 5 हजार 600 कोटींचे कोकेन जप्त केले आहे. दक्षिण दिल्लीत हा छापा टाकल्यानंतर ही जप्तीची कारवाई करण्यात आली.…
सोशल मीडियावर रोज अनेक मजेशीर व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. फक्त सामान्य लोकच नाही तर अनेक सरकारी ऑफिसर देखील असे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. सध्या दिल्ली पोलिसांनी असाच एक…