Plastic Currency : भारतात कागदाच्या नोटांऐवजी टिकाऊ प्लास्टिक नोटा कधी लाँच होणार, याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरने महत्त्वाची अपडेट दिली आहे. प्लास्टिक नोटांच्या चाचणी प्रक्रियेपासून ते त्यांच्या वितरणापर्यंतच्या योजनांवर…
Rupee vs Dollar : जागतिक बाजारातील घडामोडींदरम्यान भारतीय रुपयाने अमेरिकन डॉलरला जोरदार टक्कर देत सलग चौथ्या दिवशी आपली पकड मजबूत केली आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा भारतीय शेअर बाजारातील वाढता भरवसा…
नेपाळ सरकारने भारतीय पर्यटकांना आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आता नेपाळमध्ये १०० रुपयांच्या नोटांसोबतच २०० आणि ५०० रुपयांच्या भारतीय नोटांच्या वापराला कायदेशीर मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे…
भारतीय क्रिकेट संघ टी-२० मालिकेसाठी जिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जात असताना, क्रिकेटप्रेमींमध्ये जिम्बाब्वेमधील चलन आणि तेथील भारतीय रुपयाच्या मूल्याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. वाढत्या महागाईवर मात करण्यासाठी जिम्बाब्वेने सोने-आधारित 'झीग' हे…
दैनंदिन व्यवहारात आपण १० आणि २० रुपयांच्या नोटा सर्रास वापरतो, पण ही एक नोट छापण्यासाठी RBI ला किती पैसे खर्च करावे लागतात हे तुम्हाला माहितीये का? दरम्यान, कागदी नोटा लवकर…
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशात पॉलिमर चलनी नोटा आणण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे. मल्होत्रा यांनी सांगितले की, हा प्रस्ताव सध्या प्राथमिक टप्प्यावर आहे. त्यात त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की…
भारतात लवकरच प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याबाबतच्या चर्चांना आता जोर चढला आहे. भारतीय रिझर्व्ह बँक पुन्हा एकदा 'पॉलिमर' चलनी नोटा चलनात आणण्याच्या प्रस्तावाचा विचार करत आहे. पाटणा आणि मुंबई येथे नुकत्याच…
जागतिक राजकारणातील तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. जर Brent Crude दीर्घकाळ १०० डॉलर प्रति बॅरलच्या वर राहिले, तर भारतीय रुपयाला मोठा दणका बसू शकतो.
अलीकडेच, जुन्या नोटांबाबतीत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांमध्ये फसवणूक झाली आहे. यासंबधित आरबीआयने स्पष्ट केले आहे की, या नोटा आता बेकायदेशीर आहेत आणि त्यांचे…
INR in Nepal : नेपाळ १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या भारतीय चलनी नोटांच्या चलनाला परवानगी देण्याची तयारी करत आहे. यामुळे दोन्ही देशांमधील सीमापार प्रवास, व्यापार आणि पैसे पाठवण्यावर जवळजवळ दशकांपासून असलेली…
जगभरातील अनेक देशांची चलने भारतीय रुपयापेक्षा खूपच कमकुवत आहेत. काही देशांची चलने इतकी कमजोर आहेत की, अमेरिकेचा एक डॉलर खरेदी करम्यासाठी हजारो किंवा लाखो, युनिट खर्च करावे लागतात.
सरकारकडे नोटा छापण्याची अधिकार आहे, पण याचा अर्थ असा नाही की ती हवे तितके पैसे छापू शकते. पैसे फक्त कागदाचे तुकडे नाहीत; त्यांचे मूल्य सरकारच्या हमीमुळे आणि अर्थव्यवस्थेतील संतुलनामुळे असते.
भारतातील चलनी नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधींचा फोटो आहे. मात्र तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की, दुसऱ्या एखाद्या स्वातंत्र्यसैनिकाचा, संताचा किंवा नेत्याचा फोटो का नाही? या प्रश्नाबाबात आरबीआयने मोठा खुलासा केला.