Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RBI ला इशारा, लहान शहरांमधील ATM बंद होण्याची शक्यता! नेमकं कारण काय?

जर तुम्ही एखाद्या लहान शहरात किंवा गावात राहत असाल आणि एटीएममधून वारंवार रोख रक्कम काढत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एटीएम उद्योगाशी संबंधित संघटनांनी इशारा दिला आहे की, देशभरातील अनेक टियर-२ आणि टियर-३ शहरांमधील एटीएममध्ये रोख रकमेची कमतरता भासू शकते.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 08, 2026 | 04:40 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

ATM Cash Crisis: जर तुम्ही एखाद्या लहान शहरात किंवा गावात राहत असाल आणि एटीएममधून वारंवार रोख रक्कम काढत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एटीएम उद्योगाशी संबंधित संघटनांनी इशारा दिला आहे की, देशभरातील अनेक टियर-२ आणि टियर-३ शहरांमधील एटीएममध्ये रोख रकमेची कमतरता भासू शकते. जर परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर अनेक एटीएम तात्पुरते बंदही होऊ शकतात. नेमका काय झालाय प्रोब्लेम? समजून घेऊयात.

Share Market धडाम… सेन्सेक्स 800 अंकांवर कोसळला, गुंतवणुकदारांमध्ये हाहाकार 500000 कोटी पाण्यात…

नेमकं प्रकरण काय ?

एटीएम चालकांची संघटना असलेल्या CATMi ने RBI आणि बँकांकडे चिंता व्यक्त केली आहे की, अनेक राज्यांमध्ये एटीएममध्ये पुन्हा पैसे भरण्यासाठी पुरेशी रोख रक्कम उपलब्ध नाही. संघटनेचे म्हणणे आहे की, लहान शहरे आणि ग्रामीण भागातील एटीएममध्ये रोख रक्कम पोहोचवण्यात अडचणी येत आहेत, ज्यामुळे रोख रकमेचे संकट अधिक गंभीर होऊ शकते.

लहान शहरांना जास्त फटका का?

माध्यमांच्या वृत्तानुसार, देशातील सर्वात मोठे एटीएम नेटवर्क असलेल्या SBI च्या  अनेक एटीएममध्ये रोख रकमेच्या असंतुलनाच्या तक्रारी समोर आल्या आहेत. असा आरोप आहे की, मोठ्या शहरांमध्ये आणि महानगरांमध्ये अतिरिक्त रोख रक्कम वितरित केली जात आहे, तर लहान शहरांमधील एटीएममध्ये पुरेशी रोख रक्कम पोहोचत नाही. यामुळे तेथील एटीएममधील रोख रक्कम लवकर संपत आहे.

CATMi मते, जेव्हा रोख रकमेच्या कमतरतेमुळे एटीएम बंद पडतात, तेव्हा ऑपरेटर्सना व्यवहार आणि इंटरचेंज शुल्कामध्ये तोटा सहन करावा लागतो. या समस्येमुळे १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा दावा या उद्योगाने केला असून, बँकिंग प्रणालीकडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

वाढत्या खर्चामुळेही समस्या अधिकच गंभीर

एटीएम चालकांच्या समस्या केवळ रोख रकमेच्या तुटवड्यापुरत्या मर्यादित नाहीत. वाढत्या इंधनाच्या किमती, कर्मचाऱ्यांचे वाढलेले पगार आणि वाढता परिचालन खर्च यामुळेही या व्यवसायावर दबाव येत आहे. दरम्यान, डिजिटल पेमेंटचा वापर झपाट्याने वाढल्यामुळे एटीएममधून रोख रक्कम काढणाऱ्या लोकांची संख्या घटली आहे.

जनतेने घाबरण्याची गरज आहे का?

सध्या देशात रोख रकमेचा तुटवडा नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. समस्या रोख रकमेच्या उपलब्धतेची नाही, तर विशिष्ट भागांमध्ये तिच्या पुरवठ्याची आणि वितरणाची आहे. RBIने हे देखील स्पष्ट केले आहे की, त्यांच्याकडे पुरेसा चलन साठा आहे आणि जिथे गरज असेल तिथे त्वरित रोख रक्कम उपलब्ध करून दिली जाईल.

भारतासाठी मोठी बातमी, संकट काळात LPG पुरवठा अर्जेंटिनामधून होणार; कंत्राट अदानी पोर्ट्सला

Web Title: Atms in small towns may shut down catmi warning to rbi see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • ATM
  • Atm Bank
  • ATM Money
  • bank RBI
  • Business News
  • Marathi News
  • RBI
  • RBI news
  • RBI Rule

संबंधित बातम्या

Jalgaon News: सणाचा उत्साह अन् सोन्याच्या दरवाढीचा झटका! जळगावात १ तोळा सोनं महागलं, चांदीनेही गाठला नवा टप्पा
1

Jalgaon News: सणाचा उत्साह अन् सोन्याच्या दरवाढीचा झटका! जळगावात १ तोळा सोनं महागलं, चांदीनेही गाठला नवा टप्पा

Radha Patil on Pune Dahi Handi Program: दहीहंडीचा डान्स ठरला वादाचा विषय! राधा पाटील संतापली, म्हणाली… गौतमीचंही घेतलं नाव
2

Radha Patil on Pune Dahi Handi Program: दहीहंडीचा डान्स ठरला वादाचा विषय! राधा पाटील संतापली, म्हणाली… गौतमीचंही घेतलं नाव

SPJIMR FT MiM Ranking : जगभरातील टॉप 50 बिझनेस स्कूल्समध्ये भारतीय संस्थांचा डंका! SPJIMR ने मिळवले 26 वे स्थान; पाहा काय आहे खास?
3

SPJIMR FT MiM Ranking : जगभरातील टॉप 50 बिझनेस स्कूल्समध्ये भारतीय संस्थांचा डंका! SPJIMR ने मिळवले 26 वे स्थान; पाहा काय आहे खास?

Dhiraj Deshmukh Latur : “शासनाची भूमिका दुटप्पी अन् शेतकरीविरोधी!” धीरज देशमुखांचा आक्रमक पवित्रा!
4

Dhiraj Deshmukh Latur : “शासनाची भूमिका दुटप्पी अन् शेतकरीविरोधी!” धीरज देशमुखांचा आक्रमक पवित्रा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.