Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

August GST Collection : GDP च्या मजबूत आकडेवारीनंतर GST कलेक्शनमध्येही मोठी झेप! ऑगस्टमध्ये जमा झाले लाखो कोटी

August GST Collection : देशाच्या पहिल्या तिमाहीतील दमदार GDP वाढीच्या आकडेवारीनंतर आता GST Collection १४.८ टक्क्यांची मोठी झेप पाहायला मिळाली आहे. ऑगस्ट महिन्यात जीएसटी महसूल संकलन जवळपास लाखो कोटींच्या टप्प्यावर पोहोचले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 01, 2026 | 06:55 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • GDP च्या मजबूत आकडेवारी
  • GST कलेक्शनमध्येही मोठी झेप!
  • ऑगस्टमध्ये जमा झाले लाखो कोटी
August GST Collection : देशाच्या पहिल्या तिमाहीत GDP ने दमदार कामगिरी केली आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या एप्रिल-जून तिमाहीसाठी अंदाजापेक्षा जास्त आणि मजबूत वाढ दिसून आली. वाढीच्या आकडेवारीवरुन भारताची भरभराट झाली असल्याचं दिसत आहे. GDP च्या आकड्यानंतर आता GST संकलनाचे आकडे समोर आले आहेत. या आकडेवारीनुसार 14.8 टक्क्यांची मोठी झेप पाहायला मिळाली आहे. नेमकी आकडेवारी काय सांगते? ( August GST Collection ) 

Senior Citizens Bank FDs : एफडीवर छप्परफाड रिटर्न! ‘या’ बँकांचे दर नक्की पाहा, 2 वर्षांत 10 हजारांचे होतील तब्बल ‘इतके’

 वाढ २ लाख कोटी रुपयांवर

ही वाढ जवळपास २ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. देशांतर्गत व्यवहारांमधून मिळणारा GST रेवेन्यू ९.३ टक्क्यांनी वाढून १.३७ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला, तर आयातीतून मिळणारा महसूल २९ टक्क्यांनी वाढून ६२,६०४ कोटी रुपयांवर पोहोचला. ऑगस्टमध्ये, एकूण केंद्रीय GST कलेक्शन ३८,४१३ कोटी रुपये, राज्य GST कलेक्शन ४६,३१६ कोटी रुपये आणि इंटीग्रेटेड GST कलेक्शन १.१५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. ऑगस्टमध्ये GST रिटर्न ६८ टक्क्यांनी वाढून ३१,७९५ कोटी रुपये झाला. महिन्याचे निव्वळ GST कलेक्शन १.६८ लाख कोटी रुपये होते, जे वार्षिक तुलनेत ८.३ टक्क्यांची वाढ दर्शवते.

निव्वळ GST कलेक्शन १.६८ लाख कोटी रुपयांवर

या महिन्यात रिटर्न ६८ टक्क्यांनी वाढून ३१,७९५ कोटी रुपयांवर पोहोचला, तर निव्वळ GST कलेक्शन १.६८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे मागील वर्षाच्या तुलनेत ८.३ टक्क्यांनी अधिक आहे. ऑगस्टमध्ये एकूण केंद्रीय GST कलेक्शन ३८,४१३ कोटी रुपये होते, तर राज्यांचे GST कलेक्शन ४६,३१६ कोटी रुपये होते. या महिन्याचे इंटीग्रेटेड GST कलेक्शन १.१५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले.

निव्वळ संकलन  ८.३ टक्क्यांनी वाढू

प्रामुख्याने वाढलेल्या देशांतर्गत आणि आयात महसुलामुळे ऑगस्टमध्ये एकूण जीएसटी संकलन जवळपास २ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले; पण परताव्यामध्येही मोठी वाढ झाली आणि निव्वळ संकलन वार्षिक तुलनेत ८.३ टक्क्यांनी वाढून १.६८ लाख कोटी रुपये झाले. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेस चालना मिळणार आहे.

जीएसटी परिषदेची या तारखेला बैठक

जीएसटी परिषद सचिवालयाने जारी केलेल्या कार्यालयीन ज्ञापनानुसार, जीएसटी परिषदेची ५७ वी बैठक १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता नवी दिल्ली येथे होणार आहे.

Aadhar Housing Finance : आधार हाउसिंग फायनान्सची मोठी भरारी! इंडिया रेटिंग्सकडून ‘IND AA+’ रेटिंग अपग्रेड

Web Title: August gst collection jumps 14 8 percent nears 2 lakh crores after strong gdp data

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 06:55 PM

Topics:  

  • GDP
  • GST
  • Tax Collection

संबंधित बातम्या

PM Modi Gold Appeal : सोन्यात पैसे गुंतवा, पण दागिने खरेदी करू नका! पीएम मोदी का करताहेत आवाहन? ‘हे’ आहे मोठं गणित
1

PM Modi Gold Appeal : सोन्यात पैसे गुंतवा, पण दागिने खरेदी करू नका! पीएम मोदी का करताहेत आवाहन? ‘हे’ आहे मोठं गणित

GDP Growth : जागतिक मंदीतही भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! पहिल्या तिमाहीत GDP 7.8 % वाढला
2

GDP Growth : जागतिक मंदीतही भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! पहिल्या तिमाहीत GDP 7.8 % वाढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.