Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bank Account Closing Alert: बँक खाते बंद करताय? या 3 चुका टाळल्यास होणार नाही तुमचे आर्थिक नुकसान 

जर तुम्ही तुमचे बँक खाते बंद करत असाल, परंतु तुमचे ऑटो पेमेंट, थकबाकी शुल्क शिल्लक असेल तर तपासून घ्या. या तीन केल्याने तुम्हाला दंड किंवा आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागू शकते.

  • By Priti Hingane
Updated On: Nov 30, 2025 | 12:50 PM
Banking Sector Challenges: जीडीपीतील बचत दर 30% पर्यंत घसरणार? आर्थिक सर्वेक्षणाचा इशारा (photo-social media)

Banking Sector Challenges: जीडीपीतील बचत दर 30% पर्यंत घसरणार? आर्थिक सर्वेक्षणाचा इशारा (photo-social media)

Follow Us
Follow Us:
  • खाते बंद करण्यापूर्वी लक्ष द्या
  • ऑटो पेमेंट, निगेटिव बॅलन्स क्लियर करा
  • खाते बंद करताना होऊ शकते नुकसान
 

Bank Account Closing Alert: आजच्या डिजिटल युगात, बऱ्याच लोकांकडे अनेक बँक खाती असतात. आपण खाते वापरणे जेव्हा थांबवण्याचा आणि ते कायमचे बंद करण्याचा निर्णय घेतो तेव्हा, अति घाई करणे अनेकदा बँक खातेदारांना महाग ठरू शकते. खाते बंद करण्याची प्रक्रिया सोपी आहे, परंतु काही महत्त्वाच्या आर्थिक बाबी लक्षात ठेवणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. या चुकांकडे दुर्लक्ष केल्याने केवळ दंड नाही तर तुमचे क्रेडिट स्कोअर सुद्धा परिणाम करू शकतात.

आता जवळपास डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाल्यामुळे, प्रत्येकासाठी दोन किंवा तीन बँक खाती असणे अत्यंत सामान्य झाले असून, न वापरलेले खाते बंद करताना, एक छोटीशी निष्काळजीपणा देखील तुमचे अधिक आर्थिक नुकसान करू शकते. जर तुमचे बँक खाते बंद करण्याच्या विचारात असाल तर, या चुका टाळा आणि तुमचे आर्थिक नुकसान होण्यापासून वाचा.

हेही वाचा : India Food Market: भारतीयांची बदलतीये खानपनाची आवड! विदेशी पदार्थांची वाढतीये मागणी..; क्लाउड किचनची १७% वेगाने वाढ

१) ऑटो-पेमेंट अपडेट करा

बँक खातेदार ही चूक मोठ्या प्रमाणात करतात. तुम्ही जेव्हा खाते बंद करत असता तेव्हा त्या खात्यांशी संबधित EMI, SIP, विमा प्रीमियम किंवा वीज, पाणी बिल यांसारख्या बिलांचे ऑटो-डेबिट किंवा ऑटो-पेमेंट बंद करा. जर तुम्ही ते पेमेंट थांबवले नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल किंवा तुमच्या पॉलिसी रद्द देखील होऊ शकतात. तुमचे खाते बंद करण्यापूर्वी, तुमच्या सक्रिय बँक खात्यात सर्व ऑटो-पेमेंट अपडेट करा. यामुळे तुमचे आर्थिक नुकसान टळेल.

२) खात्याची काही थकबाकी आहे?

बर्‍याच काळापासून वापरात नसलेल्या खात्यांकडे खातेदार दुर्लक्ष करतात. ज्यामुळे बँका वेळोवेळी नॉन-मेंटेनन्स शुल्क, एसएमएस अलर्ट शुल्क किंवा इतर किरकोळ सेवा शुल्क जोडतात. यामुळे खात्यात पुरेसे पैसे नसल्यास, दंड वाढत जातो आणि आर्थिक नुकसान होते. जेव्हा तुम्ही खाते बंद करण्यासाठी संपर्क साधता तेव्हा बँक थकबाकी भरल्याशिवाय खाते बंद करत नाहीत. खात्यातील शिल्लक स्थिती तपासून  खाते बंद करण्याचा अर्ज सादर करा.

हेही वाचा : GDP News: भारताने जगाला दाखवली ताकद; १८ महिन्यांतील सर्वोत्तम आकडे, जीडीपी’त ८.२% दराने वाढ

३) थकबाकी असलेले शुल्क भरणे

जरी तुम्ही खात्याचे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा चेकबुक बराच काळ वापरला नसला तरीही, बँक त्या खात्याचे वार्षिक शुल्क आकारत राहते. याव्यतिरिक्त, एसएमएस अलर्ट आणि इतर बँकिंग सेवांसाठी काही शुल्क देखील आकरण्यात येतात. तेव्हा बँक खाते बंद करण्याआधी ते शुल्क भरून टाका. तुम्ही जर थकबाकी शुल्क न भरता खाते बंद केल्यास तुम्हाला भविष्यात कायदेशीर किंवा आर्थिक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सर्व थकबाकी शुल्कांबद्दल बँकेकडे चौकशी करून खाते बंद करण्याचा फॉर्म भरा.

Web Title: Bank account closing alert financial loss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 12:50 PM

Topics:  

  • Bank
  • bank accounts
  • RBI

संबंधित बातम्या

RBI चा मोठा निर्णय! भारतात प्लास्टिकच्या नोटा येण्याची तयारी पूर्ण, रिझर्व्ह बँकेने जारी केले ग्लोबल EOI
1

RBI चा मोठा निर्णय! भारतात प्लास्टिकच्या नोटा येण्याची तयारी पूर्ण, रिझर्व्ह बँकेने जारी केले ग्लोबल EOI

RBI New Take Decision : बँकांमध्ये ग्राहकांच्या माहितीवर अधिक कडक नजर, आरबीआयने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
2

RBI New Take Decision : बँकांमध्ये ग्राहकांच्या माहितीवर अधिक कडक नजर, आरबीआयने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Retail Inflation Update: सर्वसामान्यांचे बजेट बिघडलं! जून महिन्यात महागाई 4.38 टक्क्यांवर; आले-टोमॅटोचे भाव कडाडले
3

Retail Inflation Update: सर्वसामान्यांचे बजेट बिघडलं! जून महिन्यात महागाई 4.38 टक्क्यांवर; आले-टोमॅटोचे भाव कडाडले

काय सांगताय? ATM मोठ्या संख्येने बंद होणार, मग कॅश कशी काढायची? बँकांचा ‘हा’ नवीन मास्टरप्लॅन, जाणून घ्या
4

काय सांगताय? ATM मोठ्या संख्येने बंद होणार, मग कॅश कशी काढायची? बँकांचा ‘हा’ नवीन मास्टरप्लॅन, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.