Budget 2024 : ग्रामीण आणि शहरी भागात पीएम आवास योजनेंतर्गत 3 कोटी घरे बांधली जाणार
पीएम आवास योजनेंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागात 3 कोटी घरे बांधणार असल्याची घोषणा सरकारकडून देण्यात आली आहे. यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकास फायदा होईल तसेच त्यांचे पुढील आयुष्य सुखकर होईल. या घोषणेमुळे सर्वसामान्यांना आलप्या हक्काची घरे मिळतील असा विश्वास सरकारकडून व्यक्त केला जात आहे.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात