Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Union Budget 2026: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे बजेट भाषण सुरू ! ७% विकासदराचा केला मोठा दावा

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, गुंतवणूक, सुधारणा आणि आत्मनिर्भरतेवर जोरदार लक्ष केंद्रित केल्यामुळे भारताने ७% पर्यंत वाढ केली आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 01, 2026 | 11:41 AM
Union Budget 2026: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे बजेट भाषण सुरू ! ७% विकासदराचा केला मोठा दावा

Union Budget 2026: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे बजेट भाषण सुरू ! ७% विकासदराचा केला मोठा दावा

Follow Us
Close
Follow Us:
  • भारताचे २०२६ वर्षाचे अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून सादर
  • सरकार गेल्या १२ वर्षांपासून गुंतवणूक वाढवण्यावर भर देत असल्याचा खुलासा
  • देशाची अर्थव्यवस्था गेल्या काही वर्षात ७% विकास दर वाढल्याचा केला दावा
 

Union Budget 2026: आज भारताचे आर्थिक वर्ष २०२६-२७ वर्षाचे अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करत आहेत. संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण या अर्थसंकल्प सादर करत असून मोदी सरकारने केलेल्या कामाचा आढावा देत आहेत. देशाचा अर्थसंकल्प सादर करत असताना त्यांनी देशाला उद्देशून म्हणाल्या की, “माघ पौर्णिमा आणि गुरु रविदास जयंतीच्या शुभ मुहूर्तावर मी आज अर्थसंकल्प सादर करत आहे. गेल्या वर्षी भारताची आर्थिक परिस्थिती चांगली होती.” असेही त्यांनी सांगितले. तसेच त्यांचे सरकार गेल्या १२ वर्षांपासून गुंतवणूक वाढवण्यासाठी सतत काम करत आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की, “पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाच्या विकासासाठी अनेक बदल करण्यात आले आहेत. स्वावलंबन भारत किंवा ‘आत्मनिर्भर भारत’ हा आपल्या अर्थव्यवस्थेचा मुख्य मंत्र आहे. सरकारी निर्णयांद्वारे नागरिकांना फायदा व्हावा यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. गेल्या वर्षी देशाची अर्थव्यवस्था ७% विकास दराने वाढल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.

बातमी अपडेट होत आहे.. 

Web Title: Economy grew at 7 self reliance key focus says fm nirmala sitharaman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 11:41 AM

Topics:  

  • budget 2026
  • Budget 2026-2027
  • Budget Session 2026
  • Finance Minister
  • Nirmala Sitaraman

संबंधित बातम्या

Union Budget 2026: अर्थसंकल्पात सेमीकंडक्टरसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा, काय आहे सरकारची योजना?
1

Union Budget 2026: अर्थसंकल्पात सेमीकंडक्टरसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा, काय आहे सरकारची योजना?

Budget 2026 : आधी राष्ट्रपतींची भेट अन् नंतर संसदेच्या आवारात फोटोशूट…! अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी काय असतो Protocol
2

Budget 2026 : आधी राष्ट्रपतींची भेट अन् नंतर संसदेच्या आवारात फोटोशूट…! अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी काय असतो Protocol

Union Budget 2026: कोणत्या भारतीय नेत्याने सर्वात लहान अर्थसंकल्पीय भाषण केले, जे फक्त ८०० शब्दांचे होते? जाणून घ्या हा इतिहास
3

Union Budget 2026: कोणत्या भारतीय नेत्याने सर्वात लहान अर्थसंकल्पीय भाषण केले, जे फक्त ८०० शब्दांचे होते? जाणून घ्या हा इतिहास

Budget 2026: वाढत्या रुग्णालय बिल्स आणि हेल्थ इन्शुरन्स प्रिमियमवर मिळणार सूट? IRDAI ची मागणी
4

Budget 2026: वाढत्या रुग्णालय बिल्स आणि हेल्थ इन्शुरन्स प्रिमियमवर मिळणार सूट? IRDAI ची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.