विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेतील अर्थिक घोटाळा समोर आला आहे. कागदोपत्री इंग्रजी माध्यमाची शाळा दाखवून सुमारे ५ कोटी रुपयांचा निधी घेतल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
टीएचआर वितरणासाठी वापरल्या जाणाऱ्या एफआरएस प्रणालीत जानेवारी 2026 पर्यंत 85 टक्क्यांहून अधिक नोंदणी पूर्ण झाली असून पोषण आहार वेळेत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे शक्य होत असल्याचे त्यांनी सांगितले.
Maharashtra Budget Session 2026 : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरुवात झाली आहे.
२०२६ च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाची मोठी आशा होती. तथापि, अर्थमंत्र्यांनी त्याची थेट घोषणा केली नाही. त्यामुळे ते यावर्षी लागू केले जाईल की नाही हे अद्यापही स्पष्ट…
२०२६ च्या अर्थसंकल्पात लातूर जिल्ह्याच्या भौगोलिक, शैक्षणिक, वैद्यकीय, पर्यटन व औषधी संशोधनाच्या संभावनांकडे दुर्लक्ष करत जिल्ह्याच्या पदरी 'वाटाण्याच्या अक्षता'च पडल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
Rahul Gandhi Vs Rajnath Singh: सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाचा आज 4 था दिवस आहे. दरम्यान सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे दिसून आले.
२०२६-२७ च्या अर्थसंकल्पात, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी "विकसित भारत २०४७" चे स्वप्न साकार करण्यासाठी उत्पादन क्षेत्राला अर्थव्यवस्थेचा सर्वात मजबूत आधारस्तंभ म्हणून वर्णन केले. याबद्दल वाचा सविस्तर बातमी..
नागपूर मेट्रोने यंदाच्या बजेटमध्ये १,३३५ कोटी रु.च्या तरतुदीची मागणी केली. मात्र मेट्रोबाबत कोणतीही घोषणा न झाल्याने संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याला १ लाख कोटी रु.…
२०२६ च्या बजेटमध्ये पालघरच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात आला असून, महिलांपासून मच्छीमारांपर्यंत आणि शेतकऱ्यांपासून तरुणांपर्यंत सर्वांसाठीच आनंदाची बातमी आहे. मुलींना सुरक्षा आणि शिक्षण मिळण्याची शक्यता आहे.
२०२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली. भौतिक, डिजिटल सोने, ईटीएफ, म्युच्युअल फंड आणि भेटवस्तूंवरील नवीन एमसीएक्स दर, जीएसटी, भांडवली नफा कर नियम जाणून घेण्यासाठी वाचा…
२०२६ च्या अर्थसंकल्पात सरकारने विक्रमी १७.२ लाख कोटी कर्ज घेण्याची घोषणा केल्याने बँकिंग क्षेत्र गोंधळात पडले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे कर्ज घेण्याचे लक्ष्य, बाजाराच्या अपेक्षांपेक्षा खूपच जास्त आहे.
रविवारी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ वर बाजारांनी तीव्र प्रतिक्रिया दिली, ज्यामुळे सेन्सेक्स २०००हून अधिक अंकांनी कोसळला, निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. एफ अँड ओ व्यवहारांवरील एसटीटी वाढीमुळे सोने-चांदीचे दर घसरले
बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पाचे वर्णन ऐतिहासिक असे केले आहे. त्यांनी विशेषतः बायो फार्मा शक्ती कार्यक्रमाचे कौतुक केले आहे.
२०२६ च्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा होती, परंतु अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर झालेल्या अर्थसंकल्पातील घोषणांनी मध्यमवर्गाला कोणताही ठोस दिलासा मिळाला नसल्याने सर्वजण नाराज आहेत.
सलग नववा अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. तर दुसरीकडे अर्थसंकल्प २०२६ मुळे ऑनलाइनवर मीम्सचा पाऊस पडल्याने सर्वत्र हशा पिकला आहे.
आज सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मध्ये, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी टियर-२, टियर-३ शहरांमध्ये वाढीव भांडवली खर्च, नवीन मालवाहतूक मार्गिका, अंतर्गत जलमार्ग आणि प्रमुख पायाभूत सुविधा सुधारणांची घोषणा केली.
अर्थसंकल्प जाहीर झाला असून काही उद्योग क्षेत्रात वस्तू महागल्या आहेत तर काही स्वस्त झाल्या आहेत. याचपार्श्वभूमीवर चप्पल उद्योगातही निर्यात शुल्क कपात करण्यात आली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत २०२६ च्या अर्थसंकल्पात विशेष आणि महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. 'दुर्मिळ पृथ्वी मिशन' (Rare Earth Mission) ची घोषणा केली आहे. यामुळे संरक्षण-तंत्रज्ञानात भारत स्वावलंबी होणार आहे.
आज भारताचे अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करत असून चालू अर्थसंकल्पात शेअर बाजार घसरला आहे. बाजारात सेन्सेक्स २०० अंकांनी घसरला असून निर्देशांक लालेलाल झाला आहे, याबद्दल वाचा सविस्तर माहिती..