Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकावर 2 बोनस शेअर, ‘हा’ शेअर देखील 10 तुकड्यांमध्ये विभागला जाणार; पुढील आठवड्यात आहे रेकॉर्ड तारीख!

पुढील आठवड्यात काही शेअर्स एक्स-बोनस स्टॉक आणि एक्स-स्प्लिट म्हणून व्यापार करतील. गुंतवणूकदारांना या कंपनीकडून बोनस म्हणून प्रत्येक 1 शेअरमागे 2 शेअर्स दिले जाणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Nov 03, 2024 | 07:41 PM
एका लाखाचे झाले 11 लाख रुपये, 'या' मल्टीबॅगर स्टॉकद्वारे गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा

एका लाखाचे झाले 11 लाख रुपये, 'या' मल्टीबॅगर स्टॉकद्वारे गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा

Follow Us
Close
Follow Us:

मल्टीबॅगर शेअर क्रॉपस्टर ऍग्रोचे शेअर्स पुढील आठवड्यात एक्स-बोनस शेअर म्हणून व्यापार करतील. कंपनीचे शेअर्स विभाजीतही केले जात आहेत. बीएसईमध्ये शेअरची किंमत 800 रुपयांपेक्षा कमी आहे. पुढील आठवड्यात कंपनीच्या शेअर्सचा एक्स-बोनस आणि एक्स-स्प्लिटचा व्यवहार कोणत्या दिवशी होणार आहे. याबाबत जाणून घेणार आहोत…

हे देखील वाचा – ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना बनवले करोडपती; वर्षभरात मिळाला तब्बल 38000 टक्के परतावा!

कधी आहे रेकॉर्ड डेट?

क्रॉपस्टर ऍग्रो लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत सांगितले होते की, 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या एका शेअरवर 2 शेअर्सचा बोनस दिला जाईल. तसेच, 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या कंपनीचा एक शेअर 10 तुकड्यांमध्ये विभागला जाईल. या शेअर स्प्लिटनंतर कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य 1 रुपये इतके कमी होईल. 28 ऑक्टोबर 2024 रोजी एक्सचेंजला दिलेल्या माहितीत कंपनीने सांगितले होते की, स्टॉक स्प्लिट आणि बोनस इश्यूसाठी रेकॉर्ड डेट 8 नोव्हेंबर 2024 निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच रेकॉर्ड डेटपूर्वी कंपनीचे शेअर्स ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना याचा फायदा मिळणार आहे.

हे देखील वाचा – एलॉन मस्क US निवडणूक प्रचारात व्यस्त; X वर मात्र कर्मचारी कपातीची टांगती तलवार

शेअर बाजारात कंपनीची कामगिरी

शुक्रवारी (ता.१) कंपनीच्या शेअर्सने 2 टक्क्यांच्या वाढीसह 710.90 रुपयांची पातळी गाठली होती. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअरच्या किमतीत 3 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. या घसरणीनंतरही 3 महिने या शेअरमध्ये गुंतवणूक कायम ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना 118.74 टक्के नफा झाला आहे.

हा बोनस शेअर 2024 मध्ये 219 टक्के परतावा देण्यात यशस्वी ठरला आहे. तर या कालावधीत सेन्सेक्स 10.31 टक्क्यांनी वाढला आहे. दरम्यान, गेल्या 2 वर्षात कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 367 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीची 52 आठवड्यांची उच्च पातळी 944.10 रुपये आणि निच्चांकी पातळी 162.50 रुपये आहे. कंपनीचे बाजार भांडवल 1777.25 कोटी इतके आहे.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Cropster agro ltd 2 bonus shares on one share will also be divided into 10 pieces next week is the record date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2024 | 07:41 PM

Topics:  

  • share market
  • Share Market Today

संबंधित बातम्या

Share Market Today: कसा असणार आज शेअर बाजाराचा मूड? गुंतवणूकदारांना फायदा होणार की नुकसान? जाणून घ्या
1

Share Market Today: कसा असणार आज शेअर बाजाराचा मूड? गुंतवणूकदारांना फायदा होणार की नुकसान? जाणून घ्या

पाचही सत्रांमध्ये शेअर बाजारात वाढ; गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास पुन्हा वाढला, निफ्टीतही मजबूत तेजी
2

पाचही सत्रांमध्ये शेअर बाजारात वाढ; गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास पुन्हा वाढला, निफ्टीतही मजबूत तेजी

Share Market: बाजार उघडताच रॉकेटसारखा सुसाट सुटला ‘हा’ शेअर, ड्रोन बनविणाऱ्या ‘या’ कंपनीला 100 कोटीचे सरकारी कंत्राट
3

Share Market: बाजार उघडताच रॉकेटसारखा सुसाट सुटला ‘हा’ शेअर, ड्रोन बनविणाऱ्या ‘या’ कंपनीला 100 कोटीचे सरकारी कंत्राट

Share Market Today: शेअर बाजारात आज उत्साहाचे वातावरण, तेजीत होणार सुरुवात! गुंवतणूकीसाठी ‘या’ स्टॉक्सना द्या प्राधान्य
4

Share Market Today: शेअर बाजारात आज उत्साहाचे वातावरण, तेजीत होणार सुरुवात! गुंवतणूकीसाठी ‘या’ स्टॉक्सना द्या प्राधान्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.