Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dabur FSSAI Ban: डाबर कंपनीला दिल्ली हायकोर्टाकडून मोठा दिलासा! FSSAI च्या बंदीच्या आदेशाला स्थगिती, ‘या’मुळे मिळाली सवलत

Dabur FSSAI Ban: डाबर इंडिया लिमिटेडला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. FSSAI ने डाबरच्या उत्पादनावर किंवा कारवाईवर घातलेल्या बंदीच्या आदेशाला दिल्ली हायकोर्टाने तात्पुरती स्थगितीृदिली आहे. एफएसएसएआयच्या निर्णयाविरोधात डाबरने न्यायालयात धाव घेतली होती.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 07, 2026 | 04:01 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • डाबर कंपनीला दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा!
  • FSSAI च्या बंदीच्या आदेशाला स्थगिती
  • या कारणामुळे मिळाली मोठी सवलत
Dabur FSSAI Ban: FSSAI च्या कारवाईत बंदी घातलेल्या FMCG कंपनी डाबर इंडियाला ( Dabur FSSAI Ban ) काही काळासाठी दिलासा मिळाला आहे. कंपनीसाठी ही सध्याची सर्वात मोठी बातमी आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने नुकताच मोठा कायदेशीर दिलासा दिला आहे. न्यायालयाने FSSAI च्या त्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे, ज्यामध्ये कंपनीला ‘१००% शुद्ध’ १००% नैसर्गिक आणि अशाच प्रकारचे इतर दावे असलेली खाद्य उत्पादने विकण्यास मनाई करण्यात आली होती. पण न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर, आता त्यांना ही उत्पादने विकता येणार आहे. पण नेमका हा दिलासा तात्पुरता आहे. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण?

Meta Court Penalty : मेटाचे वाईट दिवस… न्यायालयाकडून मोठा दणका! तरुणांचं नुकसान केल्याप्रकरणी तब्बल 567 दशलक्ष डॉलर्सचा दंड

नेमकं प्रकरण काय आहे?

काही दिवसांपूर्वी, FSSAI ने डाबरला त्यांच्या पॅकेजिंगवर १००% शुद्ध, १००% नैसर्गिक, किंवा “१००% सेंद्रिय असे दावे असलेल्या खाद्यपदार्थांची विक्री थांबवण्याचे आदेश दिले होते. FSSAI ने म्हटले आहे की, असे दावे अप्रमाणित असून ते ग्राहकांची दिशाभूल करू शकतात. त्यामुळे असे दावे करण्यात येणाऱ्या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली होती.

डाबरने का घेतला न्यायालयाचा आधार?

FSSAI ने कारणे दाखवा नोटीस न बजावता किंवा कंपनीची बाजू ऐकून न घेता इतका व्यापक आणि मोठाआदेश जारी केला, असा आरोप करत डाबरने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. कंपनीचा दावा आहे की, ती अनेक वर्षांपासून या लेबल्सखाली आपली उत्पादने विकत आहे आणि अचानक विक्री थांबवणे हे योग्य प्रक्रियेचे पालन करत नाही. त्यामुळे हे कारणं समोर ठेवत कंपनीने आपली बाजू न्यायालयासमोर मांडली.

उच्च न्यायालयाने काय बाजू मांडली?

सुनावणीदरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने FSSAI च्या आदेशावर तात्पुरती अंतरिम स्थगिती दिली आहे. न्यायालयाने म्हटले की, जोपर्यंत प्रकरणाची पूर्ण सुनावणी होत नाही तोपर्यंत कंपनीला दिलासा देण्यात येत आहे. याचा अर्थ असा की, डाबर सध्या १००% दाव्यांसह आपली उत्पादने विकणे सुरू ठेवेल. पण हा अंतिम निर्णय नाही आणि या प्रकरणाची पुढील सुनावणी होईल.

कोणत्या प्रोडक्टमुळे उभं राहिलं प्रकरण?

या प्रकरणात डाबरच्या अनेक खाद्य उत्पादनांचा समावेश आहे, ज्यात मध, तूप, खोबरेल तेल आणि इतर अनेक उत्पादनांचा समावेश आहे, ज्यांत डाबरने त्यांच्या पॅकेजिंगवर १००% शुद्धतेचा दावा केला आहे.

FSSAI ने आक्षेप का घेतला?

FSSAI चे म्हणणे आहे की, “१००%” सारखे दावे कायद्यानुसार दिशाभूल करणारे मानले जाऊ शकतात, कारण ते पूर्णपणे सिद्ध करणे कठीण असते. खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगवरील अशा दाव्यांमुळे ग्राहकांची दिशाभूल होण्याची शक्यता असते, म्हणूनच नियामकाने त्यांच्यावर कारवाई केली जावी यासाठी त्यांना हा निर्णय घेतला.

ग्राहकांवर याचा काय परिणाम होणार?

सध्या तरी, ग्राहकांसाठी कोणतेही मोठे बदल नाहीत. १००% सारखे दावे असलेली डाबरची उत्पादने बाजारात उपलब्ध राहतील. पण या प्रकरणातील अंतिम निकालानंतर, कंपन्यांना त्यांच्या लेबल्स आणि जाहिरातींमध्ये बदल करावे लागू शकतात. जर न्यायालयाने FSSAI च्या बाजूने निकाल दिला, तर त्याचा परिणाम इतर कंपन्यांवरही होऊ शकतो.

Akasa Air: अकासा एअरचा मोठा धमाका! चौथ्या वर्धापन दिनानिमित्त खास लॉयल्टी प्रोग्राम लाँच; प्रवाशांना मिळणार ‘हे’ फायदे

Web Title: Dabur fssai ban get relief from delhi high court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 04:01 PM

Topics:  

  • Banned
  • Business News
  • delhi
  • delhi high court
  • FSSAI
  • Marathi News

संबंधित बातम्या

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट
1

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट

World News : ‘रेअर अर्थ’चा दबाव! शींच्या भेटीआधी ट्रम्प नरमले
2

World News : ‘रेअर अर्थ’चा दबाव! शींच्या भेटीआधी ट्रम्प नरमले

BLS International चा मोठा निर्णय! Toomas Hendrik Ilves यांची ग्लोबल स्ट्रॅटेजिक ॲडव्हायझरपदी नियुक्ती
3

BLS International चा मोठा निर्णय! Toomas Hendrik Ilves यांची ग्लोबल स्ट्रॅटेजिक ॲडव्हायझरपदी नियुक्ती

Jobs for Youth : तरुणांना परदेशात नोकरीची संधी! राज्य सरकारचे नवे धोरण २०२६ – स्किल पासपोर्ट मिळणार
4

Jobs for Youth : तरुणांना परदेशात नोकरीची संधी! राज्य सरकारचे नवे धोरण २०२६ – स्किल पासपोर्ट मिळणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.