Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील ‘या’ विमानतळाची बातच न्यारी; तब्बल 150 शहरांना जोडणारं एकमेव विमानतळ

आज भारतात एकमेव विमानतळ आहे जे तब्बल 150  डेस्टिनेशनशी जोडले गेले आहे. तसेच वर्षाला 40 लाख देशांतर्गत प्रवाशांना आंतरराष्ट्रीय डेस्टिनेशनशी  कनेक्ट करत आहे. जाणून घेऊया या विमानतळाबद्दल 

  • By नारायण परब
Updated On: Dec 17, 2024 | 07:14 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

भारतामधील विमानतळांचे जाळ दिवसेंदिवस विस्तारत आहे. देशातील दळणवळणाच्या साधनांमध्ये सर्वसामान्यांसाठी विमाने ही महत्वाची ठरत आहेत. म्हणूनच आज टू आणि थ्री टायर शहरांमध्येही विमानतळे आहेत अथवा उभी केली जात आहेत. हवाई कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टीने सरकारनेही मोठी पाऊले टाकली आहेत. आज भारतात एक अस विमानतळ आहे जे तब्बल 150  डेस्टिनेशनशी जोडले गेले आहे. यावरुनच या विमानतळाचे महत्व कळू शकेल. जाणून घेऊया या विमानतळाबद्दल

Post Office ची ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वोत्तम योजना; गुंतवणुकीवर मिळतोय जबरदस्त व्याज परतावा

150 शहरांना जोडणारे भारतातील विमानतळ ठरले आहे दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. हे इतक्या डेस्टिनेशनला जोडणारे एकमेव विमानतळ ठरले आहे.  बँकॉकचे-डॉन मुआंग विमानतळ हे दिल्ली विमानतळाशी जोडले गेलेले 150 वे विमानतळ आहे. मीडिया रिपोर्ट्नुसार, हा नवीन मार्ग आठवड्यातून दोनदा एअरबस ए330 विमानाने चालवला जाईल. जानेवारी 2025 च्या मध्यापर्यंत एअरलाइनची वारंवारता दोन ते चार पट वाढवण्याची योजना आहे.

20 हून अधिक आतंरराष्ट्रीय विमानतळे आली जोडण्यात 

रिपोर्ट्नुसार, दिल्ली विमानतळाचे संचालन करणारी कंपनी दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (DIAL) ने म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत दिल्ली विमानतळद्वारे 20 हून जास्त आंतरराष्ट्रीय डेस्टीनेशन जोडली गेली आहेत. ज्यामध्ये नोम पेन्ह,  कॅलगरी, बाली डेनपसार, मॉन्ट्रियल, व्हँकुव्हर, वॉशिंग्टन ड्युलेस, शिकागो ओहारे आणि टोकियो हानेडा आदींचा समावेश आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये, विमानतळाने ट्रान्सफर प्रवाशांमध्ये 100 टक्के वाढ अनुभवली आहे, त्यामुळे दक्षिण आशियातील अग्रगण्य ट्रान्झिट हब म्हणून इंदिरा गांधी आतंरराष्ट्रीय विमानतळाचे स्थान आणखी मजबूत झाले आहे.

One Nation One Election : एक देश-एक निवडणुकीचा अर्थव्यवस्थेवर काय होईल परिणाम होईल? महागाई कमी होणार की आणखी वाढणार?

देशातील 88 टक्के ठिकाणे दिल्लीशी जोडली गेली आहेत 

भारतातील सर्व लांब पल्ल्याच्या डेस्टिनेशनच्या 88 टक्के स्थाने ही दिल्लीशी जोडली गेली आहेत आणि भारतातील सर्व लांब पल्ल्याच्या साप्ताहिक उड्डाणांपैकी तब्बल 56 टक्के उड्डाणे दिल्ली विमानतळावरून होतात. भारतातील जवळपास 50 टक्के (42 टक्के अचूक) लांब पल्ल्याचे प्रवासी दिल्लीला प्रवेशद्वार म्हणून निवडतात. दिल्ली विमानतळ हे दरवर्षी 40 लाख देशांतर्गत प्रवाशांना आंतरराष्ट्रीय डेस्टिनेशनशी  कनेक्ट करते.

जगभरातील प्रवाशांसाठी पसंतीचे केंद्र बनण्यासाठी समर्पित

भारतीय एअरलाइन कंपन्यांकडून  दिल्ली विमानतळाला सुपर-कनेक्टर हबमध्ये रूपांतरित करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अग्रगण्य पर्याय म्हणून त्याचे स्थान भक्कम करण्यासाठी सज्ज आहे. दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे ​​सीईओ विदेह कुमार जयपूरियार यांनी सांगितले की, 150 गंतव्यस्थानांना जोडण्याचा हा टप्पा म्हणजे जागतिक कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या आणि जागतिक दर्जाच्या प्रवासाचा अनुभव देण्याच्या आमच्या अटूट बांधिलकीचा महत्वाचा पुरावा आहे. भारताला विमान वाहतुकीच्या एका नव्या युगात नेण्याचा आम्हाला अभिमान आहे आणि जगभरातील प्रवाशांसाठी पसंतीचे केंद्र बनण्यासाठी आम्ही समर्पित आहोत.

Web Title: Delhi airport becomes the only airport connecting 150 cities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2024 | 07:14 PM

Topics:  

  • india

संबंधित बातम्या

Venezuela US War : तेलापासून ते औषधांपर्यंत महाग होणार की…! व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या हल्ल्याचा भारतावर कसा होईल परिणाम?
1

Venezuela US War : तेलापासून ते औषधांपर्यंत महाग होणार की…! व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या हल्ल्याचा भारतावर कसा होईल परिणाम?

येत्या सहा महिन्यांत भारतीयांच्या घरखर्चात ६०% वाढ होण्याची अपेक्षा, काय सांगतो अहवाल? जाणून घ्या
2

येत्या सहा महिन्यांत भारतीयांच्या घरखर्चात ६०% वाढ होण्याची अपेक्षा, काय सांगतो अहवाल? जाणून घ्या

“भारताचा विकास झाला तर शेजारील देशांचेही…”, बांगलादेश आणि परराष्ट्र धोरणाबाबत काय म्हणाले एस. जयशंकर?
3

“भारताचा विकास झाला तर शेजारील देशांचेही…”, बांगलादेश आणि परराष्ट्र धोरणाबाबत काय म्हणाले एस. जयशंकर?

Secret Meeting : भारत-जमात ‘सिक्रेट’ खलबतं! शफीकुर रहमान यांचा खळबळजनक खुलासा; ढाकामध्ये नेमकं काय शिजतंय?
4

Secret Meeting : भारत-जमात ‘सिक्रेट’ खलबतं! शफीकुर रहमान यांचा खळबळजनक खुलासा; ढाकामध्ये नेमकं काय शिजतंय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.