Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डायमॉन्टेने सादर केली ‘ग्रीन लक्झरी ज्वेलरी’! भारतीय कौशल्य आणि एआयच्या किमयेचा अनोखा संगम

‘डायमॉन्टे’ हा नवा लक्झरी ज्वेलरी ब्रँड भारतीय बाजारपेठेत दाखल झाला असून, एआय तंत्रज्ञान आणि पारंपरिक कारागिरीचा अनोखा संगम त्यामध्ये पाहायला मिळत आहे. कॅरेटेक्स जोवेला प्रायव्हेट लिमिटेडच्या या ब्रँडने ‘टॅलिस्मन’ नावाचे विशेष पेंडंट कलेक्शन सादर केले असून, त्यात आयजीआय-प्रमाणित लॅब-ग्रोन हिऱ्यांचा वापर करण्यात आला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 25, 2026 | 08:44 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

भारतीय दागिने उद्योगात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि पारंपरिक कौशल्य यांचा सुंदर मेळ घालणारा ‘डायमॉन्टे’ हा नवा लक्झरी ज्वेलरी ब्रँड बाजारात दाखल झाला आहे. कॅरेटेक्स जोवेला प्रायव्हेट लिमिटेडच्या या ब्रँडने ‘ग्रीन लक्झरी’ची संकल्पना साकारत एआयच्या मदतीने डिझाइन केलेल्या दागिन्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Ketan Agarwal Pune Case : ‘त्या मुलीलाही त्याच गडावरून…’ अभिनेत्रीचा संताप उसळला! केली रोखठोक न्यायची मागणी

ब्रँडने आपल्या प्रवासाची सुरुवात ‘टॅलिस्मन’ या खास पेंडंट कलेक्शनद्वारे केली आहे. संरक्षण, सामर्थ्य आणि सकारात्मकतेचे प्रतीक असलेल्या संकल्पनांवर आधारित हे कलेक्शन आधुनिक जीवनशैली आणि फॅशनचा विचार करून तयार करण्यात आले आहे. १४ ते १८ कॅरेट सोन्यात घडवलेल्या या दागिन्यांमध्ये आयजीआय-प्रमाणित लॅब-ग्रोन हिऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

‘टॅलिस्मन’ कलेक्शनची किंमत ३० हजार रुपयांपासून सुरू होते. पर्यावरणाची जाणीव ठेवून लक्झरीचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या नव्या पिढीच्या ग्राहकांना लक्षात घेऊन हे कलेक्शन बाजारात आणण्यात आले आहे. ब्रँडच्या दृष्टीने प्रत्येक दागिना हा केवळ सौंदर्यवर्धक वस्तू नसून वैयक्तिक ओळख आणि भावनांचा अविभाज्य भाग आहे.

डायमॉन्टेची आणखी एक खासियत म्हणजे सीव्हीडी तंत्रज्ञानातून तयार करण्यात आलेले ‘टाईप २-ए’ दर्जाचे हिरे. लॅब-ग्रोन हिऱ्यांच्या श्रेणीत हे हिरे अत्यंत उच्च दर्जाचे मानले जातात आणि पर्यावरणपूरक पर्याय म्हणून त्यांना मोठी पसंती मिळत आहे.

Krishi Thapanda : सुप्रसिद्ध कन्नड अभिनेत्रीच्या घरी व्यावसायिकाचा मृतदेह! कोण आहे हा तरुण? अभिनेत्रीशी काय संबंध? शोध सुरु

ब्रँडचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सनी कुमार सिंह यांच्या मते, एआयमुळे सर्जनशील आणि अनोख्या डिझाइन्स साकारता येतात, मात्र प्रत्येक दागिन्यामागील खरी कलाकुसर आणि भावनिक स्पर्श कारागिरांच्या हातातूनच येतो. अधिक जबाबदार आणि शाश्वत लक्झरीचा पर्याय ग्राहकांसमोर ठेवणे हेच कंपनीचे ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले. सध्या डायमॉन्टे हा डिजिटल-फर्स्ट मॉडेलवर कार्यरत असून, सर्व दागिने आयजीआय प्रमाणित आणि बीआयएस हॉलमार्कयुक्त आहेत. ग्राहकांना अधिक विश्वास आणि सुविधा देण्यासाठी एक्सचेंज तसेच बायबॅकची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Web Title: Diamonte unveils green luxury jewelry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 08:44 PM

Topics:  

  • Gold Jewellery
  • jewelers

संबंधित बातम्या

Sky Gold Q1 Results : स्काय गोल्ड अँड डायमंड्सची दमदार सुरुवात! पहिल्या तिमाहीत नफा 2.4 पटीने वाढला; महसूल 2012.8 कोटींवर
1

Sky Gold Q1 Results : स्काय गोल्ड अँड डायमंड्सची दमदार सुरुवात! पहिल्या तिमाहीत नफा 2.4 पटीने वाढला; महसूल 2012.8 कोटींवर

Gold Hallmarking : सोन्याची खरेदी करताय? सरकारने घेतला मोठा निर्णय, फसवणूक टाळण्यासाठी ‘या’ गोष्टी नक्की तपासा
2

Gold Hallmarking : सोन्याची खरेदी करताय? सरकारने घेतला मोठा निर्णय, फसवणूक टाळण्यासाठी ‘या’ गोष्टी नक्की तपासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.