Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Digital Fraud Alert : सायबर फसवणुकीचे पैसे परत मिळवण्यासाठी RBI ने उभारली ‘म्यूल-हंटर टीम’ — जाणून घ्या प्रक्रिया

भारतात जुलैपासून डिजिटल फसवणुकीत प्रचंड वाढ झाली आहे. सायबर चोरांना रोखण्यासाठी RBI ने ‘Mule-Hunter’ नामक प्रणाली सुरू केली असून ही प्रणाली कशी काम करते ते जाणून घेऊया सविस्तर....

  • By Priti Hingane
Updated On: Nov 08, 2025 | 05:01 PM
RBI sets up 'Mule-Hunter Team' to recover money from cyber fraud

RBI sets up 'Mule-Hunter Team' to recover money from cyber fraud

Follow Us
Close
Follow Us:
  • डिजिटल फसवणुकीत होतोय झपाट्याने वाढ
  • फसवणुकीचे पैसे परत मिळवण्यासाठी ‘म्यूल-हंटर’ प्रणाली
  • फसवणुकीचे पैसे ज्या खात्यांमध्ये जातात, त्या खात्याचा घेईल शोध

Digital Fraud Alert : भारतात ‘डिजिटल फ्रॉड’चं संकट घोंघावत असून सायबर भामट्यांचा उच्छाद मांडला आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अलर्ट मोडवर आली आहे. ग्राहकांना ऑनलाईन व्यवहार करताना सावधान राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे. या जुलै महिन्यापासून सायबर क्राइमच्या घटना प्रचंड घटना दिसत आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँक लक्ष ठेवून आहे. सायबर चोरांना रोखण्यासाठी तसेच फसवणुकीचे पैसे परत मिळवण्यासाठी रिझर्व्ह बँकने म्यूल-हंटर प्रणाली तयार केली आहे.

रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर टी. रवि शंकर यांनी एसबीआयच्या बँकिंग परिषदेत बोलताना याबद्दल माहिती दिली. या वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी RBI ने त्याची दखल घेतली आहे. मागच्या वर्षी तब्बल ३६,००० हून अधिक फसवणुकीच्या घटना घडल्या होत्या. कार्ड आणि इंटरनेटद्वारे जास्त फ्रॉड डिजिटल पेमेंट्समध्ये झाले आहे. त्यातल्याच 60 टक्के फसवणुकीच्या घटना खासगी बँकांद्वारे घडल्या आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये 2025 च्या अखेरीस ७१ टक्क्यांहून जास्त रकमेची फसवणूक करण्यात आली आहे.

हेही वाचा : Demonetization: 9 वर्षापूर्वी PM Modi यांनी केली अशी घोषणा, देशभरात भूकंप; बँकांसमोरील रांगा थांबेना!

आधी एवढ्या सायबर गुन्हेच्या घटना अधिक होत नव्हत्या. मात्र, काही महिन्यांपासून यात सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. या घटनांची गंभीर दखल रिझर्व्ह बँकेने घेतली असून डिजिटल फसवणुकीच्या वाढत्या घटनांचे नेमके कारण काय याची तपासणी रिझर्व्ह बँक करत आहे. या सगळ्यावर उपाय म्हणून रिझर्व्ह बँकेने ‘म्यूल-हंटर’ नावाची प्रणाली सुरू केली आहे. सायबर फसवणुकीतून पैसे परत मिळवण्यासाठी याचा वापर करण्यात येणार आहे. फसवणुकीचे पैसे ज्या खात्यांमध्ये जातात, ही प्रणाली ती खाती शोधायला मदत करत असून याने ग्राहकांचे पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : SEBI Updates for Investors: SEBI चे नवे गुंतवणूक नियम..; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी की आव्हान?

काय आहे ही ‘म्यूल-हंटर’ प्रणाली?
भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात RBI ने डिजिटल जगात फसवणूक रोखण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगच्या आधारित ही प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीचे मुख्य उद्दिष्ट आर्थिक फसवणुकीमध्ये वापरण्यात आलेले किंवा बनावट बँक खाते त्यांचा शोध घेते. ही प्रणाली असामान्य व्यवहार असलेल्या खात्यांना ओळखून त्यांना ‘संशयास्पद’ म्हणून संबोधित करते. यामुळे आरबीआयला संशयास्पद खाती ओळखण्यास मदत होते. आणि लगेच त्यावर कारवाई करता येते. 

Web Title: Digital fraud alert rbi sets up mule hunter team to recover money from cyber fraud know the process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 05:01 PM

Topics:  

  • AI technology
  • cyber crime
  • RBI
  • Reserve Bank Of India

संबंधित बातम्या

Digital Rupee Wallet: आता पेमेंट होणार अजून सोपे, RBI वॉलेट नोंदणी करण्याची पद्धत घ्या जाणून
1

Digital Rupee Wallet: आता पेमेंट होणार अजून सोपे, RBI वॉलेट नोंदणी करण्याची पद्धत घ्या जाणून

Nagpur : नफ्याचे आमिष दाखवून 61 वर्षीय नागरिकाची कोट्यवधींची फसवणूक
2

Nagpur : नफ्याचे आमिष दाखवून 61 वर्षीय नागरिकाची कोट्यवधींची फसवणूक

UPI यूजर्स इकडे लक्ष द्या! RBI शेअर केल्या 5 स्मार्ट ट्रिक, तुमचे पैसे राहतील सुरक्षित
3

UPI यूजर्स इकडे लक्ष द्या! RBI शेअर केल्या 5 स्मार्ट ट्रिक, तुमचे पैसे राहतील सुरक्षित

तुम्हाला डिजिटल अरेस्ट झाली! अहिल्यानगरच्या अभियंत्याला घातला 9 लाखांचा गंडा
4

तुम्हाला डिजिटल अरेस्ट झाली! अहिल्यानगरच्या अभियंत्याला घातला 9 लाखांचा गंडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.