Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RBI News: डिजिटल युगात एटीएमचा वापर झाला कमी; आरबीआयचा मोठा खुलासा

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, २०२४-२५ आर्थिक वर्षात वर्षात रोख रक्कम काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एटीएमची संख्या थोडीशी कमी झाली, तर बँक शाखांची संख्या वाढली. याबद्दल वाचा सविस्तर बातमी

  • By Priti Hingane
Updated On: Dec 31, 2025 | 09:41 AM
RBI News: डिजिटल युगात एटीएमचा वापर झाला कमी; आरबीआयचा मोठा खुलासा (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

RBI News: डिजिटल युगात एटीएमचा वापर झाला कमी; आरबीआयचा मोठा खुलासा (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • रिझर्व्ह बँकेने केला मोठा खुलासा
  • एटीएमच्या संख्येत झाली किंचित घट
  • देशभर बँकांच्या शाखा वाढल्या
RBI News: आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, २०२४-२५ आर्थिक वर्षात वर्षात रोख रक्कम काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एटीएमची संख्या थोडीशी कमी झाली, तर बँक शाखांची संख्या वाढली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने एका अहवालात हे सांगितले, मार्च २०२५ पर्यंत देशभरात एकूण २५१,०५७ एटीएम सक्रिय होते, जे एका वर्षांपूर्वीच्या २५३,४१७ होते. खाजगी क्षेत्रातील बँकांच्या एटीएम नेटवर्कमध्ये तुलनेने मोठी घट झाली आहे. खाजगी बँकांचे एटीएम गेल्या वर्षी ७९,८८४ वरून ७७, ११७ पर्यंत घसरले. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे एटीएम गेल्या वर्षी १,३४,६९४ वरून १,३३,५४४ पर्यंत घसरले. अहवालात म्हटले आहे की, एटीएम संख्येत घट प्रामुख्याने वाढत्या डिजिटलायझेशन आणि दोन्ही प्रकारच्या बँकांनी एटीएम बंद केल्यामुळे झाली.

हेही वाचा: Stock Market Today: आज शेअर बाजारात काय घडणार? कोणते स्टॉक्स देतील फायदा? गुंतवणूक करण्याआधी जाणून घ्या

तथापि, या काळात स्वतंत्रपणे चालवल्या जाणाऱ्या व्हाईट-लेबल एटीएमची संख्या ३६,२१६ पर्यंत वाढली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे एटीएम ग्रामीण, अर्ध शहरी, शहरी आणि महानगरीय भागात समान प्रमाणात वितरीत केले जातात, तर खाजगी आणि परदेशी बँकांनी प्रामुख्याने शहरी आणि महानगरीय क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या आर्थिक वर्षात बैंक शाखांची संख्या १६४,००० पर्यंत वाढली, जी मागील वर्षाच्या तुलनेत २.८ टक्के वाढ आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी नवीन शाखा उघडण्यात सक्रिय भूमिका बजावली, ग्रामीण आणि अर्ध-शहरी भागात त्यांच्या दोन तृतीयांश नवीन शाखा उघडल्या.

हेही वाचा: Todays Gold-Silver Price: सोनं महागलं की स्वस्त झालं? वर्षा अखेरीस चांदीचे दर पुन्हा चर्चेत!

नवीन शाखांमध्ये खासगी बँकेचा वाटा घसरला
नवीन शाखांमध्ये खासगी बँकांचा वाटा ६७.३ टक्क्यांवरून ५१.८ टक्क्यांपर्यंत घसरला. अहवालानुसार, बेसिक सेव्हिंग्ज बैंक डिपॉझिट अकाउंट्स बीएसबीडीए) ची संख्या ७२४ दशलक्ष झाली आहे आणि एकूण देवी ३.३ लाख कोटीवर पोहोचल्या आहेत. यापैकी बहुतेक खाती बैंक करस्पॉन्डेंट मॉडेलद्वारे चालवली जातात. ठेव विम्याची मर्यादा ५ लाखांवरून वाढवण्याचा विचार केला जात असला तरी, आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या अखेरीस ९७.६ टक्के बैंक खाती या विम्याने व्यापली गेली होती. वाढत्या तंत्रज्ञानाचा बँक क्षेत्रात देखील प्रगती करत आहे.

Web Title: Digital age the use of atms has decreased a major revelation from the rbi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 09:41 AM

Topics:  

  • ATM
  • Bank
  • RBI
  • Reserve Bank Of India

संबंधित बातम्या

India’s Forex Reserve: डॉलर डगमगत असताना आरबीआयची भरली तिजोरी; तब्बल ‘इतक्या’ अब्ज डॉलर्सची झाली वाढ
1

India’s Forex Reserve: डॉलर डगमगत असताना आरबीआयची भरली तिजोरी; तब्बल ‘इतक्या’ अब्ज डॉलर्सची झाली वाढ

Bank Timings 2026:  RBI चा मोठा निर्णय! २०२६ पासून बँकांच्या वेळा बदलणार? जाणून घ्या सविस्तर
2

Bank Timings 2026:  RBI चा मोठा निर्णय! २०२६ पासून बँकांच्या वेळा बदलणार? जाणून घ्या सविस्तर

RBI New Recovery Rules: तुम्हाला वसुली एजंट त्रास देतात का? जाणून घेण्यासाठी RBI चा हा नियम सविस्तर वाचा
3

RBI New Recovery Rules: तुम्हाला वसुली एजंट त्रास देतात का? जाणून घेण्यासाठी RBI चा हा नियम सविस्तर वाचा

Banking Holiday January 2026: जानेवारी 2026 मध्ये 16 दिवस बँक बंद? सुट्टींचा पूर्ण कॅलेंडर पाहा 
4

Banking Holiday January 2026: जानेवारी 2026 मध्ये 16 दिवस बँक बंद? सुट्टींचा पूर्ण कॅलेंडर पाहा 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.