Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान मुलांनाही मिळू शकते पॅन कार्ड! जाणून घ्या यासंबंधीची प्रक्रिया

प्रौढांसाठी पॅन कार्ड काढणे आवश्यक आहे. पण लहान मुलांसाठी काही खास कामांकरिता पॅन कार्ड काढता येऊ शकते. इन्कम टॅक्सच्या सेक्शन 160 नुसार पॅन कार्ड काढण्यासाठीची वर्यामर्यादा नसते. त्यामुळे लहान मुलांचे आई वडील पॅन कार्डसाठी अर्ज करु शकतात.

  • By नारायण परब
Updated On: Jul 18, 2024 | 06:45 PM
फोटो सौजन्य- iStock, X

फोटो सौजन्य- iStock, X

Follow Us
Close
Follow Us:

भारतातील सर्वात मुख्य दस्ताऐवजापैकी पॅन कार्ड आहे. तुम्ही केलेले आर्थिक व्यवहार या पॅनकार्डच्या आधारे सरकारकडे नोदंणीकृत होतात. पॅन कार्ड हे प्रौढांसाठीच काढणे गरजेचे आहे. पण लहान मुलांसाठी काही खास कामांकरिता पॅन कार्ड काढता येऊ शकते. इन्कम टॅक्सच्या सेक्शन 160 नुसार पॅन कार्ड काढण्यासाठीची वर्यामर्यादा नसते. त्यामुळे लहान मुलांच्यासाठी पॅन कार्डकरिता अर्ज करता येतो. लहान मुलांच्या आई वडीलांनी पॅन कार्डसाठी अर्ज करावा लागेल.

पॅनकार्डची गरज

ज्यावेळी मुलांच्या नावाने त्याचे आईवडील मुलांच्या नावाने गुंतवणूक करत असतील किंवा ज्यावेळी गुंतवणूकीकरिता लहान मुलांना नॉमिनी म्हणून ठेवले असेल तर त्यावेळी लहान मुलांसाठी पॅन कार्डची गरज पडते. मुलांचे बॅंकेत अकाऊट सुरु करण्यासाठी किंवा सुकन्या समृध्दी योजनेचे खाते सुरु करण्यासाठी पॅन कार्डची आवश्यकता लागू शकते. एखादा अल्पवयीन ITR (Income Tax Return) फाईल करतो त्यावेळी पॅन कार्ड असणे गरजेचे आहे.

पॅनकार्डसाठीचा अर्ज

अल्पवयीन किंवा लहान मुले स्वत:हून पॅन कार्ड बनवू शकत नाहीत. त्याचे आई वडील त्यांच्याकरिता अर्ज दाखल करु शकतात. आज तुम्ही पॅन कार्डसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही प्रकारे अर्ज दाखल करु शकतात.
अर्जासंबंधी प्रक्रिया

  • NSDL वेबसाईटवरुन 49AA फॉर्म डाऊनलोड करा.
  • लहान मुलाची वैयक्तिक माहिती भरा.
  • लहान मुलाचे फोटो आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • आई वडीलांचे हस्ताक्षर अपलोड करा.
  • पेमेंट करुन फॉर्म सबमिट करा.
  • अर्जाच्या स्टेटसाठी रिसिप्ट मिळेल
  • पडताळणीनंतर 15 दिवसांच्या आत पॅन कार्ड मिळेल
ऑफलाईन अर्ज

NSDL च्या वेबसाईटवरुन फॉर्म डाऊनलोड करा. त्यानंतर लहान मुलाची वैयक्तिक माहिती भरा त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून तुमच्या परिसरातील NSDL कार्यालयात जमा करा. पडताळणीनंतर तुम्हाला पॅन कार्ड प्राप्त होईल.

आवश्यक कागदपत्रे- आई वडीलांचे आणि लहान मुलाचे ओळखपत्र आणि पत्त्यासाठीचे कागदपत्रे

लहान मुलांना प्राप्त झालेले पॅन कार्ड वयाचे  18 वर्ष पूर्ण केल्यानंतर अपडेट करावे लागते.

Web Title: Even children can get pan card know the related process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2024 | 06:45 PM

Topics:  

  • india
  • pan card

संबंधित बातम्या

Aadhaar Pan Linking: पॅन-आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी! दुर्लक्ष केल्यास बसू शकतो मोठा आर्थिक फटका
1

Aadhaar Pan Linking: पॅन-आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी! दुर्लक्ष केल्यास बसू शकतो मोठा आर्थिक फटका

India Biopharma Development: २०२६ पासून भारतीय औषध उद्योगाच्या नव्या पर्वाची सुरुवात,औषधनिर्माणचे ५०० अब्ज डॉलर्सचे उद्दिष्ट
2

India Biopharma Development: २०२६ पासून भारतीय औषध उद्योगाच्या नव्या पर्वाची सुरुवात,औषधनिर्माणचे ५०० अब्ज डॉलर्सचे उद्दिष्ट

आधी संरक्षण करार, आता सर्वोच्च सन्मान… पाकिस्तान आणि सौदीमध्ये नेमकं काय शिजतंय? पडद्यामागचा ‘खरा खेळ’ काय?
3

आधी संरक्षण करार, आता सर्वोच्च सन्मान… पाकिस्तान आणि सौदीमध्ये नेमकं काय शिजतंय? पडद्यामागचा ‘खरा खेळ’ काय?

India NZ Trade : स्वस्त होणार कीवी अन् सफरचंद! भारत-न्यूझीलंडने FTA कराराने उद्योजकांसाठी उघडले संधींचे महाद्वार
4

India NZ Trade : स्वस्त होणार कीवी अन् सफरचंद! भारत-न्यूझीलंडने FTA कराराने उद्योजकांसाठी उघडले संधींचे महाद्वार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.