Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इराण युद्ध थांबणार? Donald Trump यांचा पंतप्रधान Narendra Modi यांना फोन! जागतिक राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत

US-Israel Iran War: इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाचा आज 25 वा दिवस आहे. 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून होणाऱ्या सागरी वाहतुकीत आलेला व्यत्यय ही संपूर्ण जगासाठी अत्यंत गंभीर चिंतेची बाब बनली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 24, 2026 | 08:22 PM
इराण युद्ध खांबणार? Donald Trump यांचा पंतप्रधान Narendra Modi यांना फोन! (Photo Credit- X)

इराण युद्ध खांबणार? Donald Trump यांचा पंतप्रधान Narendra Modi यांना फोन! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • इराण युद्ध थांबणार?
  • Donald Trump यांचा पंतप्रधान Narendra Modi यांना फोन!
  • जागतिक राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत
President Donald Trump spoke Prime Minister narendra Modi: इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मंगळवारी (भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला संघर्षाला सुरुवात झाल्यापासून त्यांच्यातील हा पहिलाच संवाद होता. त्यांनी मध्यपूर्वेतील परिस्थिती आणि ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ (Hormuz Strait) खुला ठेवण्याच्या पर्यायांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा केली. यापूर्वीच, पंतप्रधान मोदी यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियन आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी स्वतः चर्चा केली होती. शिवाय, त्यांनी मध्यपूर्वेतील सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (UAE), ओमान आणि बहरीन यांसारख्या विविध देशांच्या नेत्यांशीही स्वतंत्रपणे चर्चा केली आहे. या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी या सर्व नेत्यांना केले आहे.
President Donald Trump just spoke with Prime Minister Modi. They discussed the ongoing situation in the Middle East, including the importance of keeping the Strait of Hormuz open. — Ambassador Sergio Gor (@USAmbIndia) March 24, 2026

‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ची नाकेबंदी: जागतिक चिंतेचा विषय

इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाचा आज 25 वा दिवस आहे. ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’मधून होणाऱ्या सागरी वाहतुकीत आलेला व्यत्यय ही संपूर्ण जगासाठी अत्यंत गंभीर चिंतेची बाब बनली आहे. संवादाच्या माध्यमातून, मानवतेच्या हितासाठी ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ पुन्हा खुला करण्यात यावा, अशी भूमिका पंतप्रधान मोदी यांनी मांडली आहे. तसेच, राजनैतिक प्रयत्नांद्वारे शांतता प्रस्थापित केली जावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. एका बाजूला इराण आणि दुसऱ्या बाजूला इस्रायल व अमेरिका यांच्यात संघर्ष भडकल्यानंतर, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद साधण्याची ही पहिलीच वेळ होती. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात झालेल्या या संवादाच्या तपशीलांना अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जियो गोर यांनी दुजोरा दिला आहे.

भारताला मोठा दिलासा! 92,600 टन गॅस घेऊन दोन जहाजे ‘होर्मुज’मधून सुखरूप बाहेर; पाहा कधी पोहोचणार मायदेशात?

जागतिक स्तरावर तेल आणि वायूच्या किमती गगनाला भिडल्या

इराणने ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ची पूर्णपणे नाकेबंदी केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिलेल्या कडक इशाऱ्यांचाही इराणवर कोणताही परिणाम झालेला नाही. इस्रायलची किंवा अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांची जहाजे ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’मधून तेलाचा एक थेंबही वाहून नेऊ शकणार नाहीत, हे इराणने स्पष्ट शब्दांत बजावून सांगितले आहे. परिणामी, आशियापासून युरोपपर्यंतच्या विस्तृत पट्ट्यात तेल आणि वायूच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अनेक देशांमध्ये, तेल आणि वायूच्या तुटवड्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर अत्यंत वेगाने आणि गंभीर स्वरूपाचा परिणाम होऊ लागला आहे.

पंतप्रधान मोदींची ट्रम्प यांच्याशी काय चर्चा झाली?

पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वरील एका पोस्टद्वारे, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी झालेल्या संवादाचा तपशील सर्वांशी सामायिक केला आहे. त्यांनी लिहिले, “राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मला दूरध्वनी केला. पश्चिम आशियातील सद्यस्थितीबाबत आमच्यात एक उपयुक्त चर्चा झाली. तणाव निवळणे आणि लवकरात लवकर शांतता पुनर्सथापित होणे याला भारताचा पाठिंबा आहे. ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ (Strait of Hormuz) खुला, सुरक्षित आणि सर्वांसाठी सुगम ठेवणे हे संपूर्ण जगाच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. शांतता आणि स्थैर्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत एकमेकांच्या संपर्कात राहण्याचे आम्ही मान्य केले.”

Received a call from President Trump and had a useful exchange of views on the situation in West Asia. India supports de-escalation and restoration of peace at the earliest. Ensuring that the Strait of Hormuz remains open, secure and accessible is essential for the whole world.… — Narendra Modi (@narendramodi) March 24, 2026

Middle East War : अली लारीजानीनंतर ‘या’ कमांडरच्या हाती इराणची सुरक्षा सुत्रे; अमेरिका-इस्रायलची उडणार झोप? 

Web Title: Donald trump calls prime minister narendra modi signals of major developments in global politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 07:23 PM

Topics:  

  • Donald Trump
  • india
  • PM Narendra Modi
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
1

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

US-China Trade War: ‘प्रतिस्पर्धी नाही, भागीदार बना’; शी जिनपिंग यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे व्यापार करार दोन महिने पुढे
2

US-China Trade War: ‘प्रतिस्पर्धी नाही, भागीदार बना’; शी जिनपिंग यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे व्यापार करार दोन महिने पुढे

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!
3

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन
4

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.