Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा ‘हे’ शेअर्स, तुम्हीही व्हाल मालामाल! तज्ज्ञांनी केली शिफारस

Stock Market Update: काल २९ जुलै रोजी शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक लागला आणि काल २९ जुलै रोजी शेअर बाजार वाढीसह बंद झाला. त्यामुळे आज गुंतवणूकदारांना आहे की शेअर बाजारात सकारात्मक सुरुवात होऊ शकते. सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 30, 2025 | 08:59 AM
Share Market Today: १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा 'हे' शेअर्स, तुम्हीही व्हाल मालामाल! तज्ज्ञांनी केली शिफारस

Share Market Today: १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा 'हे' शेअर्स, तुम्हीही व्हाल मालामाल! तज्ज्ञांनी केली शिफारस

Follow Us
Close
Follow Us:

३० जुलै रोजी आज शेअर बाजार कसा सुरु होणार याबाबत गुंतवणूकदारांनी चिंता व्यक्त केली आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह होत आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठं नुकसान सहन करावं लागतं आहे. तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, आज देखील शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने होऊ शकते.

अरेच्चा! बायकोने सांगितलेली भाजी आणायला विसरलात? नो टेंशन, आता WhatsApp देणार तुम्हाला मेसेजचा ‘Reminder’

जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांमुळे ३० जुलै रोजी आज बुधवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५० घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे. आज गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात मंदावल्याचे दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २४,८२५ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ १३ अंकांनी कमी होता. (फोटो सौजन्य – istockphoto)

मंगळवारी, देशांतर्गत शेअर बाजारात फॅग-एंड शॉर्ट-कव्हरिंग दिसून आले आणि तेजी दिसून आली, निफ्टी ५० २४,८०० च्या वर बंद झाला. सेन्सेक्स ४४६.९३ अंकांनी म्हणजेच ०.५५% ने वाढून ८१,३३७.९५ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १४०.२० अंकांनी म्हणजेच ०.५७% ने वाढून २४,८२१.१० वर बंद झाला . बँक निफ्टी निर्देशांक १३७.१० अंकांनी किंवा ०.२४% ने वाढून ५६,२२२.०० वर बंद झाला.

आज खरेदी करायच्या स्टॉकबाबत बाजार तज्ञांनी माहिती दिली आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल यांनी आज गुंतवणूकदारांना आठ इंट्राडे स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. ज्यामध्ये शंकरा बिल्डिंग प्रोडक्ट्स लिमिटेड, कृष्णा फोस्केम लिमिटेड, बायोकॉन लिमिटेड, ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड, वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेड, लॉयड्स इंजिनिअरिंग वर्क्स लिमिटेड, ग्रेफाइट इंडिया लिमिटेड आणि आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी लिमिटेड यांचा समावेश आहे.

प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली आणि लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंटचे संशोधन प्रमुख अंशुल जैन यांनी आज गुंतवणूकदारांना १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी चार इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये एचएफसीएल लिमिटेड, लॉयड्स इंजिनिअरिंग वर्क्स लिमिटेड , डीसीडब्ल्यू लिमिटेड आणि जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड यांचा समावेश आहे.

वैशाली पारेख यांनी गुंतवणूकदारांना एचएफसीएल , राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स ( आरसीएफ ) आणि नवकार कॉर्पोरेशन या तीन स्टॉकची खरेदी-विक्री करण्याची शिफारस केली आहे. सुमीत बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये ले ट्रॅव्हेन्यूज टेक्नॉलॉजी , विम्टा लॅब्स, बेलराईज इंडस्ट्रीज , स्टॅलियन इंडिया फ्लोरोकेमिकल्स आणि रॅलिस इंडिया शेअर्स यांचा समावेश आहे.

चमत्कार! 20 वर्षांपासून अंथरुणाला खिळलेल्या महिलेला Elon Musk च्या चिपने पुन्हा केलं जिवंत! कसं काम करतं Neuralink?

पॉवर ग्रिड कॉर्प, टाटा पॉवर, ह्युंदाई मोटर, बीएएसएफ, एमओआयएल , इंडस टॉवर्स आणि पी अँड जी हेल्थ या किमान २० कंपन्यांपैकी आहेत ज्या आज, ३० जुलै रोजी त्यांचे उत्पन्न अहवाल जाहीर करणार आहेत. एकूणच, २८ जुलै ते २ ऑगस्ट या आठवड्यात १०० हून अधिक कंपन्या त्यांचे Q1FY26 निकाल जाहीर करण्यासाठी सूचीबद्ध आहेत. यामध्ये इंडसइंड बँक, एशियन पेंट्स , NTPC, टाटा स्टील, हिंदुस्तान युनिलिव्हर, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती सुझुकी, सन फार्मा आणि ITC सारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Experts recommend four shares to buy today 30 july 2025 under rs 100 share market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2025 | 08:59 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पल्स सेल्फ-सफिशियन्सी मिशनला मंजुरी, 2 कोटी शेतकऱ्यांना दिलासा
1

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पल्स सेल्फ-सफिशियन्सी मिशनला मंजुरी, 2 कोटी शेतकऱ्यांना दिलासा

मोदी सरकारची शेतकऱ्यांना भेट! गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ, आता प्रति क्विंटल मिळेल ‘इतका’ नफा
2

मोदी सरकारची शेतकऱ्यांना भेट! गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ, आता प्रति क्विंटल मिळेल ‘इतका’ नफा

गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी, शेअर बाजारात तेजी परतली? गुंतवणूक करावी का? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला
3

गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी, शेअर बाजारात तेजी परतली? गुंतवणूक करावी का? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला

GST Collection: सप्टेंबरमध्ये जीएसटी संकलनात विक्रमी वाढ! 1.89 लाख कोटींची वसुली, वार्षिक वाढ 9.1 टक्के
4

GST Collection: सप्टेंबरमध्ये जीएसटी संकलनात विक्रमी वाढ! 1.89 लाख कोटींची वसुली, वार्षिक वाढ 9.1 टक्के

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.