Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चॉकलेटप्रेमींसाठी खुशखबर! Ferrero Rocher आता बार स्वरुपातही; दोन नवीन ‘हेझलनट’ बार लाँच

Ferrero Rocher Chocolate Bar : प्रसिद्ध चॉकलेट ब्रँड फेरेरो इंडियाने भारतीय बाजारात 'फेरेरो रोशर बार्स' लाँच करत प्रीमियम बार विभागात प्रवेश केला आहे. आयकॉनिक फेरेरो रोशरचा स्वाद आता 'क्लासिक हेझलनट' आणि '७०% कोको हेझलनट' या दोन व्हेरियंट्समध्ये उपलब्ध होणार असून, ९० ग्रॅम बारची किंमत ४९९ रुपये ठेवण्यात आली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 17, 2026 | 04:06 PM
फेरेरो रोशरने प्रीमियम नवीन बार ( सौजन्य - सोशल मीडिया )

फेरेरो रोशरने प्रीमियम नवीन बार ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • फेरेरो रोशर आता बार स्वरूपात
  • फेरेरो रोशरने प्रीमियम नवीन बार
  • आपल्या आयकॉनिक अनुभवाची नव्याने रचना
Ferrero Rocher Chocolate Bar : फेरेरो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या जागतिक फेरेरो ग्रुपचा भाग असलेल्या कंपनीने आज फेरेरो रोशर बार्सच्या लाँचची घोषणा केली, ज्याद्वारे ब्रँडने भारतातील प्रीमियम बार विभागात प्रवेश केला आहे. विशिष्ट फेरेरो रोशर अनुभव एका नवीन स्वरूपात आणताना हे बार काळजीपूर्वक निवडलेले घटक, अनोखा स्वाद आणि ब्रँडच्या ओळखल्या जाणाऱ्या सुवर्ण ओळखीचा संगम साधतात. स्मूथ चॉकलेट, क्रीमी फिलिंग आणि कुरकुरीत हेझलनट्सच्या फेरेरो रोशरचे सिग्नेचर मिश्रण असलेला हा बार भारतातील सर्वात लोकप्रिय चॉकलेट स्वरूपाला नवीन संवेदनात्मक अनुभव देतो. ( Ferrero Rocher Chocolate Bar ) 

Lalbaugcha Raja च्या भक्तांच्या सेवेसाठी Combiflam MS Cream; भाविकांसाठी मोफत लेग मसाज सुविधा!

सिग्नेचर अनुभव आगळ्यावेगळ्या स्वरूपात

फेरेरो रोशरने गुणवत्ता, कारागिरी आणि बहु-संवेदनात्मक अनुभवाच्या विशिष्ट संयोजनाभोवती आपले स्थान निर्माण केले आहे. फेरेरो रोशर बार्ससह, ब्रँड हा सिग्नेचर अनुभव आगळ्यावेगळ्या स्वरूपात विस्तारत आहे, जो ग्राहकांना फेरेरो रोशरचा आनंद घेण्याचा नवीन मार्ग प्रदान करतो, मग तो वैयक्तिक आनंदाचा क्षण असो किंवा इतरांसोबत शेअर करण्याची गोष्ट असो.

फेरेरो रोशरच्या टेक्सचरचे वैशिष्ट्य दर्शवते

हा बार विशिष्टरित्या डिझाइन करण्यात आला आहे, जिथे फेरेरो रोशरची डिझाइन बारवर कोरलेली आहे, जी आयकॉनिक फेरेरो रोशरच्या टेक्सचरचे वैशिष्ट्य दर्शवते आणि स्मूथ व लज्जतदार भागांसह बदलते. काळजीपूर्वक निवडलेल्या कोको आणि हेझलनट्सपासून बनवलेले हे बार तोंडात विरघळतात आणि प्रत्येक बाइटसोबत परस्परपूरक पोताचा अनुभव देतात. ही श्रेणी क्लासिक हेझलनट आणि ७० टक्‍के कोको हेझलनटमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये ७० टक्‍के कोको हेझलनट अधिकतम कोको अनुभव प्रदान करतो.

प्रत्येक बाइट वैशिष्ट्यपूर्णत्वासाठी विचारपूर्वक डिझाइन

फेरेरो इंडिया सबकॉण्टिनंटचे मार्केटिंग हेड झोहेर कापुसवाला म्हणाले, “फेरेरो रोशरने गुणवत्ता, कारागिरी आणि अनोखा स्वाद यांच्या वैशिष्ट्यपूर्ण संयोजनाद्वारे भारतात दृढ स्थान निर्माण केले आहे. फेरेरो रोशर बार्ससह, आम्ही या सिग्नेचर घटकांना नवीन स्वरूप देत आहोत आणि ग्राहकांना ब्रँडचा अनुभव घेण्यासाठी अधिक बहु-संवेदनात्मक मार्ग तयार करत आहोत. घटकांच्या निवडीपासून ते बारच्या डिझाइन आणि स्वादापर्यंतचा प्रत्येक तपशील, प्रत्येक बाइट वैशिष्ट्यपूर्ण बनवण्यासाठी विचारपूर्वक डिझाइन करण्यात आला आहे. ब्रँडची ओळख असलेल्या मूळ घटकांशी एकनिष्ठ राहून आम्हाला ग्राहकांना एका नवीन स्वरूपात फेरेरो रोशरचा शोध घेण्यासाठी आमंत्रित करताना अत्यंत आनंद होत आहे.”

९० ग्रॅम बार ब्रँडची विशिष्ट दृश्य

सिग्नेचर फेरेरो रोशर गोल्ड वेष्टनात रॅप केलेला हा प्रत्येक ९० ग्रॅम बार ब्रँडची विशिष्ट दृश्य ओळख या नवीन स्वरूपात आणतो. क्लासिक मिल्क व्हेरिएंट स्मूथ आणि आनंददायी अनुभव प्रदान करतो, तर ७० टक्‍के डार्क व्हेरिएंट अधिक समृद्ध आणि कोको अनुभव देतो.

फेरेरो रोशर बार्स सुरुवातीला क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतील, त्यानंतर प्रमुख महानगरांमधील मॉडर्न ट्रेड आणि प्रीमियम स्टोअरमध्ये वितरित केले जातील. लाँच कॅम्पेन “फेरेरो रोशर आता बार स्वरूपात” ओओएच, डिजिटल आणि क्रिएटर कोलॅबोरेशनद्वारे प्रसारित केले जाईल, ज्याचा शेवट अभिनेता हृतिक रोशन यांचा समावेश असलेल्या जाहिरातीद्वारे होईल. क्लासिक हेझलनट आणि ७० टक्‍के कोको हेझलनट या व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध ९० ग्रॅम बारची एमआरपी ४९९ रुपये असेल.

Gold Hallmark Fee Hikes : सणासुदीच्या काळात दागिने खरेदी महागली! सोन्याच्या हॉलमार्किंग शुल्कात वाढ; पाहा नवीन दर

Web Title: Ferrero rocher launches premium chocolate bars in india price details marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 04:06 PM

Topics:  

  • Best Chocolate
  • Business News

संबंधित बातम्या

Lalbaugcha Raja च्या भक्तांच्या सेवेसाठी Combiflam MS Cream; भाविकांसाठी मोफत लेग मसाज सुविधा!
1

Lalbaugcha Raja च्या भक्तांच्या सेवेसाठी Combiflam MS Cream; भाविकांसाठी मोफत लेग मसाज सुविधा!

ITC कडून Cigarette च्या दरात पुन्हा वाढ; Gold Flake आणि Classic चे भाव वाढले; आता किती रुपये मोजावे लागणार?
2

ITC कडून Cigarette च्या दरात पुन्हा वाढ; Gold Flake आणि Classic चे भाव वाढले; आता किती रुपये मोजावे लागणार?

अरे वाह… 57000 हून अधिक हॉटेल्सवर मिळणार 50% सूट! Swiggy Dineout कडून GIRF चे द ग्रेट इंडियन रवी फेस्टिव्हलमध्ये रूपांतर
3

अरे वाह… 57000 हून अधिक हॉटेल्सवर मिळणार 50% सूट! Swiggy Dineout कडून GIRF चे द ग्रेट इंडियन रवी फेस्टिव्हलमध्ये रूपांतर

Gold-Silver Rate Today : सणासुदीत सोने झाले स्वस्त! पण चांदीचे भाव वाढले की कमी झाले? पाहा सोने-चांदीचे आजचे ताजे दर!
4

Gold-Silver Rate Today : सणासुदीत सोने झाले स्वस्त! पण चांदीचे भाव वाढले की कमी झाले? पाहा सोने-चांदीचे आजचे ताजे दर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.