Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google Pay, PhonePe वापरणाऱ्या SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी! UPI सेवा ‘या’ दिवशी राहणार बंद?

SBI स्टेट बँक ऑफ इंडियाने 30 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 12:15 ते 12:40 या वेळेत तांत्रिक देखभालीसाठी UPI सेवा तात्पुरती बंद ठेवण्याचे नियोजन केल्याची माहिती दिली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 29, 2026 | 02:23 PM
SBI (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

SBI (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • SBI ची UPI सेवा 25 मिनिटे बंद
  • 30 ऑक्टोबरला मध्यरात्री तांत्रिक देखभाल
  • UPI Lite द्वारे छोटे व्यवहार सुरू राहणार

आज प्रत्येक छोट्या-मोठ्या व्यवहारासाठी आपण UPIचा वापर करतो. सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या जेवणाचे बिल भरेपर्यंत सगळे व्यवहार हे फोनद्वारे केले जातात. त्यामुळे आता सहसा कोणी कॅशजवळ ठेवत नाही. पण आता SBI च्या खातेंना मात्र आपल्या जवळ कॅश ठेवण्याची गरज भासणार आहे. बँकेने आपली UPI सेवा काही वेळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय मोठा घेतला आहे. SBI

UPI सेवा बंद का राहणार आहे?

कोणतीही बँक आपल्या कामाची सिस्टीम नीट सुरळीत राहावी म्हणून त्याची देखभाल करते. अपडेटमुळे कोणतेही काम अधिक मजबूत आणि सोईस्कर होते. भविष्यात ग्राहकांना कोणताही अडथळा येऊ नये म्हणून SBI ही मेंटेनन्सची प्रक्रिया करत आहे.

नेमकी कधी बंद असेल?

ग्राहकांना त्रास होऊ नये म्हणून बँकेने बंदची वेळ आधीच जाहीर केली आहे.

तारीख : 30 ऑक्टोबर 2026, शुक्रवार
वेळ : रात्री 12:15 ते 12:40
एकूण कालावधी : 25 मिनिटे

Reliance Industries Results: तिमाही निकाल ‘या’ दिवशी जाहीर होणार; लाभांश मिळणार का?

या 25 मिनिटांच्या काळात SBI च्या UPI द्वारे कोणतेही व्यवहार केले जाणार नाहीत. तुम्ही Google Pay, PhonePe किंवा BHIM यापैकी कोणतेही अॅप वापरत असलात तरी SBI च्या खात्यातून पैसे पाठवणे किंवा घेणे शक्य होणार नाही.

बँकेने नेमकं काय सांगितले?

बँकेने सांगितले आहे की, जर तांत्रिक काम लवकर पूर्ण झाले तर सेवा 12:40 च्या आधीच सुरू होऊ शकते.

ग्राहकांसाठी पर्यायी व्यवस्था काय?

या काळात मुख्य UPI सेवा बंद असली तरी बँकेने UPI Lite सेवा सुरू ठेवली आहे. ज्या ग्राहकांनी आपल्या UPI Lite वॉलेटमध्ये आधीच पैसे ठेवले असतील, ते या वेळेतही छोट्या रकमेचे व्यवहार करू शकतील. त्यामुळे रात्री अडचण येऊ नये म्हणून आधीच Lite वॉलेटमध्ये काही रक्कम ठेवणे फायद्याचे ठरेल.

DA Hike: वाढून येणार पगार, SIP-PPF-FD उत्तम परताव्यासाठी कशात करावी गुंतवणूक?

ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?

  • तुमचे महत्त्वाचे व्यवहार मध्यरात्री 12:15 च्या आधी पूर्ण करून घ्या.
  • रात्री प्रवास करत असाल किंवा बाहेर असाल तर जवळ थोडे रोख पैसे ठेवा.
  • या कालावधीत व्यवहार फेल झाला तर घाबरू नका आणि पुन्हा पुन्हा पैसे पाठवण्याचा प्रयत्न करू नका.
💡

Frequently Asked Questions

  • Que: SBI ची UPI सेवा कधी बंद राहणार आहे?

    Ans: 30 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 12:15 ते 12:40 या वेळेत सेवा बंद राहणार आहे.

  • Que: SBI ची UPI सेवा किती वेळ बंद असेल?

    Ans: नियोजित देखभालीसाठी सेवा 25 मिनिटे बंद राहणार आहे.

  • Que: SBI ची UPI सेवा बंद का राहणार आहे?

    Ans: बँकेच्या तांत्रिक प्रणालीची देखभाल आणि सुधारणा करण्यासाठी सेवा तात्पुरती बंद ठेवली जाणार आहे.

Web Title: Sbi upi service downtime october 30 2026 upi lite rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 02:23 PM

Topics:  

  • bank notes
  • Business News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Nalanda Medical College: नालंदा मेडिकल कॉलेजच्या १४६ विद्यार्थ्यांना ३ महिन्यांसाठी केले सस्पेंड; पण नेमकं प्रकरण काय?
1

Nalanda Medical College: नालंदा मेडिकल कॉलेजच्या १४६ विद्यार्थ्यांना ३ महिन्यांसाठी केले सस्पेंड; पण नेमकं प्रकरण काय?

Reliance Industries Results: तिमाही निकाल ‘या’ दिवशी जाहीर होणार; लाभांश मिळणार का?
2

Reliance Industries Results: तिमाही निकाल ‘या’ दिवशी जाहीर होणार; लाभांश मिळणार का?

DA Hike: वाढून येणार पगार, SIP-PPF-FD उत्तम परताव्यासाठी कशात करावी गुंतवणूक?
3

DA Hike: वाढून येणार पगार, SIP-PPF-FD उत्तम परताव्यासाठी कशात करावी गुंतवणूक?

Benjamin Netanyahu education: बेंजामिन नेतन्याहू यांचे शिक्षण कुठे झाले? राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे? जाणून घ्या
4

Benjamin Netanyahu education: बेंजामिन नेतन्याहू यांचे शिक्षण कुठे झाले? राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.