Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Reliance Industries Results: तिमाही निकाल ‘या’ दिवशी जाहीर होणार; लाभांश मिळणार का?

Reliance Industries Results:रिलायन्स इंडस्ट्रीजने 30 ऑक्टोबर 2026 रोजी दुसऱ्या तिमाहीचे आणि सहामाहीचे आर्थिक निकाल जाहीर करण्यासाठी संचालक मंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कंपनीच्या आर्थिक कामगिरीसोबतच NCD द्वारे निधी उभारण्याच्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 29, 2026 | 12:11 PM
Reliance Industries Results: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Reliance Industries Results: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • रिलायन्स इंडस्ट्रीजचे तिमाही निकाल 30 ऑक्टोबरला
  • लाभांशाबाबत अधिकृत घोषणा नाही
  • NCD मधून निधी उभारण्यावर बोर्डाचे लक्ष

देशातील सर्वात मोठी कंपनीमधून रिलायन्स इंडस्ट्रीज पाहिले जाते. कंपनीच्या तिमाही निकालाची सर्वजण वाट पाहात आहेत. कंपनीने नुकतेचे निकालाबाबत एक मोठी घोषणा केली आहे. 30 सप्टेंबर 2026 रोजी पहिले तिमाहीचे निकाल जाहीर केला होता. आता दुसऱ्या तिमाहीचे आणि तसेच सहामाहीचे आर्थिक निकालासाठी कंपनीने संचालक मंडळांची बैठक शुक्रवार, 30 ऑक्टोबरला बोलवली आहे. Reliance Industries Results:

निकाल कधी येणार?

30 सप्टेंबर 2026 ला संपलेल्या तिमाहीचा निकाल जाहीर होईल . त्यासाठी बोर्डाची मीटिंग ठेवली आहे. याआधी कंपनीने 27 ऑक्टोबरला याबाबत माहिती दिली होती. डिव्हिडंडचं काय होणार? कधी लाभ मिळणार असे अनेक प्रश्न गुंतवणूकदारांना पडले आहेत. परंतू यावेळेस कंपनीने डिव्हिडंडबाबत कोणताही उल्लेख केला नव्हता. बोर्डाच्या मीटिंगच्या पत्रात लाभांशाबद्दल एका शब्दाने पण उल्लेख नाही. याचअर्थ या वेळेस लाभांशाची अपेक्षा करू नका.

DA Hike: वाढून येणार पगार, SIP-PPF-FD उत्तम परताव्यासाठी कशात करावी गुंतवणूक?

कंपनीने काही निर्णय घेतला तर ते स्वतः जाहीर करतील. त्यामुळे उगाच अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत बातमी येईपर्यंत थांबा. या मीटिंगमध्ये फक्त दोन गोष्टींवर जास्त लक्ष असणार आहे. एक म्हणजे कंपनीचा नफा-तोट्याचा हिशोब आणि दुसरं म्हणजे NCD मधून पैसे उभारण्याचा प्लॅन.

निकालानंतर काय होणार?

बोर्ड मीटिंग झाली की काम संपत असे नसतं.त्याचदिवशी संध्याकाळी कंपनी मोठ्या विश्लेषकांबरोबर, म्हणजे Analyst लोकांबरोबर बातचीत करणार आहे. त्यामध्ये कंपनी सांगेल की या तीन महिन्यात बिझनेस कसा झाला, पुढे काय प्लॅन आहे. दरम्यान एक स्वतंत्र आणि दुसरा एकत्रित असे दोन निकाल कंपनी लावणार जाहीर करेल.
कंपनीचे दोन प्रकारचे निकाल

NCD मधून हजारो कोटी उभारणार?

निकालाबरोबरच रिलायन्स बोर्ड अजून एका मोठ्या गोष्टीवर चर्चा करण्याची शक्यता आहे. त्या चर्चेमध्ये बाजारातून पैसा कसा उभा करायचा. कंपनी NCD काढून पैसे उभा करण्याच्या तयारी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

NCD म्हणजे काय?

नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर म्हणजेच कर्जरोखे. कंपनी लोकांकडून कर्ज घेते आणि त्यावर व्याज देते. हे NCD सुरक्षित किंवा असुरक्षित असू शकतात. कंपनी एका टप्प्यात किंवा वेगवेगळ्या टप्प्यात हे NCD काढून पैसे जमा करेल. हा पैसा कंपनी तिच्या नवीन प्रोजेक्टसाठी वापरणार आहे.

Share Market: दिवाळीच्या आधीच ‘JIO’ शेअर्सधारकांसाठी फुटले फटाके, 4% वाढला Stock, मोठा फायदा

निकाल कसा लागेल? फायदा होणार का?

आता सगळ्यांना उत्सुकता आहे की निकाल कसा लागेल. ब्रोकरेज कंपनी नुवामा रिसर्चने यावर एक रिपोर्ट दिला आहे. त्यांच्या मते रिलायन्सचा हा निकाल बाजाराच्या अपेक्षेपेक्षा चांगला लागू शकतो. याचं कारण काय? तर रिफायनरीचा धंदा सुधारलाय. कच्चं तेल शुद्ध करून विकण्यात जास्त मार्जिन मिळतंय. आणि कंपनीने जास्त तेल प्रोसेस केलंय.

1. रिलायन्सच्या नफ्याचा अंदाज – नुवामा रिपोर्ट

तपशील काय आहे? किती वाढ होईल? किती रुपयांवर जाईल?
एकत्रित EBITDA (व्याज आणि कराआधीचा नफा) 17% वाढ 53,700 कोटी रुपये
PAT (खरा निव्वळ नफा) 15% वाढ 20,900 कोटी रुपये
O2C बिझनेसचा EBITDA (तेल-केमिकल धंदा) 38% वाढ 20,700 कोटी रुपये

शेअर घ्यायचा का? एक्स्पर्ट काय बोलतायत?

प्रश्न एक्स्पर्टचं उत्तर
ब्रोकरेज कोणती? नुवामा रिसर्च
रेटिंग काय दिलंय? खरेदी करा (BUY)
टार्गेट प्राईस किती? 1,766 रुपये
आजच्या भावापेक्षा किती जास्त? जवळपास 47% जास्त
दम कशात आहे? नवीन ग्रीन एनर्जी बिझनेसमध्ये

3. नवीन एनर्जी बिझनेसची कमाई

वर्ष EBITDA किती होऊ शकतो?
2027 पर्यंत 1,500 कोटी रुपये
2030 पर्यंत 20,100 कोटी रुपये

म्हणजे 3 वर्षात 13 पटीने जास्त कमाई होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात सांगायचं तर 30 ऑक्टोबर हा रिलायन्ससाठी आणि गुंतवणूकदारांसाठी खूप महत्वाचा दिवस असणार आहे. निकाल काय येतो, NCD चा काय निर्णय होतो आणि कंपनी पुढच्या प्लॅनबद्दल काय बोलते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

💡

Frequently Asked Questions

  • Que: रिलायन्स इंडस्ट्रीजचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल कधी जाहीर होणार?

    Ans: कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 30 ऑक्टोबर 2026 रोजी होणार आहे.

  • Que: रिलायन्स इंडस्ट्रीज लाभांश जाहीर करणार आहे का?

    Ans: उपलब्ध माहितीनुसार, बैठकीच्या घोषणेत लाभांशाबाबत उल्लेख नाही. त्यामुळे लाभांशाची अधिकृत घोषणा झालेली आहे, असे म्हणता येत नाही.

  • Que: NCD म्हणजे काय?

    Ans: NCD म्हणजे नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर. हे कंपनीकडून निधी उभारण्यासाठी जारी केले जाणारे कर्जरोखे आहेत, ज्यांचे शेअर्समध्ये रूपांतर करता येत नाही.

Web Title: Reliance industries q2 results 2026 dividend ncd update rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 12:11 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News
  • reliance group
  • Reliance Industries

संबंधित बातम्या

DA Hike: वाढून येणार पगार, SIP-PPF-FD उत्तम परताव्यासाठी कशात करावी गुंतवणूक?
1

DA Hike: वाढून येणार पगार, SIP-PPF-FD उत्तम परताव्यासाठी कशात करावी गुंतवणूक?

Benjamin Netanyahu education: बेंजामिन नेतन्याहू यांचे शिक्षण कुठे झाले? राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे? जाणून घ्या
2

Benjamin Netanyahu education: बेंजामिन नेतन्याहू यांचे शिक्षण कुठे झाले? राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे? जाणून घ्या

Jio Cheapest Prepaid Plan: फक्त 123 रुपयांत 28 दिवसांची मौज! जिओच्या ‘या’ प्लॅनमध्ये मिळतोय 14GB डेटा
3

Jio Cheapest Prepaid Plan: फक्त 123 रुपयांत 28 दिवसांची मौज! जिओच्या ‘या’ प्लॅनमध्ये मिळतोय 14GB डेटा

Karmala News : पोलीस कोठडीतील आरोपीच्या मृत्यूने खळबळ; PSIसह दोन पोलीस कर्मचारी निलंबित, CIDकडून तपास सुरू
4

Karmala News : पोलीस कोठडीतील आरोपीच्या मृत्यूने खळबळ; PSIसह दोन पोलीस कर्मचारी निलंबित, CIDकडून तपास सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.