Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Mahindra News: AI आणि ‘एंटरप्राइझ इंटेलिजेंस’वर भर; टेक महिंद्राच्या नफ्यात सातत्याने वाढ

३ वर्षांपूर्वी ठरविलेल्या धोरणाचे आता सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत, जे सुधारित ऑपरेटिंग नफा आणि मोठ्या व्यवहारांमध्ये वाढ दर्शवितात, असे टेक महिंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित जोशी म्हणाले.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 10, 2026 | 10:18 AM
Tech Mahindra News: AI आणि ‘एंटरप्राइझ इंटेलिजेंस’वर भर; टेक महिंद्राच्या नफ्यात सातत्याने वाढ (फोटो-सोशल मीडिया )

Tech Mahindra News: AI आणि ‘एंटरप्राइझ इंटेलिजेंस’वर भर; टेक महिंद्राच्या नफ्यात सातत्याने वाढ (फोटो-सोशल मीडिया )

Follow Us
Close
Follow Us:
  • टेक महिंद्राच्या नफ्यात सातत्याने वाढ
  • टेक महिंद्राचे मार्जिन १३ % पर्यंत वाढले
  • AI-केंद्रित रणनीतीचा झाला फायदा
 

Tech Mahindra News: तीन वर्षांपूर्वी ठरविलेल्या धोरणाचे आता सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत, जे सुधारित ऑपरेटिंग नफा आणि मोठ्या व्यवहारांमध्ये वाढ दर्शवितात, असे माहिती तंत्रज्ञान कंपनी टेक महिंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक मोहित जोशी म्हणाले. जोशी म्हणाले, जग सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित डिझाइन आणि अभियांत्रिकीसह ‘एंटरप्राइझ इंटेलिजेंस’ च्या नवीन युगाकडे वाटचाल करित आहे. कंपनीचे लक्ष आता स्थिरीकरणापासून जलद वाढीकडे वळत आहे. ऑक्टोबर-डिसेंबर-२०२५ च्या तिमाहीत कंपनीचे नफा जवळजवळ एक टक्क्याने वाढून १३.१ टक्के झाला आहे.

हे देखील वाचा: Todays Gold-Silver Price: सोनं-चांदीच्या दरात घसरण सुरूच; आजच्या किंमती वाचून ग्राहक झाले आनंदी

हा सलग नववा तिमाही होता, ज्यामध्ये नफा सुधारला आहे. गेल्या १२ महिन्यांत आमची व्यावसायिक कामगिरी बळकट झाली आहे, मोठ्या डीलसह एकूण डील व्हॉल्यूममध्ये ४८ टक्क्यांनी वाढ झाली. क्लायंट आमच्या स्पष्ट रणनीती, शिस्तबद्ध डील निवड आणि एआय केंद्रित परिवर्तन, अभियांत्रिकी आणि उत्पादन सेवा, दूरसंचार आधुनिकीकरण आणि ग्लोबल कॉम्पिटन्स सेंटर्स (जीसीसी) मधील क्षमतांचा विस्तारांना सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. विश्लेषकांचे म्हणणे असे की, टेक महिंद्राची मार्जिन कामगिरी अपेक्षेपेक्षा अधिक आहे. पीएल कॅपिटलने एका अहवालात म्हटले की, १३.१ टक्के मार्जिन त्यांच्या १२.६ टक्क्यांच्या अंदाजापेक्षा अधिक आहे.

हे देखील वाचा: Stock Market Today: आजचा शेअर बाजार तेजीत? तज्ज्ञांचे दिले सकारात्मक संकेत, या शेअर्सकडे गुंतवणूकदारांचे लक्ष

अहवालानुसार, ही सुधारणा प्रामुख्याने ‘प्रोजेक्ट फोर्टियस’ अंतर्गत वाढीव कार्यक्षमता व चलन विनिमय लाभामुळे सुधारित मार्जिनमुळे झाली आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या नवीन डीलचे एकूण कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू (टीसीव्ही) १.०९ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली, जी गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक तिमाहीतील बुकिंग आहे. एका वर्षापूर्वीच्या तुलनेत ४७ टक्के वाढ आहे. जोशी म्हणाले की, कंपनीच्या नवीन धोरणाचे गेल्या १८ महिन्यामध्ये ठोस परिणाम दिसू लागले आहे. कंपनी आता जलद वाढीच्या पुढील टप्प्याकडे वाटचाल करत आहे. एप्रिल २०२४ मध्ये, कंपनीने तीन वर्षांची परिवर्तन योजना, ‘व्हिजन २०२७’ जाहीर केले, ज्याचा उद्देश तिचा पोर्टफोलिओ मजबूत करणे, कामकाज सोपे करणे आणि ग्राहक, कर्मचारी आणि गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण करणे हा होता.

Web Title: Focus on ai and enterprise intelligence tech mahindras profits continue to grow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 10:18 AM

Topics:  

  • Mahindra
  • Mahindra And Mahindra

संबंधित बातम्या

लिमिटेड एडिशन, लिमिटेड युनिट्स! Mahindra च्या ‘या’ खास कारची बुकिंग 10 मार्चपासून सुरु
1

लिमिटेड एडिशन, लिमिटेड युनिट्स! Mahindra च्या ‘या’ खास कारची बुकिंग 10 मार्चपासून सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.