Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free UPI Transaction End: आता UPI द्वारे पैसे पाठवणं महागणार? सरकार आणि बँकांचा नवा नियम, तुमच्यावर काय परिणाम होणार?

Free UPI Transaction End: नवीन नियमांमुळे आणि प्रस्तावित शुल्कांमुळे डिजिटल पेमेंट करणाऱ्या कोट्यवधी युजर्सच्या खिशावर नेमका किती परिणाम होणार, याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. PhonePe, Google Pay, Paytm यांसारख्या ॲप्सवरून होणाऱ्या कोणत्या व्यवहारांवर शुल्क लागू शकते.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 07, 2026 | 11:43 AM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • UPI द्वारे पैसे पाठवणं महागणार?
  • सरकार आणि बँकांच्या नवा नियम
  • तुमच्यावर काय परिणाम होणार?
Free UPI Transaction End: जे लोक दररोज UPI द्वारे पेमेंट करतात त्यांच्यासाठी ही बातमी फार महत्त्वाची आहे. कारण जेव्हा ऑनलाईन पेमेंट आलं तेव्हापासून पैशांनी व्यवहार करण्याची सवय मोडली. आपण पूर्णपणे UPI वरुन व्यवहार करायला लागलो. त्यामुळे ही बातमी आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. नुकतंच लोकसभेने एक विधेयक मंजूर केलं आहे. ज्यामुळे येणाऱ्या UPI व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा ( Free UPI Transaction End ) मार्ग मोकळा झाला आहे. नेमका काय आहे कायदा आणि यामुळे नेमके काय बदल झाले आहेत?

आशीर्वादने आणला भारताचा अस्सल प्रोटीन पर्याय; वाळूत भाजलेल्या चणा सत्तूचा हेल्दी इनोव्हेशन,10 रुपयांत मिळणार 10 ग्रॅम प्रोटीन

कायदा संमत झाला याचा अर्थ असा नाही की आजपासून UPI ​​मधून कपात सुरू होईल. सध्या, UPI पूर्वीप्रमाणेच विनामूल्य आहे. नवीन कायद्यामुळे सरकारला आवश्यक असल्यास काही डिजिटल पेमेंटवर शुल्क आकारण्याचा अधिकार दिला जाणार आहे.

UPI साठी शुल्क आकारलं जाणार का?

नाही, सध्या UPI लोकांसाठी पूर्णपणे विनामूल्य आहे. सरकारने कोणतेही नवीन शुल्क लागू केलेले नाही. कायद्यात फक्त एवढाच बदल करण्यात आला आहे की, कोणत्या डिजिटल पेमेंटवर MDR म्हणजेच मर्चंट डिस्काउंट रेट आकारला जावा आणि कोणत्यावर नाही, हे सरकार यापुढे ठरवू शकणार आहे.

आता हा MDR म्हणजे मर्चंट डिस्काउंट रेट म्हणजे काय?

MDR मर्चंट डिस्काउंट रेट हे एक शुल्क आहे जे बँक किंवा पेमेंट सेवा देणारे प्रदाता डिजिटल पेमेंटवर प्रक्रिया करण्यासाठी हे शुल्क आकारतात. पूर्वी, UPI आणि RuPay डेबिट कार्डसाठी शून्य MDR प्रणाली होती, म्हणजेच व्यापाऱ्यांकडून हे शुल्क आकारले जात नव्हते. पण आता, नवीन कायद्यानुसार, सरकार गरजेनुसार या प्रणालीमध्ये बदल करू शकणार आहे.

सर्वसामान्यांच्या खिशावर काय परिणाम होणार?

सध्या, तुमच्या खिशावर कोणताही परिणाम होणार नाही, कारण सरकारने अद्याप कोणतेही शुल्क लागू केलेले नाही. पण भविष्यात जर UPI व्यवहारांवर MDR लागू करण्यात आलं, तर त्याचा परिणाम व्यापारी, पेमेंट कंपन्या आणि काही प्रकरणांमध्ये ग्राहकांवरही होऊ शकतो. पण हे पूर्णपणे सरकारच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे.

आकाशात पारशी खाद्यसंस्कृतीची अनोखी चव साजरी करत कॅफे अकासा पुन्हा घेऊन आले आहे ‘नवरोज स्पेशल मील’

Web Title: Free upi transaction end check new laws and charge marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 11:43 AM

Topics:  

  • Business News
  • Digital Transaction
  • Marathi News
  • UPI
  • UPI ID
  • UPI payment

संबंधित बातम्या

Trump vs Media : ‘दरवाजा बंद केला? मग कोर्टात भेटू!’ CNN-MSNOW-Politicoचा ट्रम्प प्रशासनाला झटका
1

Trump vs Media : ‘दरवाजा बंद केला? मग कोर्टात भेटू!’ CNN-MSNOW-Politicoचा ट्रम्प प्रशासनाला झटका

Wi-Fi Not Working?  Wi-Fi कनेक्ट होत नाहीये? फक्त 5 मिनिटांत समस्या सोडवा, ‘या’ 10 ट्रिक्स नक्की करून पाहा
2

Wi-Fi Not Working? Wi-Fi कनेक्ट होत नाहीये? फक्त 5 मिनिटांत समस्या सोडवा, ‘या’ 10 ट्रिक्स नक्की करून पाहा

world News:आता फक्त वाट बघायची ,हल्ला झाला कि तिप्पट रिटर्न गिफ्ट मिळणार ;इराणची सूचना
3

world News:आता फक्त वाट बघायची ,हल्ला झाला कि तिप्पट रिटर्न गिफ्ट मिळणार ;इराणची सूचना

Nagpur News : देशातील मोठी सोलर इकोसिस्टीम आता नागपुरात !
4

Nagpur News : देशातील मोठी सोलर इकोसिस्टीम आता नागपुरात !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.