• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Godrej Enterprises Group Acquires 16 New Patents Will Boost Growth

Godrej Enterprises Group ने १६ नवीन पेटंट्स मिळवले, विकासाला मिळणार चालना

Godrej Enterprises Group: नवीन मंजूर करण्‍यात आलेल्‍या पेटंटमध्ये होम अप्‍लायन्‍सेस, हरित बांधकाम साहित्य, स्मार्ट सुरक्षा सोल्‍यूशन्‍स आणि शाश्‍वत इंजीनिअरिंग सिस्‍टम्‍समध्ये तंत्रज्ञानातील प्रगतीची विस्तृत श्रेणी आहेत.

  • By हर्षदा डोंगरे
Updated On: May 20, 2025 | 05:22 PM
Godrej Enterprises Group ने १६ नवीन पेटंट्स मिळवले, विकासाला मिळणार चालना (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Godrej Enterprises Group ने १६ नवीन पेटंट्स मिळवले, विकासाला मिळणार चालना (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Godrej Enterprises Group Marathi News: गोदरेज एंटरप्राइजेज ग्रुपला इंडियन पेटंट ऑफिसने आर्थिक वर्ष २५ मध्‍ये १६ नवीन पेटंट्स मंजूर केले आहेत, ज्यामुळे त्यांच्या मंजूर पेटंटची एकूण संख्या १२२ झाली आहे. यामधून कंपनी व्यावहारिक व समस्या निवारण करण्‍याच्‍या सोल्‍यूशन्‍सच्‍या माध्‍यमातून वास्तविक विश्‍वातील आव्हानांना तोंड देण्यासाठी उपयोजित संशोधन आणि डिझाइन-नेतृत्वित इनोव्‍हेशनमध्‍ये सतत गुंतवणूक करत असल्याचे दिसून येते.

नवीन मंजूर करण्‍यात आलेल्‍या पेटंटमध्ये होम अप्‍लायन्‍सेस, हरित बांधकाम साहित्य, स्मार्ट सुरक्षा सोल्‍यूशन्‍स आणि शाश्‍वत इंजीनिअरिंग सिस्‍टम्‍समध्ये तंत्रज्ञानातील प्रगतीची विस्तृत श्रेणी समाविष्‍ट आहे. हे कार्यक्षमता, सुरक्षितता आणि पर्यावरणीय शाश्‍वततेला प्राधान्य देणाऱ्या वापरकर्ता-केंद्रित डिझाइन तयार करण्याच्या गोदरेजच्या तत्वज्ञानाशी सुसंगत आहेत. कंपनीने ५२ अतिरिक्‍त पेटंटसाठी अर्ज केला आहे, ज्‍यामधून कंपनीची प्रबळ इंट्राप्रीन्‍युअरल संस्‍कृती दिसून येते.

Airtel च्या ग्राहकांना मिळणार 100 जीबी गुगल वन क्लाउड स्टोरेज मोफत; जिओच्या फ्री क्लाउड ब्लिट्झला देणार टक्कर

या टप्‍प्‍याबाबत मत व्‍यक्‍त करत गोदरेज एंटरप्राइजेज ग्रुपचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अनिल वर्मा म्‍हणाले, “गोदरेज एंटरप्राइजेज ग्रुपमध्‍ये इनोव्‍हेशन वेगळी ओळख निर्माण करण्‍यापेक्षा अधिक आहे. हे महत्त्वपूर्ण समस्‍यांचे निराकरण करत गतीशील, अत्‍यंत स्‍पर्धात्‍मक विश्‍वामध्‍ये समर्पक आहे. प्रत्‍येक पेटंटमधून आमचा असिम उत्‍साह, तसेच आमच्‍या टीमची सर्जनशीलता, कौशल्‍य आणि वैज्ञानिक क्षमता दिसून येते. टीममधील बहुतांश कर्मचारी तरूण इंजीनिअर्स व डिझाइनर्स आहेत, जे भावी उज्‍ज्‍वल भारताला आकार देण्‍यासाठी अथक मेहनत घेत आहेत.

इलेक्‍ट्रोकेमिकल सिस्‍टम्‍स ते सर्वोत्तम कूकिंग तंत्रज्ञानांपर्यंत हे नाविन्‍यपूर्ण सोल्‍यूशन्‍स भारतातील आजच्‍या आधुनिक ग्राहकांच्‍या गरजांशी संबंधित असण्‍यासोबत प्रत्‍येक पद्धतीमध्‍ये भविष्‍य-अग्रणी आहेत. आम्‍ही ग्राहकांच्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्‍याप्रती कटिबद्ध आहोत, ज्‍यासाठी आम्‍ही विकसित भारतच्‍या सहयोगात्मक दृष्टिकोनाप्रती योगदान देण्‍यासाठी आमच्‍या धोरणाचा भाग म्‍हणून डिझाइन, विकास व इंजीनिअरिंगमध्‍ये योग्‍य पद्धतीने गुंतवणूक करत आहोत.”

मंजूर करण्‍यात आलेल्‍या पेटंट्समध्‍ये पोर्टफोलिओमधील उल्‍लेखनीय भर म्‍हणजे भारतातील पहिले लीक-प्रूफ स्प्लिट एअर कंडिशनर, जे अप्‍लायन्‍सेस व्‍यवसायाने विकसित केले आहे. हे पेटंटेड तंत्रज्ञान स्प्लिट एसींमधील पाणी गळतीच्‍या समस्येचे निराकरण करते, जी वापरकर्त्‍यांसाठी प्रमुख मेन्‍टेनन्‍स समस्‍या आहे. हे इनोव्‍हेशन विश्‍वसनीयता व कार्यक्षमता वाढवते, तसेच संसाधन वापराला ऑप्टिमाइज करत पर्यावरणीय परिणाम देखील कमी करते.

गोदरेजचे आरअँडडी धोरण प्रबळ उद्योग-शैक्षणिक सहयोग आणि खुल्‍या इनोव्‍हेशन प्‍लॅटफॉर्म्‍समध्‍ये सामावलेले आहे, जे प्रयोग आणि ब्रेकथ्रू डिझाइनच्‍या वातावरणाला चालना देते. या सहयोगांनी कंपनीला सतत तंत्रज्ञानाच्‍या मर्यादांना दूर करत राहण्‍यास, तसेच स्‍वदेशी टॅलेंटला निपुण करण्‍यास सक्षम केले आहे.

डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्‍ट्री अँड इंटर्नल ट्रेड (डीपीआयआयटी)च्‍या मते, भारत आपल्‍या इनोव्‍हेशन लँडस्‍केपला प्रबळ करत आहे, जेथे वार्षिक मंजूर झालेल्‍या पेटंट्समध्‍ये २२५ टक्‍के वाढ झाली आहे आणि पेटंट चाचणी वेळेमध्‍ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

गोदरेजचा डिझाइन-नेतृत्वित, सर्वसमावेशक व शाश्‍वत विकासावरील फोकस भारतातील बौद्धिक मालमत्ता इकोसिस्‍टमला चालना देण्‍याप्रती त्‍यांच्‍या कटिबद्धतेमधून दिसून येतो, ज्‍यामध्‍ये अलिकडील वर्षांमध्‍ये मोठी गती दिसण्‍यात आली आहे, तसेच इन-हाऊस क्षमतांच्‍या विकासाला देखील पाठिंबा देत आहे. घरे, शहरे व उद्योगांमधील बदलत्‍या गरजांनुसार सहजसाध्य व समर्पक इनोव्‍हेशन्‍स निर्माण करण्‍यावरील फोकस कायम आहे.

Share Market Closing Bell: सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद, सेन्सेक्स – निफ्टीही कोसळला

Web Title: Godrej enterprises group acquires 16 new patents will boost growth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 20, 2025 | 05:22 PM

Topics:  

  • Business News
  • Godrej Industries
  • share market

संबंधित बातम्या

Adani Group MSRDC Project: वांद्रे रेक्लेमेशनचा कायापालट! तब्बल ‘इतक्या’ कोटींचे एमएसआरडीसीच्या पुनर्विकास टेंडर अदानी ग्रुपला
1

Adani Group MSRDC Project: वांद्रे रेक्लेमेशनचा कायापालट! तब्बल ‘इतक्या’ कोटींचे एमएसआरडीसीच्या पुनर्विकास टेंडर अदानी ग्रुपला

Stock Market Today: कसं असणार आज शेअर बाजारातील वातावरण? वाचा तज्ज्ञांचा अंदाज
2

Stock Market Today: कसं असणार आज शेअर बाजारातील वातावरण? वाचा तज्ज्ञांचा अंदाज

१० मिनिटांत डिलिव्हरी देणाऱ्या कंपन्या अडचणीत! Zepto आणि Blinkit च्या व्यवसायावर संकट; नेमकं कारण काय?
3

१० मिनिटांत डिलिव्हरी देणाऱ्या कंपन्या अडचणीत! Zepto आणि Blinkit च्या व्यवसायावर संकट; नेमकं कारण काय?

Anil Agarwal Son Death: वेदांता ग्रुपचे अध्यक्ष Anil Agarwal यांना पुत्रशोक! भावनिक प्रतिक्रिया देत म्हणाले, “मी 75% संपत्ती….
4

Anil Agarwal Son Death: वेदांता ग्रुपचे अध्यक्ष Anil Agarwal यांना पुत्रशोक! भावनिक प्रतिक्रिया देत म्हणाले, “मी 75% संपत्ती….

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आयुष्यात कधीच होणार नाही Diabetes! दैनंदिन आहारात नियमित करा ‘या’ पदार्थांचा समावेश, रक्तातील साखर राहील नियंत्रणात

आयुष्यात कधीच होणार नाही Diabetes! दैनंदिन आहारात नियमित करा ‘या’ पदार्थांचा समावेश, रक्तातील साखर राहील नियंत्रणात

Jan 10, 2026 | 08:35 AM
Maharashtra Breaking News:  महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या घडामोडींच्या लाईव्ह अपडे्स एका क्लिकवर

LIVE
Maharashtra Breaking News: महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या घडामोडींच्या लाईव्ह अपडे्स एका क्लिकवर

Jan 10, 2026 | 08:33 AM
Numberlogy: मूलांक 8 असणाऱ्या लोकांना करिअरमध्ये मिळेल अपेक्षित यश

Numberlogy: मूलांक 8 असणाऱ्या लोकांना करिअरमध्ये मिळेल अपेक्षित यश

Jan 10, 2026 | 08:19 AM
6,4,6,4… RCB ला सामना जिंकवून देणारी नादिन डी क्लार्क कोण आहे? शेवटच्या चार चेंडूत मुंबईच्या हातून हिसकावला विजयाचा घास

6,4,6,4… RCB ला सामना जिंकवून देणारी नादिन डी क्लार्क कोण आहे? शेवटच्या चार चेंडूत मुंबईच्या हातून हिसकावला विजयाचा घास

Jan 10, 2026 | 08:16 AM
Todays Gold-Silver Price: तुमच्या शहरात सोन्याच्या किंमती वाढल्या की घसरल्या? खरेदीपूर्वी नक्की वाचा आजचे दर

Todays Gold-Silver Price: तुमच्या शहरात सोन्याच्या किंमती वाढल्या की घसरल्या? खरेदीपूर्वी नक्की वाचा आजचे दर

Jan 10, 2026 | 08:04 AM
ई-चलनाची ‘ती’ फाईल डाऊनलोड केली अन् क्षणांत 18 लाख गेले; सायबर चोरट्यांचे कारस्थान

ई-चलनाची ‘ती’ फाईल डाऊनलोड केली अन् क्षणांत 18 लाख गेले; सायबर चोरट्यांचे कारस्थान

Jan 10, 2026 | 07:57 AM
देशातील अनेक शहरांत वायू प्रदूषणाची परिस्थिती गंभीर; राजधानी दिल्लीसह गाझियाबादमध्ये…

देशातील अनेक शहरांत वायू प्रदूषणाची परिस्थिती गंभीर; राजधानी दिल्लीसह गाझियाबादमध्ये…

Jan 10, 2026 | 07:16 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Meghna Bordikar On Supriya Sule :  लाडकी बहीण योजनेवरून मेघना बोर्डीकरांची सुप्रिया सुळेंवर टीका

Meghna Bordikar On Supriya Sule : लाडकी बहीण योजनेवरून मेघना बोर्डीकरांची सुप्रिया सुळेंवर टीका

Jan 09, 2026 | 08:07 PM
Kalyan :  KDMC पॅनल 17 मध्ये कुणाल पाटील यांची प्रचारात आघाडी

Kalyan : KDMC पॅनल 17 मध्ये कुणाल पाटील यांची प्रचारात आघाडी

Jan 09, 2026 | 07:48 PM
Latur Election : काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी अजित पवार गटाला पुन्हा डिवचलं

Latur Election : काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी अजित पवार गटाला पुन्हा डिवचलं

Jan 09, 2026 | 07:11 PM
Chiplun News : 8 महिने हेलपाटे; तरी ठेव परत नाही; पोफळी पतसंस्थेवर सभासदांचा संताप

Chiplun News : 8 महिने हेलपाटे; तरी ठेव परत नाही; पोफळी पतसंस्थेवर सभासदांचा संताप

Jan 09, 2026 | 06:20 PM
Kolhapur News : ‘आप’ आणि शाहू आघाडीच्या उमेदवारांकडून मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र

Kolhapur News : ‘आप’ आणि शाहू आघाडीच्या उमेदवारांकडून मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र

Jan 09, 2026 | 06:17 PM
Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Jan 08, 2026 | 07:22 PM
Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Jan 08, 2026 | 07:08 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.