Godrej Enterprises Group: नवीन मंजूर करण्यात आलेल्या पेटंटमध्ये होम अप्लायन्सेस, हरित बांधकाम साहित्य, स्मार्ट सुरक्षा सोल्यूशन्स आणि शाश्वत इंजीनिअरिंग सिस्टम्समध्ये तंत्रज्ञानातील प्रगतीची विस्तृत श्रेणी आहेत.
गोदरेजने जागतिक जल दिनानिमित्त जलसंवर्धन उपक्रम राबवून हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यावर भर दिला आहे. कंपनीने पाणी पुनर्वापर, पावसाचे पाणी संकलन आणि ऊर्जा बचतीसह शाश्वततेसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.
गोदरेज एंटरप्राइजेस ग्रुपने टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किलिंगसोबत भागीदारी करून रोबोटिक्स आणि ऑटोमेशन क्षेत्रात तरुणांना इंडस्ट्री 4.0 साठी प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपने एअरो इंडियाशी सामंज्यस करार केला आहे. या कराराच्या माध्यमातून देशात आत्मनिर्भरतेला चालना देण्याचे प्रयत्न गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपकडून करण्यात आला आहे.
राष्ट्रीय पर्यटन दिनाच्या निमित्ताने गोदरेज एंटरप्राईज ग्रुपच्या ‘हॅपिनेस सर्व्हे’ मधून निष्कर्ष समोर आलेला आहे. निष्कर्षासाठी 53% प्रतिसादकर्त्यांनी घराच्या सुरक्षेसाठी प्रगत तंत्रज्ञानाला प्राधान्य दिले आहे.
भारतातील प्रमुख राज्यांमध्ये मोठ्या नविनीकरणीय ऊर्जा विस्तारासह आपल्या पॉवर इन्फ्रा व्यवसायासाठी गोदरेज एंटरप्रायझेस समूहाने 20% पेक्षा जास्त वाढीचे लक्ष्य ठेवले आहे.
गोदरेज कंपनीचे अनेक भाग आहेत जे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहे. यातीलच एक कंपनी म्हणजे गोदरेज आणि बाइसच्या लॉक्स अँड आर्किटेक्चरल फिटिंग्ज. नुकतेच या कंपनीने ‘लिव्ह सेफ, लिव्ह फ्रीली’ नावाचे…
गोदरेज कंपनीचे नाव समोर आले की, सर्वात आधी लक्षात येते ते म्हणजे टाळे. विशेष म्हणजे १.७६ लाख कोटी रुपयांच्या गोदरेज कंपनीने कुलूप विकून आपला प्रवास सुरू केला.