Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक बातमी; सेन्सेक्स 650 अकांनी वधारला, निफ्टी 16000 च्या पार

गुंतवणूकदारांसाठी आज चांगला दिवस आहे. सलग आठवडाभर शेअर बाजार पहिल्या सत्रात कोसळत होता. आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पडझडीला अखेर ब्रेक लागला असून, सेन्सेक्स 650 अंकांनी वधारला आहे.

  • By Payal Hargode
Updated On: May 13, 2022 | 12:10 PM
शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक बातमी; सेन्सेक्स 650 अकांनी वधारला, निफ्टी 16000 च्या पार
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : जागतिक बाजारात घडत असलेल्या सकारात्मक घडामोडींचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारात देखील दिसून येत आहे. सलग आठवडाभर शेअर बाजार पहिल्या सत्रात कोसळत होता. मात्र आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पडझडीला अखेर ब्रेक लागला असून, सेन्सेक्स 650 अंकांनी वधारला आहे. पहिल्याच सत्रात सेन्सक्सने (Sensex) 650 अकांची उसळी घेतली आहे. तसेच निफ्टीमध्ये देखील मोठी वाढ पहायला मिळत असून, निफ्टीने आज 16 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

बाजारावरील विक्रीचा दबाव कमी झाला असून, खरेदीदारांमध्ये वाढ झाली आहे. सध्या बँक, एफएमसीजी, मेटल यांच्यासोबत आज सर्वच क्षेत्रातील कंपन्या या वर जाताना दिसत आहेत. बऱ्याच दिवसांनी शेअर बाजारात हिरवे निशाण दिसत असल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.

गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे

सोमवारी पहिल्या सत्रात मोठी पडझड दिसून येत होती. मात्र त्यानंतर शेअर बाजार या पडझडीतून सावरला. तरी देखील 164 अकांच्या घसरणीसह बंद झाला. मंगळवार आणि बुधवारी देखील सेन्सेक्स कोसळला होता. गुरुवारी सेन्सेक्समध्ये 1,158 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्स 1,158 अंकाच्या घसरणीसह बंद झाला. मात्र आज काल झालेल्या घसरणीला मागे टाकत सेन्सेक्सने उसळी घेतल्याने गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रुपयामध्ये सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे

आज रुपयामध्ये सुधारणा झाल्याने त्याचा सकारात्मक परिणाम हा शेअर मार्केटमध्ये दिसून येत आहे. दरम्यान आठवडाभरापासून सूरू असलेल्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले असून, कोट्यावधी रुपये बुडाले आहेत. आज रुपयामध्ये देखील सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. रुपयाचे मुल्य डॉलरच्या तुलनेत आठ पैशांनी वाढले. गुरुवारी रुपयाच्या मुल्यात डॉलरच्या तुलनेत तीस पैशांची घसरण झाली होती.

Web Title: Good news for stock market investors sensex rises by 650 points nifty crosses 16000

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2022 | 12:09 PM

Topics:  

  • sensex
  • Stock market news
  • Stock market update

संबंधित बातम्या

Bihar Election Result Market Impact: बिहारमध्ये NDA चा ‘विजयी’ झेंडा..! तरीही, शेअर बाजार का लाल रंगात? गुंतवणूकदार झाले सावध
1

Bihar Election Result Market Impact: बिहारमध्ये NDA चा ‘विजयी’ झेंडा..! तरीही, शेअर बाजार का लाल रंगात? गुंतवणूकदार झाले सावध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.