Share Market Closing Bell: राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५० देखील २४,५४४.२५ वर घसरणीसह उघडला. दिवसभरात, निर्देशांक २४,५८५.५० च्या उच्च श्रेणीत आणि २४,३३७.५० च्या कमी श्रेणीत व्यवहार करत होता. शेवटी घसरणीसह…
Share Market Today: भारतीय शेअर बाजाराने बुधवारी तीन दिवसांची विजयी मालिका मोडली. सेन्सेक्स १७६ अंकांनी किंवा ०.२१ टक्क्यांनी घसरून ८३,५३६.०८ वर बंद झाला, दरम्यान, आज सकाळी शेअर बाजार वाढीसह उघडला…
Share Market Outlook: अमेरिकेने भारतासह अनेक देशांमधून येणाऱ्या उत्पादनांवर २६% पर्यंत अतिरिक्त आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, भारताला ९० दिवसांची सवलत देण्यात आली होती, जी आता संपत आहे.
न्यायालयाने प्रतिशोधात्मक शुल्कावर स्थगिती दिल्यामुळे, डाऊ फ्युचर्स 500 अंकांनी वाढला, तर गिफ्ट निफ्टी 50 अंकांनी वाढून 24800 च्या वर होता. निक्केई 550 अंकांनी वधारला, काय आहे आजची स्थिती जाणून घ्या
आज सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजारात थोडीशी वाढ दिसून आली. त्यानंतर सेन्सेक्स लाल चिन्हावर व्यवहार करू लागल्याचे दिसून आले. तथापि, काही काळानंतर ते पुन्हा ग्रीन झोनमध्ये आले. आजचे शेअर मार्केट
Share Market Closing Bell: आज बीएसईच्या ३० शेअर्सचा सेन्सेक्स ८०,९०७.२४ अंकांवर मजबूत झाला. व्यवहारादरम्यान, तो ८०,९८१.५८ अंकांचा उच्चांक आणि ८०,४८१.०३ अंकांचा नीचांक गाठला. शेवटी, सेन्सेक्स १५५.७७ अंकांनी किंवा ०.१९% ने
Share Market Closing Bell: अनेक महिन्यांच्या अटकळ आणि वाटाघाटींनंतर, अमेरिकन सरकार आज "परस्पर शुल्क" लादणार आहे. दरम्यान, शेअर बाजारातील गुंतवणूकदार चिंताग्रस्त आहेत. तरीही आज शेअर बाजार तेजीसह बंद झाला. आज…
कालच्या मोठ्या घसरणीत, एफआयआयने रोख, निर्देशांक आणि स्टॉक फ्युचर्समध्ये सुमारे ७,००० कोटी रुपयांचे शेअर्स विकले, तर देशांतर्गत फंडांनी ४,००० कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले असल्याचे समोर आलेय
आज मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स ९८४.२३ अंकांच्या घसरणीसह ७७,६९०.९५ च्या पातळीवर बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 324.40 अंकांच्या घसरणीसह 23,559.05 च्या खाली बंद झाला आहे.
आज (ता.२५) शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स 663 अंकांनी घसरून 79,402 अंकांवर स्थिरावला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 218 अंकांनी घसरून, 24,180 अंकांवर बंद…
मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स 138 अंकांच्या घसरणीनंतर, 80081अंकांवर बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 37 अंकांनी घसरून 24,435 अंकांवर बंद झाला आहे.
गुंतवणूकदारांसाठी आज चांगला दिवस आहे. सलग आठवडाभर शेअर बाजार पहिल्या सत्रात कोसळत होता. आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पडझडीला अखेर ब्रेक लागला असून, सेन्सेक्स 650 अंकांनी वधारला आहे.