Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bank of Maharashtra: सरकारचा मोठा निर्णय! बँक ऑफ महाराष्ट्रचा 6% हिस्सा विक्रीला

महाराष्ट्र सरकार आपला बँक ऑफ महाराष्ट्रमधील हिस्सा विकणार आहे. सरकारचा बँक ऑफ महाराष्ट्र ६% हिस्सा असून प्रति शेअर ५४ रु. दरांनी विकला जाणार आहे. सरकारचा मुख्य हेतु २,४९२ कोटी रु. उभारण्याचा आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Dec 02, 2025 | 04:00 PM
Bank of Maharashtra: सरकारचा मोठा निर्णय! बँक ऑफ महाराष्ट्रचा 6% हिस्सा विक्रीला

Bank of Maharashtra: सरकारचा मोठा निर्णय! बँक ऑफ महाराष्ट्रचा 6% हिस्सा विक्रीला

Follow Us
Close
Follow Us:
  • सरकारचा बँक ऑफ महाराष्ट्र संबधित निर्णय
  • विक्री ५४ रु. प्रति शेअर या दराने होणार
  • सरकार उभारणार २,४९२ कोटी रुपये
 

Bank of Maharashtra: महाराष्ट्र सरकारने बँक ऑफ महाराष्ट्रमधील आपला ६% हिस्सा OFS द्वारे विकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही विक्री ५४ रु. प्रति शेअर या दराने २५% किमान सार्वजनिक शेअरहोल्डिंग निकष पूर्ण करण्यासाठी केली जात असल्याचे स्पष्ट केले. मंगळवारी या विक्रीचा प्रस्ताव ठेवण्यात आला. सरकारी मालकीच्या बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) मधील सरकारचा विक्रीचा प्रस्ताव (OFS) बिगर-किरकोळ गुंतवणूकदारांसाठी उघडण्यात आला आहे.

सरकार या OFS द्वारे आपला ६% हिस्सा ५४ रु. प्रति शेअर या दराने विकून अंदाजे २,४९२ रु. कोटी उभा करण्याचा विचार करत आहे. २५% किमान सार्वजनिक शेअरहोल्डिंग निकष पूर्ण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ही फ्लोअर प्राईस सोमवारच्या बंद होणाऱ्या ५७.६६ रु.  प्रति शेअरच्या किमतीपेक्षा अंदाजे ६.३४ टक्के कमी आहे. बुधवारी किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ओएफएस खुले होईल.

हेही वाचा : India-US Trade Deal: ट्रेड कराराने गेम चेंजर? भारतासाठी मोठा आर्थिक फायदा अपेक्षित

सरकार या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेतील ६ % हिस्सा विकून अंदाजे २,४९२ कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. बेस ऑफरमध्ये ३८,४५,७७,७४८ शेअर्स समाविष्ट आहेत, जे बँकेच्या पेड-अप शेअर कॅपिटलच्या ५ टक्के आहेत. याव्यतिरिक्त, १ टक्के हिस्सा, म्हणजेच ७,६९,१५,५४९ शेअर्स, ‘ग्रीन-शू’ पर्यायाखाली उपलब्ध आहेत. यामुळे ओएफएसचा एकूण ४६.१४ कोटी शेअर्स किंवा ६ टक्के झाला आहे.

सध्या, पुण्यातील बँकेत सरकारचा ७९.६० टक्के हिस्सा आहे. हा हिस्सा कमी करण्याचा प्राथमिक उद्देश बँकेला किमान सार्वजनिक शेअरहोल्डिंग २५ टक्के मानक पूर्ण करण्यास सक्षम करणे आहे. हिस्सा कमी केल्याने सरकारचा हिस्सा ७५ टक्क्यांपेक्षा कमी होईल.

हेही वाचा : Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या किंमतीवर निवडणुकीचा परिणाम? 24 तासांत दरात झाली मोठी वाढ

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) च्या सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) रेग्युलेशनच्या नियमानुसार, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांसह सर्व सूचीबद्ध संस्थांमध्ये किमान २५ % सार्वजनिक शेअरहोल्डिंग अनिवार्य आहे. तथापि, भांडवली बाजार नियामक सेबीने सीपीएसई आणि सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्थांना ऑगस्ट २०२६ पर्यंत हा निकष पूर्ण करण्याची मुदत दिली आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र व्यतिरिक्त, इंडियन ओव्हरसीज बँकमध्ये ९४.६ टक्के हिस्सा, पंजाब अँड सिंध बँकमध्ये ९३.९ टक्के हिस्सा आहे. तसेच यूको बँकेत ९१ टक्के हिस्सा आहे तर, सेंट्रल बँक ऑफ इंडिया ८९.३ टक्के हिस्सा आहे. देशातील या चार बँकांमध्ये सरकारचा हिस्सा किमान सार्वजनिक शेअरहोल्डिंग ७५% पेक्षा जास्त आहे.

Web Title: Governments big decision 6 stake in bank of maharashtra up for sale

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 04:00 PM

Topics:  

  • bank of maharashtra
  • share market

संबंधित बातम्या

India’s Manufacturing Sector: टॅरिफचा तडाखा? उत्पादन क्षेत्रात मंदीचे सावट..; पीएमआय नऊ महिन्यांच्या नीचांकीवर
1

India’s Manufacturing Sector: टॅरिफचा तडाखा? उत्पादन क्षेत्रात मंदीचे सावट..; पीएमआय नऊ महिन्यांच्या नीचांकीवर

Share Market Today: सपाट पातळीवर उघडणार आजचा शेअर बाजार! पुढील काही तास ठरू शकतात निर्णायक, तज्ज्ञांचा अंदाज जाणून घ्या
2

Share Market Today: सपाट पातळीवर उघडणार आजचा शेअर बाजार! पुढील काही तास ठरू शकतात निर्णायक, तज्ज्ञांचा अंदाज जाणून घ्या

Share Market Today: भारतीय शेअर बाजारात आज संमिश्र वातावरण, ‘या’ स्टॉक्सवर असणार गुंतवणूकदारांचं लक्ष
3

Share Market Today: भारतीय शेअर बाजारात आज संमिश्र वातावरण, ‘या’ स्टॉक्सवर असणार गुंतवणूकदारांचं लक्ष

Foreign Portfolio Investors: नोव्हेंबरमध्ये एफपीआय का पळाले? परदेशी गुंतवणूकदारांनी एका महिन्यात 3,700 कोटी विकले
4

Foreign Portfolio Investors: नोव्हेंबरमध्ये एफपीआय का पळाले? परदेशी गुंतवणूकदारांनी एका महिन्यात 3,700 कोटी विकले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.