Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: असा होणार आठवड्याचा शेवट, ‘हे’ शेअर्स चमकवणार गुंतवणूकदारांचं नशिब! काय म्हणाले तज्ज्ञ?

Share Market Update: गुरुवारी (१० जुलै) रोजी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली होती. शेअर बाजार वाढीसह उघडला असला तरी देखील घासरणीसह बंद झाला. त्यामुळे काही गुंतवणूकदारांना नुकसान सहन करावं लागलं.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 11, 2025 | 08:35 AM
Stock Market Today: असा होणार आठवड्याचा शेवट, 'हे' शेअर्स चमकवणार गुंतवणूकदारांचं नशिब! काय म्हणाले तज्ज्ञ?

Stock Market Today: असा होणार आठवड्याचा शेवट, 'हे' शेअर्स चमकवणार गुंतवणूकदारांचं नशिब! काय म्हणाले तज्ज्ञ?

Follow Us
Close
Follow Us:

११ जुलै रोजी आज आठवड्याच्या शेवटी शेअर बाजाराची सुरुवात कशी होणार, आज गुंतवणूकदारांचं नशिब पालटण्यासाठी कोणते शेअर्स फायद्याचे ठरणार आणि आज गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांनी कोणता सल्ला दिला आहे, याबाबत जाणून घेऊया. जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे, शुक्रवारी म्हणजेच आज ११ जुलै रोजी देशांतर्गत शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, घसरणीसह उघड्याची अपेक्षा आहे.

Todays Gold-Silver Price: 24 कॅरेट सोन्याने पार केला 98 हजार रुपयांचा टप्पा, चांदीचे दर स्थिर

गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची कमकुवत सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,२९०.५० च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ १३३ अंकांनी कमी होता. या सर्व संकेतांचा विचार करून तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, आज शेअर बाजार घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – istockphoto)

गुरुवारी १० जुलै रोजी काल, देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह बंद झाला, ज्यामुळे सलग दुसऱ्या सत्रात तोटा झाला. सेन्सेक्स ३४५.८० अंकांनी म्हणजेच ०.४१% ने घसरून ८३,१९०.२८ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १२०.८५ अंकांनी म्हणजेच ०.४७% ने घसरून २५,३५५.२५ वर बंद झाला. गुरुवारी बँक निफ्टी निर्देशांक २५७.५५ अंकांनी किंवा ०.४५% ने घसरून ५६,९५६.०० वर बंद झाला. निफ्टी मिडकॅप १०० आणि स्मॉलकॅप १०० निर्देशांक प्रत्येकी ०.३% घसरल्याने व्यापक बाजारांमध्येही कमकुवतपणा दिसून आला.

प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांसाठी JSW एनर्जी , सॅजिलिटी इंडिया आणि UTI AMC या शेअर्सची शिफारस केली आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर , एसपीएमएल इन्फ्रा, इंजिनिअर्स इंडिया , रेलिगेअर एंटरप्रायझेस आणि पीसीबीएल केमिकल हे ब्रेकआउट स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

Ai+ भारतात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज! 4,999 रुपयांच्या किंमतीत Smartphone लाँच, 5000mAh बॅटरीसह मिळणार अनोखे फीचर्स

चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल यांनी आज गुंतवणूकदारांसाठी काही शेअर्सची शिफारस केली आहे. तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदारंसाठी एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेड (एनवायकेएए), ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड, एसबीआय लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, बीएफ युटिलिटीज लिमिटेड, हबटाउन लिमिटेड आणि पॅरामाउंट कम्युनिकेशन्स लिमिटेड हे इंट्राडे स्टॉक्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करणाऱ्या स्टॉक्समध्ये सेगिलिटी इंडिया , धनी सर्व्हिसेस आणि रतनइंडिया एंटरप्रायझेस यांचा समावेश आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: How will be share market today 11 july 2025 share market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2025 | 08:32 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणावर उघडण्याची शक्यता; तज्ज्ञांनी दिले ‘हे’ शेअर्स खरेदीचे संकेत
1

Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणावर उघडण्याची शक्यता; तज्ज्ञांनी दिले ‘हे’ शेअर्स खरेदीचे संकेत

FD, Mutual Fund की Gold? 5 वर्षांसाठी 5 लाख रुपये गुंतवल्यास कोण देईल सर्वात तगडा रिटर्न?
2

FD, Mutual Fund की Gold? 5 वर्षांसाठी 5 लाख रुपये गुंतवल्यास कोण देईल सर्वात तगडा रिटर्न?

Market Outlook : रुपयाची घसरण, परदेशी गुंतवणूकदारांकडून Shares ची विक्री…  नव्या आठवड्यात मार्केटची घसरण सुरुच राहणार?
3

Market Outlook : रुपयाची घसरण, परदेशी गुंतवणूकदारांकडून Shares ची विक्री… नव्या आठवड्यात मार्केटची घसरण सुरुच राहणार?

Share Market Today: ट्रम्प-शी जिनपिंग बैठकीचा बाजारावर परिणाम? या स्टॉक्सवर ठेवा तुमची नजर
4

Share Market Today: ट्रम्प-शी जिनपिंग बैठकीचा बाजारावर परिणाम? या स्टॉक्सवर ठेवा तुमची नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.