Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: आज सपाट पातळवीर शेअर बाजाराची सुरुवात होण्याची शक्यता, काय म्हणाले तज्ज्ञ?

Stock Market Update: आज गुंवणूकदारांसाठी कोणते शेअर्स फायद्याचे ठरणार आहेत, याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. तज्ज्ञांनी आज काही शेअर्सची शिफारस केली आहे, ज्याचा गुंतवणूकदार विचार करू शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 05, 2025 | 08:46 AM
Stock Market Today: आज सपाट पातळवीर शेअर बाजाराची सुरुवात होण्याची शक्यता, काय म्हणाले तज्ज्ञ?

Stock Market Today: आज सपाट पातळवीर शेअर बाजाराची सुरुवात होण्याची शक्यता, काय म्हणाले तज्ज्ञ?

Follow Us
Close
Follow Us:

आठवड्याच्या सुरुवातीपासून शेअर बाजारात घसरण सुरु होती. मात्र बुधवारी देशांतर्गत शेअर बाजार निर्देशांकांनी वाढ नोंदवली. शिवाय शेअर बाजाराची सुरुवात देखील काल सकारात्मक झाली होती. कालच्या वाढीनंतर आज शेअर बाजारात काय परिस्थिती असणार आहे, आज गुंवणूकदारांसाठी कोणते शेअर्स फायद्याचे ठरणार आहेत आणि आज शेअर बाजाराची सुरुवात कशी होणार, याबद्दल तज्ज्ञांनी काय सांगितलं आहे जाणून घेऊया.

जाहिरात उद्योगात बदल घडवून आणण्यासाठी Meta सज्ज, प्रोडक्शन क्रूशिवाय जाहिरात तयार करण्याचे उद्दिष्ट! AI करणार मदत

जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे गुरुवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सपाट पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात मंदावल्याचे दर्शवितात. बुधवारी, देशांतर्गत शेअर बाजार निर्देशांकांनी वाढ नोंदवली आणि तीन दिवसांपासून सुरु असलेली घसरण थांबवली. बुधवारी सेन्सेक्स २६०.७४ अंकांनी म्हणजेच ०.३२% ने वाढून ८० ,९९८.२५ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ७७.७० अंकांनी म्हणजेच ०.३२% ने वाढून २४,६२०.२० वर बंद झाला.निफ्टीमध्ये इटरनल, जिओ फायनान्शियल आणि इंडसइंड बँक हे प्रमुख वधारलेले शेअर होते, तर बजाज फिनसर्व्ह, ट्रेंट आणि आयशर मोटर्स हे प्रमुख तोट्यात होते .  (फोटो सौजन्य – Pinterest)

तज्ज्ञांनी शिफारस केली आहे की, आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार खरेदी किंवा विक्रीसाठी सुप्रीम इंडस्ट्रीज , लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी, बीईएल, सीईएसई, लोधा, आयओबी, सीजी पॉवर आणि एनबीसीसी या स्टॉक्सचा विचार करू शकतात. याशिवाय तज्ज्ञांनी बेलराईज इंडस्ट्रीज, टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्स आणि नाल्को हे तीन खरेदी-विक्री स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

गुंतवणूकदारांनी आजच्या व्यवहारात वेदांत, वॉरी एनर्जीज, ग्लँड फार्मा, येस बँक, स्वदेशी, आरईसी, बीईएल, पॉवर ग्रिड, केईसी इंटरनॅशनल, एनटीपीसी ग्रीन एनर्जी या स्टॉक्सवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खेरदी केल्या जाणाऱ्या स्टॉक्समध्ये आज बेलराईज इंडस्ट्रीज, आयओबी, श्रीराम प्रॉपर्टीज, एसजेव्हीएन आणि जैन इरिगेशन सिस्टम्स यांची शिफारस करण्यात आली आहे.

आता चॅटिंग होणार आणखी मजेदार! Elon Musk ने लाँच केला XChat, फोन नंबरशिवाय कॉलिंग आणि जबरदस्त सिक्योरिटी फीचर्सने सुसज्ज

बुधवारी शेअर बाजारात काय घडलं?

सलग तीन सत्रांमध्ये घसरण झाल्यानंतर, बुधवारी भारतीय शेअर बाजारात उलटा ट्रेंड दिसून आला. निफ्टी ५० निर्देशांक ७७ अंकांनी वाढून २४,६२० वर, बीएसई सेन्सेक्स २६० अंकांनी वाढून ८०,९९८ वर आणि बँक निफ्टी निर्देशांक ७६ अंकांनी वाढून ५५,६७६ वर बंद झाला. निफ्टीमध्ये इटरनल, जिओ फायनान्शियल आणि इंडसइंड बँक हे प्रमुख वधारलेले शेअर होते, तर बजाज फिनसर्व्ह, ट्रेंट आणि आयशर मोटर्स हे प्रमुख तोट्यात होते .

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: How will be share market today 5 june 2025 share market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2025 | 08:46 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

संभाजीनगरमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली मोठी फसवणूक! १२.५% परताव्याच्या नादात ४४ लाखांचा गंडा
1

संभाजीनगरमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली मोठी फसवणूक! १२.५% परताव्याच्या नादात ४४ लाखांचा गंडा

Stock Market Today: शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करताय? जाणून घ्या कसं असणार आजचं वातावरण
2

Stock Market Today: शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करताय? जाणून घ्या कसं असणार आजचं वातावरण

Stock Market Today: नववर्षाची धमाकेदार सुरुवात! शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स ८५,४०० पार, निफ्टी २६,२०० जवळ
3

Stock Market Today: नववर्षाची धमाकेदार सुरुवात! शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स ८५,४०० पार, निफ्टी २६,२०० जवळ

GDP Growth news: परदेशी गुंतवणूकदार बाहेर, तरी सेन्सेक्स ८% वधारला; भारतीय शेअर बाजाराची ताकद कायम
4

GDP Growth news: परदेशी गुंतवणूकदार बाहेर, तरी सेन्सेक्स ८% वधारला; भारतीय शेअर बाजाराची ताकद कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.