Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

HUL चा नवा मिल्कशेक बाजारात! साखरेच्या प्रमाणात 40% घट, त्यात 10 पोषक घटकांची भर

हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने (HUL) जेन झी ग्राहकांसाठी नवीन रेडी-टू-ड्रिंक (RTD) हॉर्लिक्स मिल्कशेक बाजारात आणला आहे. वेगवान जीवनशैली, चव आणि पोषण यांचा समतोल साधणारे हे पेय क्लासिक माल्ट, चॉकलेट आणि केसर बदाम या तीन फ्लेवर्समध्ये उपलब्ध आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 02, 2026 | 07:43 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने (HUL) हॉर्लिक्सचा नवीन रेडी-टू-ड्रिंक (RTD) मिल्कशेक बाजारात आणला आहे. वेगवान जीवनशैली आणि अधिक सजग आहार निवडणाऱ्या जेन झी ग्राहकांना लक्षात घेऊन विकसित करण्यात आलेले हे पेय चव, सोय आणि पोषण यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करते.

Budget Planning : खर्चावर नियंत्रण ठेवा, भविष्य सुरक्षित करा, होम क्रेडिट इंडियाने दिल्या आर्थिक शिस्तीच्या टिप्स

नवीन हॉर्लिक्स मिल्कशेक क्लासिक माल्ट, चॉकलेट आणि केसर बदाम या तीन फ्लेवर्समध्ये उपलब्ध असून त्यात आघाडीच्या शीतपेयांच्या तुलनेत ४० टक्के कमी साखर असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच झिंक, विविध जीवनसत्त्वे आणि इतर मिळून १० महत्त्वपूर्ण पोषक घटकांनी ते समृद्ध करण्यात आले आहे. ग्राहकांना परवडणाऱ्या दरात पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी या उत्पादनाची किंमत २० रुपये ठेवण्यात आली आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे तरुण ग्राहकांमध्ये चविष्ट आणि सोयीस्कर पेयांची मागणी वाढत असताना, अधिक संतुलित आणि पोषणमूल्य असलेले पर्यायही पसंत केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर हॉर्लिक्सने आपल्या पारंपरिक पोषणमूल्यांना आधुनिक आरटीडी स्वरूपात सादर केले आहे.

या उत्पादनाच्या लाँचसोबतच ‘नो गिल्टी, ओन्ली प्लेझर’ ही नवी जाहिरात मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम जेन झी ग्राहकांच्या जीवनशैलीवर आधारित असून, चवीचा आनंद घेताना अधिक सजग निवड करण्याचा संदेश देते. प्रवास, कॉलेजमधील वेळ, ऑफिसमधील ब्रेक किंवा संध्याकाळची भूक अशा विविध प्रसंगांमध्ये हॉर्लिक्स मिल्कशेकला सोयीस्कर साथीदार म्हणून सादर करण्यात आले आहे. ही मोहीम दूरदर्शन, डिजिटल प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया, इन्फ्लुएन्सर मार्केटिंग, सॅम्पलिंग उपक्रम, आउटडोअर जाहिराती आणि इतर माध्यमांद्वारे देशभर राबवली जात आहे. निवडक शहरांमध्ये मेट्रो ब्रँडिंग आणि विशेष प्रचार मोहिमांद्वारे ग्राहकांपर्यंत उत्पादन पोहोचवले जाणार आहे.

HSBC Mutual Fund: म्युच्युअल फंडचा ‘रेडहेक्स हायब्रिड लाँग-शॉर्ट फंड’ लाँच; गुंतवणूकदारांसाठी खास संधी, २ जूनपासून NFO खुला

हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे फूड्स अँड रिफ्रेशमेंट विभागाचे कार्यकारी संचालक रजनीत कोहली यांनी सांगितले की, रेडी-टू-ड्रिंक श्रेणी झपाट्याने विकसित होत असून ग्राहकांची चव, सोय आणि अधिक विचारपूर्वक निवडीची अपेक्षा वाढत आहे. हॉर्लिक्स मिल्कशेकच्या माध्यमातून कंपनीने विश्वासार्ह पोषणमूल्ये आणि आधुनिक जीवनशैली यांचा संगम साधण्याचा प्रयत्न केला आहे. नवीन हॉर्लिक्स मिल्कशेक आता देशभरातील रिटेल स्टोअर्स तसेच निवडक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

Web Title: Huls new milkshake in the market 40 less sugar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 07:43 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.