Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICICI Asset Management: आयसीआयसीआय प्रुडेंशियल लवकरच शेअर बाजारात! प्रुडेंशियलच्या आयपीओकडे गुंतवणूकदारांचे लक्ष

आयसीआयसीआय प्रुडेंशियल अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी ही सक्रिय म्युच्युअल फंड तिमाही सरासरी अ‍ॅसेट अंडर मॅनेजमेंटच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी आहे, जिचा बाजार हिस्सा ३१ मार्च २०२५ पर्यंत १३.३ % होता.

  • By Priti Hingane
Updated On: Dec 11, 2025 | 01:07 PM
आयसीआयसीआय प्रुडेंशियल लवकरच शेअर बाजारात! प्रुडेंशियलच्या आयपीओकडे गुंतवणूकदारांचे लक्ष

आयसीआयसीआय प्रुडेंशियल लवकरच शेअर बाजारात! प्रुडेंशियलच्या आयपीओकडे गुंतवणूकदारांचे लक्ष

Follow Us
Close
Follow Us:
  • आयसीआयसीआयचे शेअर्स १३.३ % ने तेजीत
  • भारतातील सर्वात मोठी अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी
  • प्रुडेंशियलच्या आयपीओकडे गुंतवणूकदारांचे लक्ष
 

ICICI Asset Management: आयसीआयसीआय प्रुडेंशियल अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी ही सक्रिय म्युच्युअल फंड तिमाही सरासरी अ‍ॅसेट अंडर मॅनेजमेंटच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी आहे, जिचा बाजार हिस्सा ३१ मार्च २०२५ पर्यंत १३.३ टक्के होता. (स्रोत- क्रिसिल रिपोर्ट) या कंपनीचा ३१ मार्च २०२५ पर्यंत एकूण म्युच्युअल फंड क्यूएएयूएम ८.७९ लाख कोटी रु. होता आणि भारतातील सर्व मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांमध्ये इक्विटी आणि इक्विटी-ओरिएंटेड स्कीम्स ‘क्यूएएयूएम’चा सर्वाधिक बाजार हिस्सा होता, जो १३.४ टक्के होता.

या कंपनीच्या इक्विटी-ओरिएंटेड हायब्रिड स्कीम्सचा अनुक्रमे ३१ मार्च २०२५, २०२४ आणि २०२३ पर्यंत भारतातील सर्वात मोठा बाजार हिस्सा होता. ३१ मार्च २०२५ पर्यंत, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीचा इक्विटी-ओरिएंटेड हायब्रिड स्कीम्स ‘क्यूएएयूएम’चा सर्वाधिक बाजार हिस्सा होता, जो म्युच्युअल फंड उद्योगात २५.३ टक्के होता.

हेही वाचा : Fixed Deposit and Recurring Deposit: तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट किंवा रिकरिंग डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करताय? त्याआधी वाचा ही बातमी

आणि ३१ मार्च २०२५ पर्यंत, वैयक्तिक गुंतवणूकदारांना अर्थात किरकोळ गुंतवणूकदार आणि उच्च-नेट-वर्थ व्यक्तींचा समावेश असलेल्या वैयक्तिक गुंतवणूकदारांना त्यांच्या म्युच्युअल फंड मासिक सरासरी व्यवस्थापनाखालील मालमत्ता (MAAUM) ५.६५ लाख कोटी रुपये होती. हे १३.८ टक्के बाजार हिस्सा असलेल्या भारतीय म्युच्युअल फंड उद्योगातील सर्वोच्च वैयक्तिक गुंतवणूकदार MAAUM चे प्रतिनिधित्व करते.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी ३१ मार्च २०२५ पर्यंत भारतातील म्युच्युअल फंड उद्योगातील सर्वात मोठ्या योजनांचे व्यवस्थापन करते, ज्यामध्ये १३५ योजनांचा समावेश आहे. ज्यामध्ये ४२ इक्विटी आणि इक्विटी-ओरिएंटेड योजना, २० कर्ज योजना, ५६ पॅसिव्ह योजना, १४ फंड-ऑफ-फंड डोमेस्टिक योजना, एक लिक्विड योजना, एक ओव्हरनाईट योजना आणि एक आर्बिट्रेज योजना समाविष्ट आहे.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लार्ज कॅप फंड, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मल्टी अ‍ॅसेट फंड, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल इंडिया अपॉर्च्युनिटीज फंड, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल व्हॅल्यू फंड आणि आयसीआयसीआय प्रुडेन्शियल अ‍ॅसेट अ‍ॅलोकेटर फंड (एफओएफ) यासारख्या योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत क्यूएएयूएमच्या बाबतीत श्रेणीतील आघाडीवर आहेत.

हेही वाचा : Web3 Education Update: Web3 टॅलेंट तयार करण्यासाठी शार्डियमचे मोठे पाऊल! शार्डियम-ITM भागीदारीची घोषणा

३१ मार्च २०२५ पर्यंत कंपनीच्या पाच सर्वात मोठ्या इक्विटी आणि इक्विटी-केंद्रित योजना त्यांच्या एकूण इक्विटी आणि इक्विटी-ओरिएंटेड क्यूएएयूएमच्या ५४ टक्के होत्या, तर दहा सर्वात मोठ्या मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांच्या तुलनेत ज्यांच्या पाच सर्वात मोठ्या इक्विटी आणि इक्विटी-ओरिएंटेड योजना त्यांच्या एकूण इक्विटी आणि इक्विटी-ओरिएंटेड क्यूएएयूएमच्या सरासरी ५८.७ आहेत. ३१ मार्च २०२५ पर्यंत आयसीआयसीआय प्रुडेंशियल अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी १४.६ दशलक्ष ग्राहकांना सेवा देते.

३१ मार्च २०२५ पर्यंत, आयसीआयसीआय प्रुडेंशियल अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीकडे भारतातील डिसक्रेशनरी पीएमएस व्यवस्थापकांमध्ये सर्वात मोठी देशांतर्गत नॉन-कॉर्पोरेट क्लायंट अ‍ॅसेट अंडर मॅनेजमेंट (एयूएम) होती, ज्याची क्लोजिंग अ‍ॅसेट अंडर मॅनेजमेंट (एयूएम) १८,२८० कोटी रुपये होती.

Web Title: Icici prudential stock market investors are keeping prudentials ipo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 01:07 PM

Topics:  

  • ICICI bank
  • IPO
  • share market

संबंधित बातम्या

Stock Market Today: लाल रंगात होणार शेअर बाजाराची ओपनिंग, कोणत्या शेअर्समध्ये कराल गुंतवणूक? जाणून घ्या तज्ज्ञांचा अंदाज
1

Stock Market Today: लाल रंगात होणार शेअर बाजाराची ओपनिंग, कोणत्या शेअर्समध्ये कराल गुंतवणूक? जाणून घ्या तज्ज्ञांचा अंदाज

Shipwaves Online IPO: डिजिटल लॉजिस्टिक्स कंपनी शिपवेव्सचा IPO होणार खुला, १० डिसेंबरला उघडणाऱ्या IPO कडे गुंतवणूकदारांचे लक्ष
2

Shipwaves Online IPO: डिजिटल लॉजिस्टिक्स कंपनी शिपवेव्सचा IPO होणार खुला, १० डिसेंबरला उघडणाऱ्या IPO कडे गुंतवणूकदारांचे लक्ष

Mutual Fund: म्युच्युअल फंडांची दमदार एन्ट्री, नोव्हेंबरमध्ये फंडांची दुप्पट खरेदी
3

Mutual Fund: म्युच्युअल फंडांची दमदार एन्ट्री, नोव्हेंबरमध्ये फंडांची दुप्पट खरेदी

Stock Market Today: निफ्टी – सेन्सेक्समध्ये आज तेजी की मंदी? कोणते स्टॉक्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न? जाणून घ्या तज्ज्ञांचा अंदाज
4

Stock Market Today: निफ्टी – सेन्सेक्समध्ये आज तेजी की मंदी? कोणते स्टॉक्स देऊ शकतात जबरदस्त रिटर्न? जाणून घ्या तज्ज्ञांचा अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.