ICICI Bank: या आठवड्याच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी स्पष्ट केले की नियामकाने MAB च्या व्याप्तीचा निर्णय वैयक्तिक बँकांवर सोपवला आहे आणि यावर कोणतेही नियामक निर्बंध नाहीत.
देशातील आघाडीच्या खाजगी बँकांपैकी एक असलेल्या ICICI Bank ने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सकारात्मक आकडेवारी सादर केली असून एकत्रित निव्वळ नफा १५.९ टक्क्यांनी वाढून १३,५५८ कोटी रुपये झाला
ICICI Bank Dividend: ICICI बँकेने २०२५ च्या आर्थिक वर्षासाठी त्यांच्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर ११ रुपये लाभांश देण्याची घोषणा केली आहे. आयसीआयसीआय बँकेने अद्याप त्यांच्या लाभांशाबाबत कोणतीही रेकॉर्ड डेट आणि पेमेंट…
ICICI Bank: भूतकाळात सातत्याने वाढ दर्शविणाऱ्या अशा लार्ज कॅप स्टॉक्समध्ये नफा बुकिंगची एक रचना तयार झाली आहे. असाच एक लार्जकॅप बँकिंग स्टॉक म्हणजे आयसीआयसीआय बँक, जो मंगळवारी उच्च पातळीवर उघडल्यानंतर…
देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खासगी बँकआयसीआयसीआय बँकेने एफडी व्याजदरात सुधारणा केली आहे. बँकेचे नवीन दर 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू झाले आहेत.
देशातील दुसरी सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेने कमाईचा विक्रम केला आहे. चालू आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत बँकेच्या नफ्यात 14.5 टक्क्यांची वाढ झाली आहे.
जागतिक आकडेवारीनुसार, जगभरातील टॉप-२५ बँकांच्या यादीमध्ये आयसीआयसीआय बँक १८ वा क्रमांक तर स्टेट बँक ऑफ इंडिया २१ वे स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. अमेरिकेतील जेपी मॉर्गन चेस बँकेने पुन्हा एकदा…
शेअर बाजार सुरु होताच आज एचडीएफसी बँकेच्या शेअरने आज जबरदस्त उसळी घेतली आहे. सकाळी बाजारात HDFC बँकेचा शेअर 1791 रुपयांवर सुरु झाला. अल्पावधीतच त्याने 1794 रुपयांचा नवीन उच्चांक गाठला. मागोमाग…
रिझर्व्ह बँकेने मागील वर्षीच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये रेपो दरात शेवटची वाढ केली होती. तेव्हापासून आरबीआयचे रेपो दर 'जैसे थे' असताना काही बँकांकडून सातत्याने आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यात येत आहे.…
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) अॅक्शन मोडमध्ये आली असून सेंट्रल बँकेच्या निर्देशांचे पालन न करणाऱ्या बँकांवर विशेष कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. नुकतीच कारवाई करण्यात आलेल्या बड्या दोन खासगी बॅंका…
आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआयने कर्ज फसवणूक प्रकरणात केलेली अटक मनमानी पद्धतीने आणि कायद्याचा विचार न…
2009 मध्ये जेव्हा कोचर यांनी आयसीआयसीआयचा पदभार स्वीकारला तेव्हा संपूर्ण जग आर्थिक मंदीतून जात होते. 10,000 हून अधिक पानांच्या आरोपपत्रात केंद्रीय संस्थेने चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि वेणुगोपाल…
व्हिडिओकॉन समुहाचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत यांच्या वकिलाने शुक्रवारी (१३ जानेवारी) मुंबई उच्च न्यायालयासमोर युक्तिवाद केला की, आयसीआयसीआय बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणात उद्योगपतीची अटक अवाजवी होती कारण तो तपासात सहकार्य करत…
मनी हाईस्ट वेबसीरिज पाहून बँकेतील सुरक्षा यंत्रणेच्या त्रुटी हेरल्या आणि संधी मिळताच डाव साधला. जुलै महिन्यात डोंबिवली एमआयडीसी परिसरात असलेल्या आयसीआयसीआय बँकेतून १२ कोटींची रक्कम चोरी झाल्याची घटना उघड झाली…
सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेनेही दर वाढीबाबत माहिती दिली. त्यानुसार, आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर, 8 ऑगस्टपासून रेपो संबंधित कर्ज दर (RLLR) 7.40 टक्क्यांवरून 7.90 टक्के करण्यात आला आहे.