Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Business Success Rules : व्यवसाय सुरू करण्यापूर्वी ‘हे’ नियोजन आवश्यक! वर्किंग कॅपिटल आणि नेटवर्क बिल्डींग कसे कराल?

Business Success Rules : जर तुम्ही स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर केवळ उत्साहाच्या भरात उतरण्यापूर्वी योग्य नियोजन आणि पूर्वतयारी करणे अत्यंत गरजेचे आहे. मार्केट रिसर्च नसणे, वर्किंग कॅपिटलचे नियोजन न करणे आणि चुकीच्या पद्धतीने व्यवसाय निवडणे यामुळे अनेकदा मोठे नुकसान होते.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 19, 2026 | 08:08 PM
व्यवसाय सुरू करण्यापूर्वी 'हे' नियोजन आवश्यक! ( सौजन्य - सोशल मिडिया )

व्यवसाय सुरू करण्यापूर्वी 'हे' नियोजन आवश्यक! ( सौजन्य - सोशल मिडिया )

Follow Us
Follow Us:
  • व्यवसाय सुरू करण्यापूर्वी ‘हे’ नियोजन आवश्यक!
  • वर्किंग कॅपिटल आणि नेटवर्क बिल्डींग कसे कराल?
  • जाणून घ्या सगळं सविस्तर
Business Success Rules : जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. कारण बऱ्याच वेळेला तुम्ही उत्साहापायी बाजपेठेचं संशोधन किंवा पूर्वतयारी न करताय व्यवसायात उतरतात आणि पुढे त्यांना अपयशाचा सामना करावा लागतो. त्यामुळे या मुलभूत गोष्टी जाणून घेणं फार गरजेचं आहे. नाहीतर तुमची गुंतवणूक वाया जाऊ शकते. लहान किंवा मोठा व्यवसाय असला तरीही मूलभूत गोष्टींकडे लक्ष्य देणं फार गरजेचं आहे. ( Business Success Rules )

LPG Cylinder बुकिंग अन् Payment महागणार? UPI च्या नव्या नियमांमुळे गॅस वितरकांची डोकेदुखी वाढली

बाजार नेटवर्क

तुमचं प्रोटक्ट मार्केटपर्यंत आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी नेटवर्क अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही पहिल्या पिढीचे उद्योजक असाल, म्हणजेच पहिल्यांदाच व्यवसायात उतरत असाल, तर ग्राहक जोडणं आणि नेटवर्क उभं करणं आणखीनच महत्त्वाचे ठरते. नेटवर्क तयार करण्यासाठी, तुम्हाला गुंतवणूकदार, खरेदीदार, व्यापारी आणि सामान्य लोकांशी संपर्क साधावा लागेल. त्यांच्याशी चांगले व्याव.हारिक संबंध निर्माण करणं फार गरजेचं आहे. एकदा तुम्ही व्यवसायात उतरल्यावर, तुमच्याकडे एक छोटा पण मजबूत ग्राहकवर्ग असेल, जो दीर्घकाळात फायदेशीर ठरेल.

बाजार मागणी आणि स्पर्धेची समज

दुसऱ्याचा व्यवसाय चालतो म्हणून बरेच लोक स्वतः व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतात. पण प्रत्येक वेळी हा घेतलेला निर्णय योग्य असतोच असं नाही. समोरच्याचा व्यवसाया छान सुरु आहे त्यामुळे तुमचाही तोच व्यवसाय चांगला सुरु राहील हे शक्य नाही. त्यामुळे लोकांच्या गरजा काय आहेत त्यानुसार तुम्ही व्यवसाय सुरु करा. सुरुवातील कमी मार्जिनने व्यापार सुरु करा. त्यामुळे नेटवर्क चांगलं मजबूत होईल त्यामुळे डिमांडही वाढेल आणि सप्लाय रेटही चांगला राहिल.

वर्किंग कॅपिटल रिझर्व ठेवणं

वर्किंग कॅपिटल रिझर्व ठेवणं याचा अर्थ हा असा फंड आहे जो सध्याच्या तुमच्या व्यावसायिक गरजांची पुर्तता करतो. तुमच्या शॉपमध्ये १ लाख रुपयांचा स्टॉक किंवा रॉ मटेरियल लागतं १ लाख स्टाफसाठी सॅलरी, ५० हजार लाईट बील, रजिस्टेशन आणि इतर खर्च ५० हजार हा सगळा खर्चाचा हिशोब तुमच्या गल्ल्यात ठेवलेला आहे तर तुमचा ३ लाख वर्किंग कॅपिटल रिझर्व आहे.

या पैशांसोबत तुम्ही व्यवसायात उतरता तर तितक्यात किमतीचं वर्किंग कॅपिटल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यामुळे उधारीचे पैसे, किंवा अडकलेला पैसा अशा परिस्थितही तुमच्या व्यवसाय अडकला नाही पाहिजे. हे नियोजन पुढील ३ महिन्यांसाठी असणं आवश्यक आहे.

ऑनलाईन मार्केटिंग

लहान व्यवसाय असो किंव मोठा व्यवसाय असोत यामध्ये गुंतवणूक करण्याचा योग्य पर्याय आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. यासगळ्या एक हिस्सा मार्केटिंगसाठी असणं फार गरजेचं आहे. तुमचा व्यवसाय सोशल मीडियावर दिसणं फार आवश्यक आहे. यामुळे जास्त ग्राहक जोडले जातील आणि त्यावरती ग्राहकांचा फीडबॅक आणि तुमच्या प्रोडक्टचा प्रचारही करता येईल.

Festival काळात कमाईची मोठी संधी! भारतात लाखो New Jobs ची होणार निर्मिती; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक संधी?

Web Title: Important tips and rules before starting a new business marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 08:08 PM

Topics:  

  • Business Idea
  • Small Business

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.