Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPI वापरकर्त्यांसाठी महत्वाची अपडेट, ‘या’ दिवशी कामकाज बंद; मोबाईल पेमेंट्सवर परिणाम होण्याची शक्यता

डिसेंबर २०२४ मध्ये, आरबीआयने यूपीआय लाईटची दैनिक मर्यादा ₹ ५०० वरून ₹ १००० आणि वॉलेटची मर्यादा ₹ २००० वरून ₹ ५००० पर्यंत वाढवली. यूपीआय लाईटद्वारे, वापरकर्ते रिअल टाइममध्ये सहजपणे लहान पेमेंट करू शकतात.

  • By हर्षदा डोंगरे
Updated On: Aug 05, 2025 | 03:46 PM
UPI वापरकर्त्यांसाठी महत्वाची अपडेट, 'या' दिवशी कामकाज बंद; मोबाईल पेमेंट्सवर परिणाम होण्याची शक्यता (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

UPI वापरकर्त्यांसाठी महत्वाची अपडेट, 'या' दिवशी कामकाज बंद; मोबाईल पेमेंट्सवर परिणाम होण्याची शक्यता (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

तुम्हीही स्टेट बँक ऑफ इंडियाची UPI सेवा वापरता का? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. SBI UPI सेवा 6 ऑगस्ट 2025 रोजी काही काळासाठी बंद राहणार आहे. ही माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर दिली आहे.

त्यानुसार देखभालीच्या कामामुळे 6 ऑगस्ट 2025 रोजी UPI सेवा 20 मिनिटांसाठी उपलब्ध राहणार नाहीत. SBI ग्राहकांना UPI सेवा किती वाजता बंद होईल हे माहित असले पाहिजे.

जुलैमध्ये सेवा क्षेत्राची वाढ ११ महिन्यांच्या उच्चांकावर, मात्र रोजगार निर्मिती १५ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर

SBI UPI सेवा किती वाजता बंद होईल?

स्टेट बँक ऑफ इंडियाने केलेल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की ६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १:०० ते १:२० पर्यंत UPI सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद राहतील. या काळात देखभालीचे काम केले जाईल. बँकेने असेही म्हटले आहे की जर ग्राहकांना यावेळी UPI वापरायचे असेल तर ते UPI Lite वापरू शकतात.

Due to scheduled maintenance activity, SBI UPI services will be temporarily unavailable from 01:00 hrs to 01:20 hrs on 06.08.2025 (IST).
Customers may continue to use UPI Lite Services for uninterrupted service.
We regret the inconvenience caused to our customers.

— State Bank of India (@TheOfficialSBI) August 4, 2025

UPI लाईटच्या मर्यादा

डिसेंबर २०२४ मध्ये, आरबीआयने यूपीआय लाईटची दैनिक मर्यादा ₹ ५०० वरून ₹ १००० आणि वॉलेटची मर्यादा ₹ २००० वरून ₹ ५००० पर्यंत वाढवली. यूपीआय लाईटद्वारे, वापरकर्ते रिअल टाइममध्ये सहजपणे लहान पेमेंट करू शकतात.

UPI लाईट कसे इनेबल करायचे?

– जर तुम्हाला UPI Lite इनेबल करायचे असेल, तर प्रथम तुमचे UPI अॅप उघडा.

– तुम्हाला होम स्क्रीनवरच UPI Lite इनेबल करण्याचा पर्याय मिळेल.

– सर्व अटी आणि शर्ती काळजीपूर्वक वाचा आणि त्या स्वीकारा.

– आता वापरकर्ते UPI Lite मध्ये रक्कम जोडू शकतात.

वापरकर्ते UPI Lite द्वारे एका क्लिकवर पेमेंट करू शकतात. यासोबतच, दैनंदिन खर्च मर्यादा देखील त्याद्वारे व्यवस्थापित केली जाते. म्हणजेच, UPI Lite द्वारे एका दिवसात फक्त मर्यादेतच पेमेंट करता येते. गर्दीच्या ठिकाणीही पिन न टाकता सुरक्षित पेमेंट करता येते.

बँक स्टेटमेंटमध्ये UPI LITE व्यवहार दिसतात का?

तर नाही, तुम्ही UPI LITE वरुन आर्थिक व्यवहार केले असतील तर ते व्यवहार तुमच्या बँक स्टेटमेंटमध्ये ते व्यवहार दिसत नाहीत कारण ते थेट वॉलेटमधून कापले जातात. फक्त वॉलेट लोड व्यवहार दिसतात. जर एखाद्या ग्राहकाचे सक्रिय UPI LITE खाते असेल आणि त्याच्या मोबाइल डिव्हाइसमध्ये शिल्लक असेल आणि तो त्याचे मोबाइल डिव्हाइस बदलू इच्छित असेल तर त्यासाठी देखील app मध्ये तरतूद केली आहे.

अनिल अंबानी पोहोचले ईडी कार्यालयात, १७,००० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी आज चौकशी

Web Title: Important update for upi users closure of operations on this day mobile payments likely to be affected

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2025 | 03:46 PM

Topics:  

  • Business News
  • SBI
  • share market
  • Stock market

संबंधित बातम्या

HDFC पासून SBI पर्यंत, हे बँकिंग स्टॉक्स आहेत गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम! परदेशी एजन्सींनी वाढवले रेटिंग
1

HDFC पासून SBI पर्यंत, हे बँकिंग स्टॉक्स आहेत गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम! परदेशी एजन्सींनी वाढवले रेटिंग

Market Outlook: या आठवड्यात शेअर बाजारातील हालचालींवर जीएसटी सुधारणा आणि पुतिन-ट्रम्प चर्चेचा होईल परिणाम
2

Market Outlook: या आठवड्यात शेअर बाजारातील हालचालींवर जीएसटी सुधारणा आणि पुतिन-ट्रम्प चर्चेचा होईल परिणाम

GST Reform: जीएसटी दरांमध्ये बदल झाल्यामुळे ‘या’ वस्तु होतील स्वस्त, पहा संपूर्ण यादी
3

GST Reform: जीएसटी दरांमध्ये बदल झाल्यामुळे ‘या’ वस्तु होतील स्वस्त, पहा संपूर्ण यादी

सरकारची मोठी कर सुधारणा, २०४७ पर्यंत समान कर स्लॅब लागू करण्याची तयारी
4

सरकारची मोठी कर सुधारणा, २०४७ पर्यंत समान कर स्लॅब लागू करण्याची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.