Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: लाल रंगात होणार शेअर बाजाराची सुरुवात? रिलायन्ससह या शेअर्सवर गुंतवणूकदारांचे लक्ष

Share Market Update: शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी काही महत्त्वाच्या स्टॉक्सची शिफारस करण्यात आली आहे. ज्यामध्ये कोटक महिंद्रा बँक , एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स (नायका) यांचा समावेश आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 30, 2026 | 08:31 AM
Share Market Today: लाल रंगात होणार शेअर बाजाराची सुरुवात? रिलायन्ससह या शेअर्सवर गुंतवणूकदारांचे लक्ष

Share Market Today: लाल रंगात होणार शेअर बाजाराची सुरुवात? रिलायन्ससह या शेअर्सवर गुंतवणूकदारांचे लक्ष

Follow Us
Follow Us:
  • शेअर बाजार नकारात्मक पातळीवर उडण्याची शक्यता
  • वारी एनर्जीज, एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स लि. (नायका), डीएलएफ लि. वर गुंतवणूकदारांचे लक्ष
  • बीएसई आणि एनएसई लक्ष्मी पूजेच्या दिवशी एक तासाचे विशेष मुहूर्त ट्रेडिंग सत्र
India Share Market Update:  भारतीय शेअर बाजार आज लाल रंगात किंवा नकारात्मक पातळीवर उघडू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ३० ऑक्टोबर रोजी गिफ्ट निफ्टीने देखील शेअर बाजारासाठी संथ सुरुवातीचे संकेत दिले आहेत. दरम्यान, शुक्रवारी आशियाई बाजारांमध्ये संमिश्र व्यवहार झाले. निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंद भावापेक्षा जवळपास १५ अंकांनी किंवा ०.०७% ने घसरून २३,०३८ च्या पातळीवर व्यवहार करत होता, जे भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकांसाठी सपाट सुरुवातीचे संकेत देत आहे.

Todays Gold-Silver Price: सोन्या-चांदीच्या बाजारात नवा ट्विस्ट! तुमच्या खिशावर काय होणार परिणाम? जाणून घ्या

या स्टॉक्सवर गुंतवणूकदारांचे लक्ष

गुंतवणूकदार आज रिलायन्स इंडस्ट्रीज, जिओ प्लॅटफॉर्म्स, सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज, भारत इलेक्ट्रॉनिक्स, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, वरुण बेवरेजेस, गेल, ट्रेंट, सुझलॉन एनर्जी, इंडिगो, वेदांत पॉवर, रेल विकास निगम (आरव्हीएनएल), वेदांता तेल आणि वायू, सॅजिलिटी इंडिया या स्टॉक्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या वेल्थ मॅनेजमेंट विभागातील डेरिव्हेटिव्हज अँड टेक्निकल्सचे प्रमुख, चंदन तापारिया यांनी गुंतवणूकदारांना तीन स्टॉक्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तापारिया यांनी निवडलेल्या शेअर्समध्ये कोटक महिंद्रा बँक, एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स (नायका) आणि इटरनलचे यांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य: istock)

तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार गुंतवणूकदार आज दालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज लि., वारी एनर्जीज, एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स लि. (नायका), डीएलएफ लि., कोटक महिंद्रा बँक लि. या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.

Industrial Production Growth : औद्योगिक उत्पादनात ६.७ टक्क्यांची वाढ; उत्पादन आणि वीज क्षेत्राची दमदार कामगिरी

एक तासाचे विशेष मुहूर्त ट्रेडिंग सत्र

बीएसई आणि एनएसई लक्ष्मी पूजेच्या दिवशी, रविवार, ८ नोव्हेंबर रोजी एक तासाचे विशेष मुहूर्त ट्रेडिंग सत्र आयोजित केले जाणार आहे. सकाळी ९:१५ ते दुपारी ३:३० या नियमित बाजार वेळेऐवजी, इक्विटी सेगमेंटमध्ये दुपारी २:२० ते ३:३० पर्यंत अखंड ट्रेडिंग होणार आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Sensex and nifty may open lower today at 30 october 2026 reliance nykaa kotak bank and other stocks in focus hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 08:31 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market: दिवाळीच्या आधीच ‘JIO’ शेअर्सधारकांसाठी फुटले फटाके, 4% वाढला Stock, मोठा फायदा
1

Share Market: दिवाळीच्या आधीच ‘JIO’ शेअर्सधारकांसाठी फुटले फटाके, 4% वाढला Stock, मोठा फायदा

Share Market Today: शेअर बाजारात काय घडणार? गुंतवणूकदारांची चिंता वाढली, Jio Platforms IPO कडे सर्वांचे लक्ष!
2

Share Market Today: शेअर बाजारात काय घडणार? गुंतवणूकदारांची चिंता वाढली, Jio Platforms IPO कडे सर्वांचे लक्ष!

Share Market Today: शेअर बाजारात पुन्हा घसरणीचे संकेत! कोणते स्टॉक्स ठरणार महत्त्वाचे? पाहा संपूर्ण यादी
3

Share Market Today: शेअर बाजारात पुन्हा घसरणीचे संकेत! कोणते स्टॉक्स ठरणार महत्त्वाचे? पाहा संपूर्ण यादी

Nokia Strategic Partnership : Nokia चा भारतात मोठा गेमप्लॅन! AI बाबत तगडी रणनीती; 5 वर्षांच्या मेगा कराराची घोषणा
4

Nokia Strategic Partnership : Nokia चा भारतात मोठा गेमप्लॅन! AI बाबत तगडी रणनीती; 5 वर्षांच्या मेगा कराराची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.