Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुणी घर घेता का घर! जून तिमाहीत घरांची विक्री मंदावली, घर परवडण्याबाबतच्या चिंता कायम

एकीकडे वाढत्या महागाईमुळे लोकांनी खर्च करण्यात कपात केली तर देशाच्या विकासाच्या पाठीचा कणा मानल्या जाणाऱ्या रिअल इस्टेट क्षेत्रालाही महागाईचा फटका बसला आहे. जून तिमाहीत घरांची विक्री मंदावली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 14, 2025 | 08:22 PM
कुणी घर घेता का घर! जून तिमाहीत घरांची विक्री मंदावली, घर परवडण्याबाबतच्या चिंता कायम (फोटो सौजन्य-X)

कुणी घर घेता का घर! जून तिमाहीत घरांची विक्री मंदावली, घर परवडण्याबाबतच्या चिंता कायम (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : डिजिटल रिअल इस्टेट ट्रान्झॅक्शन अँड अॅडव्हाईझरी प्लॅटफॉर्म प्रॉपटायगर डॉटकॉमच्या अहवालानुसार एप्रिल ते जून या तिमाहीत घरांच्या किंमतींबाबत चिंता कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण या तिमाहीत भारतातील 8 प्रमुख निवासी बाजारपेठांमध्ये घरांची विक्री वार्षिक १४ टक्क्यांनी कमी झाली.

हाऊसिंग डॉटकॉमचे स्वामित्व ज्यांच्याकडे आहे, त्या आरईए इंडियाचाच एक भाग असलेल्या प्रॉपटायगर डॉटकॉमने सादर केलेल्या रिअल इनसाइट रेसिडेन्शियल- एप्रिल-जून २०२५ अनुसार, बंगळूर, चेन्नई आणि कोलकाता वगळता सर्व शहरांमध्ये घरांच्या विक्रीचे प्रमाण कमी झाले. या तिमाहीत सर्वात तीव्र घट दिसून आली ती एमएमआर (-३२%) आणि पुणे (-२७%) येथे. क्रमिक आधारावर, एकंदर विक्री स्थिर राहिली तर काही बाजारपेठांमध्ये वृद्धी देखील दिसली. एमएमआर (२७%) आणि पुणे व बंगळूर (प्रत्येकी १६%) यांचे त्रिमासिक विक्रीत सर्वाधिक योगदान होते. एकंदर आकडेवारीत त्यांचा एकत्रित वाटा ५९% होता.

वाहतूक कोंडी संपवण्यासाठी १ कोटींची ऑफर! काय आहे नेमकं प्रकरण?

प्रॉपटायगर डॉटकॉमचे हेड ऑफ सेल्स श्रीधर श्रीनिवासन यांनी सांगितले की, “घरांच्या विक्रीत आणि नवीन लॉन्च मध्ये थोड्या काळासाठी झालेली ही घसरण मागणी कमी झाल्याची सूचक नसून ते पुनःअंशन आहे. खास करून बजेट आणि मध्यम –उत्पन्न असलेल्या सेगमेन्टमध्ये ‘आपल्याला घर परवडणार का’ या दबावामुळे खरेदीदार अधिक सावध झाले आहेत. तथापि मुळाशी असलेली मागणी मात्र तशीच आहे, ज्याचा पुरावा काही शहरांमधील क्रमिक वृद्धीमधून तसेच एमएमआर, पुणे आणि बंगळूरसारख्या मुख्य बाजारांच्या निरंतर प्रभुत्वामधून मिळतो.” तसेच “२०२५ मधील पहिल्या सहामाहीत धोरणात्मक जमीन अधिग्रहणाच्या लाटेत विकासकांची गुंतवणूक चालू ठेवण्याची (विशेषतः प्रीमियम ऑफरिंग्जमध्ये) इच्छा देखील स्पष्ट दिसत आहे. यातून भारताच्या हाऊसिंग बाजारात दीर्घकालीन विश्वासाचा संकेत मिळतो.

मागणीतील मंदीमुळे नवीन लॉन्चची संख्या कमी झाली

या अहवालात दिसून येते की, दुसऱ्या तिमाहीत जिओपॉलिटिकल कारकांचा प्रतिकूल परिणाम झाल्यामुळे नवीन घरांचा पुरवठा मागील तिमाहीच्या आणि मागील वर्षाच्या तुलनेत देखील कमी झाला आहे. या तिमाहीतच भारत आणि शेजारी देश पाकिस्तान यांच्यातील सीमा संघर्ष टोकाला गेला होता, आणि दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ला केला होता. शहर-निहाय विश्लेषणात वेगवेगळे ट्रेंड दिसतात. एमएमआर, पुणे आणि अहमदाबाद येथे नवीन लॉन्चमध्ये घसरण झालेली दिसते तर इतर बाजारपेठांमध्ये वाढ झालेलीही दिसते. कोलकातामध्ये जून तिमाहीत लॉन्चचे प्रमाण तिपटीने वाढलेले दिसते, ज्याचे कारण प्रामुख्याने त्यांचा बेस कमी असणे हा होता.

सलग चौथ्या दिवशी बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स २४७ अंकांनी घसरला, आयटी शेअर्सवर दबाव

Web Title: In the june quarter home sales slowed down concerns about home affordability persist

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2025 | 08:22 PM

Topics:  

  • home
  • india

संबंधित बातम्या

कुठे आहे रतन टाटांचं आलिशान घर? मृत्यूनंतर आता कोण करत आहे इथे निवास
1

कुठे आहे रतन टाटांचं आलिशान घर? मृत्यूनंतर आता कोण करत आहे इथे निवास

India-Afganistan News: जम्मू-कश्मीरबाबत आफगाणिस्तान मंत्र्यांचे मोठं विधान; पाकिस्तानला मिर्ची झोंबली
2

India-Afganistan News: जम्मू-कश्मीरबाबत आफगाणिस्तान मंत्र्यांचे मोठं विधान; पाकिस्तानला मिर्ची झोंबली

IND & AFG Relation अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा पाकिस्तानला इशारा, दिल्लीच्या भूमीवरून अमेरिकेलाही संदेश
3

IND & AFG Relation अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा पाकिस्तानला इशारा, दिल्लीच्या भूमीवरून अमेरिकेलाही संदेश

Bihar Election 2025 : ३.६६ लाख लोकांना अपील करण्याचा अधिकार… सर्वोच्च न्यायालयाने SIR वर काय म्हटलं?
4

Bihar Election 2025 : ३.६६ लाख लोकांना अपील करण्याचा अधिकार… सर्वोच्च न्यायालयाने SIR वर काय म्हटलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.